Submitted by संयोजक on 12 February, 2014 - 05:24
कविवर्य कुसुमाग्रजांना सादर वंदन!
२६ ते २८ फेब्रुवारी या तीन दिवसांत आयोजित केलेल्या या महोत्सवात खालील उपक्रम आहेत :
२. 'तिसरी घंटा'
४. 'चित्रकथा'
चला तर, तयारीला लागा बरं! आम्ही तुमच्या भरभरून दिलेल्या प्रतिसादांची वाट पहात आहोत....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नमस्कार मायबोलीकर!
नमस्कार मायबोलीकर!
छान उपक्रम आहेत.
छान उपक्रम आहेत.
सर्व उपक्रम छान आणि कल्पक
सर्व उपक्रम छान आणि कल्पक आहेत.
छान उपक्रम
छान उपक्रम
एकदम हटके उपक्रम आहेत
एकदम हटके उपक्रम आहेत ह्यावर्षी. मस्त !
सगळे उपक्रम सुंदर आहेत!
सगळे उपक्रम सुंदर आहेत!
उपक्रम छान आहेत. भाषादिनाच्या
उपक्रम छान आहेत.
भाषादिनाच्या लोगोवरचं वारली कलेतलं चित्रं आवडलं.
यंदाचा मराठी भाषा दिन दणक्यात
यंदाचा मराठी भाषा दिन दणक्यात साजरा होणार.
उघडले जाण्याची वाट पाहणारा पडदा आणि स्पॉटलाइट...२७ फेब्रुवारीबद्दल उत्सुकता वाढणीस लागणार.
अरे वा वा घोषणा आली. उपक्रम
अरे वा वा घोषणा आली. उपक्रम बघितले नाहीत अजून, नावं वाचून उत्सुकता वाटते आहे. आता बघते.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
खूप छान आहेत सगळेच उपक्रम
खूप छान आहेत सगळेच उपक्रम यावेळचे... अगदी कल्पक!
मभादि २०१४चा लोगोही खूप सुंदर झाला आहे. अगदी आवडलाच.
लोगोचा साईज पोस्टरच्या मोठ्या आकाराला साजेसा हवा... तर तो ठळकपणे दिसून येईल.
खूप छान आहेत सगळेच उपक्रम
खूप छान आहेत सगळेच उपक्रम यावेळचे... अगदी कल्पक!
मभादि २०१४चा लोगोही खूप सुंदर झाला आहे. अगदी आवडलाच.<<< +१.
सगळे उपक्रम, त्यांचे
सगळे उपक्रम, त्यांचे पोस्टर्स इत्यादी सगळ्या गोष्टी अतिशय आवडल्या. संयोजकांचे आधीच अभिनंदन. आता जबाबदारी माबोकरांवर... भरघोस सहभाग घेऊन कार्यक्रम दणक्यात पार पाडा..
सर्व उपक्रम कल्पक आहेत. भाषा
सर्व उपक्रम कल्पक आहेत. भाषा दिवसाचा लोगो आणि सर्व प्रचि उत्कृष्ठ आहेत.
जमेल तसे सहभागी होउच पण उपक्रम दणदणीत होणार हे नक्की.
शुभेच्छा!
अरे वा, छान उपक्रम, शुभेच्छा
अरे वा, छान उपक्रम, शुभेच्छा
वाह!!खूप सुंदर लोगो!!
वाह!!खूप सुंदर लोगो!!
उत्सुकता वाढवणारा उपक्रम!!
मंजूडी +१
मंजूडी +१
मस्तयत सार्याच कल्पना,
मस्तयत सार्याच कल्पना, एकसोएक १
सर्व मायबोलीकरांना मराठी
सर्व मायबोलीकरांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!