चित्रकथा २ - नलिनी - शांडिल्य

Submitted by संयोजक on 28 February, 2014 - 07:06
mbd2014whitelogo.jpg पालकः नलिनी
पाल्यः शांडिल्य
विषयः पारधी आणि पक्षी


त्याची कथा त्याच्याच शब्दात.



चित्र क्र. २ : गावाचा देखावा
चित्रसंकल्पना : मितान, चित्रकार : यशस्विनी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तुफान गोड, रे शांडिल्य! छान गोष्ट! व्यवस्थित पूर्ण केली आहे.

'पारधी' शब्द अर्थासहीत माहिती आहे! Happy "अरेच्च्च्चा!!!" कसला गोड उच्चार!

कोणत्याच प्राण्याची शिकार केली नाही! Lol

किती गोड उच्चार आहेत.... अगदी गोडुला मुलगा हातवारे करत, गोल गोल फिरत गोष्ट सांगत आहे असे चित्र डोळ्यासमोर आले. शाब्बास शांडिल्य....

प्रचंड गोड गोष्ट Happy शेवट जवळ आला तशी एकदम जोशात सांगितली आहे. शेवटी 'संपली गोष्ट' तर एकदम भारी Happy