श्री गणेशाय नमः!
Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
10
श्री गणेशाय नमः!
इथे सध्या काहीच नाहीये. माझ्या लेकाच्या कवितेने सुरूवात करते. Massachusetts Science Poetry Competetion मध्ये थर्ड ग्रेडसाठी त्याला चौथे बक्षिस मिळाले.
EARTH
My home in universe
Is called Earth
Millions of years ago
Sun gave it birth
It looks blue
From the outer space
But when you are on it
It's a colorful place
Mars has two moons
Venus has none
Some Others have a lot
But Earth has only one
Stars look good at night
Sure they look so bright
I just like to watch them
From universes' best site
- Neeraj
विषय:
प्रकार:
शेअर करा
:)
सही
तुम्हाला माझा ऑ. ५ चा
तुम्हाला माझा ऑ. ५ चा प्रतिसाद मिळाला की नाही माहित नाही, म्हणून पुनः लिहितो आहे.
तुम्ही सा. खि. चे फारच मनावर घेतलेले दिसते आहे. असू द्या, उगाच सर्वांना इतका त्रास करून आम्हाला बरे वाटणार नाही. खरे तर खिचडीशिवाय सुद्धा तुम्ही आला असता तर जास्त बरे वाटले असते!
असो.
ल. आ.
आपला नम्र,
झक्की
अर्रे वा! मस्त लिहिली आहे की.
अर्रे वा! मस्त लिहिली आहे की.
अरेच्या, मला हे रंगीबेरंगी
अरेच्या, मला हे रंगीबेरंगी पान आहे हे मी विसरूनच गेले होते.
बरे, झक्की तुमच्या सांगण्याचा मान राखून नाही पाठवत खिचडी. पुढच्या वेळेस घेऊन येईन.
स्वाती, धन्यवाद!
छान आहे कविता!!
छान आहे कविता!!
तू म्हणजे काय बोगनवेल वगैरे
तू म्हणजे काय बोगनवेल वगैरे आहेस का "मला रंगीत पान आहे" म्हणायला ? :p
चांगली आहे कविता.
छानच ग अश्विनी.
छानच ग अश्विनी.
मस्त आहे कविता!!
मस्त आहे कविता!!
universe's best site! छान आहे
universe's best site! छान आहे कविता!
बापरे, ही किती जुनी कविता
बापरे, ही किती जुनी कविता आहे. आता काढायला पाहीजे इथून.
धन्यवाद सगळ्यांना.