Submitted by संयोजक on 28 February, 2014 - 07:06

पाल्यः शांडिल्य
विषयः पारधी आणि पक्षी
त्याची कथा त्याच्याच शब्दात.
चित्र क्र. २ : गावाचा देखावा
चित्रसंकल्पना : मितान, चित्रकार : यशस्विनी

शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
अ श क्य गोड आहे हे.
अ श क्य गोड आहे हे.
तुफान गोड, रे शांडिल्य! छान
तुफान गोड, रे शांडिल्य! छान गोष्ट! व्यवस्थित पूर्ण केली आहे.
'पारधी' शब्द अर्थासहीत माहिती आहे!
"अरेच्च्च्चा!!!" कसला गोड उच्चार!
कोणत्याच प्राण्याची शिकार केली नाही!
किती गोड उच्चार आहेत.... अगदी
किती गोड उच्चार आहेत.... अगदी गोडुला मुलगा हातवारे करत, गोल गोल फिरत गोष्ट सांगत आहे असे चित्र डोळ्यासमोर आले. शाब्बास शांडिल्य....
प्रचंड गोड गोष्ट शेवट जवळ
प्रचंड गोड गोष्ट
शेवट जवळ आला तशी एकदम जोशात सांगितली आहे. शेवटी 'संपली गोष्ट' तर एकदम भारी 
खुप्पच गोडूली गोष्ट
खुप्पच गोडूली गोष्ट
मस्त गोष्ट शांडिल्य
मस्त गोष्ट शांडिल्य
शाब्बास !!!
शाब्बास !!!
धन्यवाद!
धन्यवाद!
सुप्परक्युट गोष्ट!! शाब्बास
सुप्परक्युट गोष्ट!!
शाब्बास शांडिल्य.
हॅपी झाला खुपच छान शांडिल्य!
हॅपी झाला
खुपच छान शांडिल्य!