Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पहिली मंजुडी..
मी पहिली
मंजुडी.. शब्दखुणांमध्ये घारगे, गोडाचा शिरा इ. टाक ना.
फारच सिरियस धागा वाटतोय हा.
मालिकेविषयी पोस्टी पडल्या की
मालिकेविषयी पोस्टी पडल्या की धागा गंमतीशीर वाटू लागेल
धाग्याचे मानकरी कुठे आहेत?
धाग्याचे मानकरी कुठे आहेत?
मंजू आधीचा धागा बंद झाला का?
मंजू

आधीचा धागा बंद झाला का? नाहीतरी तिथेही पोस्टी पडत राहतील.
नव्या धाग्या निमित्त घारगे
नव्या धाग्या निमित्त घारगे खाउन तोंड गोड करा

मंजू, धागा इतका फॉर्मल नको
मंजू, धागा इतका फॉर्मल नको ठेउस........
जरा इतर विषयावर चर्चा करायला पण मजा येईल अग.
अशोक मामा,
मंजून माझं आणि दक्षिणाच काम आधीच केलं.
आता आजचे अपडेट्स वाचायला आम्ही वाट पाहतो....
फोटोतले घारगे शरयुने न
फोटोतले घारगे शरयुने न आणलेल्या भोपळ्याचे का?
बेफि
आपटे हेल्थ प्रशाला
आमचे सुंदर ठाणे (विशेषत: मल्हार थिएटरजवळचे)
मंजूडीच्या हातालापण यश आहे
मंजूडीच्या हातालापण यश आहे बरं का?
जरा इतर विषयावर चर्चा करायला
जरा इतर विषयावर चर्चा करायला पण मजा येईल अग.>>> इतर विषयांवर (पक्षी:मालिकांवर) चर्चा केली की रिया भडकते.
की रिया भडकते. >>>>>>> तिला
की रिया भडकते. >>>>>>> तिला भडकायला कारण सुद्धा लागतं????
बरं झालं नविन धागा काढला...
बरं झालं नविन धागा काढला... आताही मी ही येईन इकडे
(शरयु ने कुठे आणलाय पण भोपळा?
)
बाकी प्राचीचे घारगे एकदम मस्त्तच!!!
सूचनांसाठी विशेष धन्यवाद.
सूचनांसाठी विशेष धन्यवाद.
जुन्या धाग्यावरचे शेवटचे
जुन्या धाग्यावरचे शेवटचे प्रतिसाद वाचुन भयंकर हसले आणि इथे विशेष सुचना वाचुन
प्राची उपासाच्या दिवशी घारगे,
प्राची उपासाच्या दिवशी घारगे, गोखल्यांच्या घरातले आहेत का?
नवीन भागासाठी शुभेच्छा.
आज गोखल्यांकडे शरयूने
आज गोखल्यांकडे शरयूने आणलेल्या भोपळ्याचे भगरीचे पीठ घालुन केलेले घारगे आणि चोचलेल्या काकडीची दाण्याचा कुट आणि दही घालुन केलेली पातळ कोशिंबीर हा मेन्यु आहे महाशिवरात्री निमित्त.
पण जान्हवी त्यांना कवठाचा गर
पण जान्हवी त्यांना कवठाचा गर घालुन केलेली भगरीची खिचडी खायला घालुन सगळ्यांचे मन जिंकणार बहुदा आणि लक्ष्मीकांत घरी येणार.
विशेष सुचना जास्त आवडलीये
विशेष सुचना जास्त आवडलीये
मधुरा, तुम्ही होसुमीयाघवरच्या गप्पा (पारावरच्या गप्पा टाईप्स ;)) असं वाहतं पानं काढा त्यासाठी
रिया., त्या धागा-१ वर तू
रिया., त्या धागा-१ वर तू रश्मीवर भडकलीस, पण नंदिनी-भरत मयेकरांना सोडून दिलंस........ हा न्याय नव्हे

हायला, एवढ्या पोस्टींमध्ये
हायला, एवढ्या पोस्टींमध्ये एकही पोस्ट मालिकेविषयी नाही? धा.क.च्या सूचनांची इतकी पायमल्ली?
तेच की माधव... लोकांना ना
तेच की माधव...
लोकांना ना काही कळतच नाही. (माझ्यासारखीला) फुक्कट सूचना करत बसतात : शब्दखुणा हव्यात, धागा सिरीयस वाटतोय, धागा फॉर्मल नको इत्यादी इत्यादी..... गंमतीजंमती काय ठरवून थोड्याच करायच्या असतात?
ए ते दोघं होते . हे खुप सारे
ए ते दोघं होते . हे खुप सारे होते

दोघं जरा वेळाने थांबतात. खुप सारे खुप सार्या गप्पा मारत बसतात.
रिया त्या धाग्यावरच त्याच
रिया त्या धाग्यावरच त्याच धाग्यावर का नाही संपवलस??
आता इथे नविन काहीतरी 
बर ते जौद्या, मालिकेविषयी - सगळ्यांची तुटलेली नाती जान्हवी सांधु शकेल काय असे प्रोमो येताहेत त्यावर बोला.
माधव, आहेत कि काही पोस्ट
माधव, आहेत कि काही पोस्ट मालिकेच्या, गोखल्यांच्या घरातल्या पदार्थांचीच चर्चा चालू आहे. त्यात सर्व बायका जास्तीत जास्त किचनमध्ये काय करायचं ह्याचाच विचार करत असतात.
मंजुने मला इथे प्रश्न विचारला
मंजुने मला इथे प्रश्न विचारला ना
उत्तर होच आहे की तायडे
तिला त्यासाठीच घेतलंय मालिकेत
सगळ्यांची तुटलेली नाती
सगळ्यांची तुटलेली नाती जान्हवी सांधु शकेल काय असे प्रोमो येताहेत त्यावर बोला >>> अजून ही मालिका लोक बघताहेत?

I do not agree how they are
I do not agree how they are taking away Sharayu's freedom to get out of the house. this is against constitutional rights.
she should sue the old lady. And six ladies among themselves cannot decide that each of them does need a guy in her life
they have to be exceptionally dumb or in denial mode perpetually.
Its the 21st century, no woman needs to live like this.
अमा, अगदी बरोबर. आमच्याकडे
अमा, अगदी बरोबर. आमच्याकडे ओमिशा असे दोन उत्तम वकिल आहेत. त्यांना केस देउयात.
तळटीपः यात जरी ओमिशा असले तरी केस ही होसूमी..... याच मालिकेतल्या पात्राची आहे याची नोंद घेण्यात यावी.
but Ama they have been living
but Ama they have been living like this for years now.
अरे, आज तरी मायबोलीवर मराठीत
अरे, आज तरी मायबोलीवर मराठीत लिहा.
ut Ama they have been living
ut Ama they have been living like this for years now.>>> so does it make right?
मुलगा दारूडा आहे तर त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घाल, कामात अडकव. बायकोला मारहाण करत असेल तर काऊन्सिलरकडे घेऊन जा. त्याचे अजून काय मानसिक प्रॉब्लेम असतील तर त्यात मदत कर.
एखाद्याला / एखादीला घराबाहेर काढणे हा दारू वर कसा काय उपाय होऊ शकतो ते मला आजवर समजलेले नाही.
Pages