पूर्वांचलातल्या आमच्या प्रवासाचे अनुभव आणि तिथे भेटलेल्या कर्तबगार स्त्रियांच्या कार्यावर आधारीत स्लाईडशो 'मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट'.
फोटो सर्कल सोसायटीच्या 'विद्युल्लता' या जागतिक महिला दिनानिमित्त भरवलेल्या प्रदर्शनासाठी संस्थेच्या तीन महिला सदस्य फोटोग्राफर्स स्वप्नाली मठकर, संघमित्रा बेंडखळे आणी वेदिका भार्गवे या पूर्वांचलातल्या असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणीपूर या चार राज्यात प्रवास करून तेथील चौदा स्त्रीयांना भेटल्या आणि त्यांच्या कार्याचे प्रकाशचित्रण केले. पूर्वांचलातल्या त्या चौदा महिलांच्या कार्याबद्दलची माहिती प्रकाशचित्रे स्वरूपात या स्लाईडशो मध्ये दिली जाणार आहे.
ठिकाण - कलाभवन, बिग बझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
तारीख / वेळ - १६ मार्च २०१४, संध्याकाळी ५:३० वाजता
प्रवेश विनामूल्य असला तरी आपली जागा आरक्षित करणे जरुरी आहे.
९७०२५५२२३३ किंवा ९८१९९७७९०८ या नंबरवर फोन करून जागा आरक्षित करता येईल.
हा धागा ठाणे ग्रूपमधे हलवला
हा धागा ठाणे ग्रूपमधे हलवला आहे. गुलमोहर-ललीतलेखन हा धागा ललीत लेखनासाठी आहे,
जबरीच. खिशातले फिल्टर कोणते
जबरीच.
खिशातले फिल्टर कोणते आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद वेमा. केदार, खिशात
धन्यवाद वेमा.
केदार, खिशात फिल्टर असणारी मी नव्हे.
पण तो फिल्टर नाही / नसायला हवा , लेन्स कॅप असणार.
अगं ते माहिती आहे की ती तू
अगं ते माहिती आहे की ती तू नाहीस.
हो लेन्स कॅप असेल.
ओके
ओके![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेस्ट!! शुभेच्छा!!
बेस्ट!! शुभेच्छा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)