सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
पेट थेरपी-आगदी सोपंय बाजारात आजकाल फेल्ट म्हणून एक प्रकारचा कपडा मिळतो.
तो आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा. मी १ मिटर घेतला होता.
पाव मिटर क्रॉसस्टीचचा कपडा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हवं ते डिझाईन बनवायचं.
हे डिझाईन बनवायला मी नेहमीच्या साध्या लोकरी वापरल्या आहेत.हे चित्र पूर्ण झालं की
या चित्राच्या आजुबाजूने थोडी थोडी जागा ठेऊन जास्तीचा कपडा काढून टाकायचा.
जी थोडी थोडी जागा ठेवलेली आहे तीथे तो कपडा आतल्या म्हणजे मागच्या बाजूला दुमडून हाताने शिऊन घ्यायचा.कारण या कपड्याचे प्याच केल्यावर धुतल्यानंतर धागे निघायला लागतात मग आधीच थोडीशी मेहनत केलेली बरी
हे झालं की त्याचा फेल्टच्या मधोमध प्याच लाऊन घ्यायचा.
नंतर अंदाजे जीथे बरोबर दिसेल तिथे एक-एक चांदणी क्रॉसस्टीच ने बनवायची.
याच्यासारखाच चंद्र पण बनवायचा. हे सगळं करून झाल्यावर या कपड्याच्या पाठीमागे अस्तर लावायचं.
पण अस्तरला आणि कपड्याला दोन्हीला धरून आगोदर हाताने धावदोरा घालायचा.
सगळ्यात शेवटच काम म्हणजे आगदी घरातली कामे आटोपुन निवांत या घोंगडीला घालायचं...
Submitted by अर्चना पुराणिक on 12 February, 2014 - 09:24
खूप आवडलं. तोंडात पॅसिफायर
खूप आवडलं. तोंडात पॅसिफायर घेऊन झोपलेलं बाळ क्यूट आहे.
क्यूट आहे एकदम. फ्लीस आहे का?
क्यूट आहे एकदम. फ्लीस आहे का? यार्न कुठले वापरलेत ?
फारच क्युट आहे!
फारच क्युट आहे!
छान आहे
छान आहे
क्युट
क्युट
मस्त आहे.....रंग संगति आवडलि
मस्त आहे.....रंग संगति आवडलि
ज्याला ही घोंगडी मिळणार आहे
ज्याला ही घोंगडी मिळणार आहे ते जाम लकी बाळ आहे
फारच छान आले आहे. कसे केले
फारच छान आले आहे. कसे केले काय कापड इत्यादी माहिती आणि एक ट्युटोरिअल द्याल का? खरेच बाळ
लकी !
मस्त!
मस्त!
खुप छान..
खुप छान..
किती गोड!
किती गोड!
खूपच आवडलं.
खूपच आवडलं.
क्यूट
क्यूट
ज्याला ही घोंगडी मिळणार आहे
ज्याला ही घोंगडी मिळणार आहे ते जाम लकी बाळ आहे >>>++११११
कसल भारि दिसतय ...त्यावर. जाउन झोपाव वाटतय...
:
किती गोड!!!!
किती गोड!!!!
खूप गोड........
खूप गोड........
फार फार गोड झालंय गं..... !!
फार फार गोड झालंय गं..... !!
किती किती गोड झालंय ते. ते
किती किती गोड झालंय ते. ते पांघरून झोपलेलं बाळ कित्ती गोड गोडुलं दिसेल.
जाम गोड आहे
जाम गोड आहे
कसली गोड झालीये बाळ घोंगडी
कसली गोड झालीये बाळ घोंगडी
सो क्युट!
सो क्युट!
फारच सुंदर!
फारच सुंदर!
लागणार साहित्य नेटवरून
लागणार साहित्य
नेटवरून घेतलेली चित्र
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद

घालायचं... 
पेट थेरपी-आगदी सोपंय बाजारात आजकाल फेल्ट म्हणून एक प्रकारचा कपडा मिळतो.
तो आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा. मी १ मिटर घेतला होता.
पाव मिटर क्रॉसस्टीचचा कपडा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हवं ते डिझाईन बनवायचं.
हे डिझाईन बनवायला मी नेहमीच्या साध्या लोकरी वापरल्या आहेत.हे चित्र पूर्ण झालं की
या चित्राच्या आजुबाजूने थोडी थोडी जागा ठेऊन जास्तीचा कपडा काढून टाकायचा.
जी थोडी थोडी जागा ठेवलेली आहे तीथे तो कपडा आतल्या म्हणजे मागच्या बाजूला दुमडून हाताने शिऊन घ्यायचा.कारण या कपड्याचे प्याच केल्यावर धुतल्यानंतर धागे निघायला लागतात मग आधीच थोडीशी मेहनत केलेली बरी
हे झालं की त्याचा फेल्टच्या मधोमध प्याच लाऊन घ्यायचा.
नंतर अंदाजे जीथे बरोबर दिसेल तिथे एक-एक चांदणी क्रॉसस्टीच ने बनवायची.
याच्यासारखाच चंद्र पण बनवायचा. हे सगळं करून झाल्यावर या कपड्याच्या पाठीमागे अस्तर लावायचं.
पण अस्तरला आणि कपड्याला दोन्हीला धरून आगोदर हाताने धावदोरा घालायचा.
सगळ्यात शेवटच काम म्हणजे आगदी घरातली कामे आटोपुन निवांत या घोंगडीला
खूप्पच गोड
खूप्पच गोड
मस्तच ...
मस्तच ...
खूपच गोड!
खूपच गोड!
क्युट
क्युट
इतकं मस्तं आहे. करून बघायची
इतकं मस्तं आहे.
करून बघायची इच्छा होत्येय.
क्युट आहे एकदम.
क्युट आहे एकदम.
धन्यवाद. सामान आणतेच. असेच
धन्यवाद. सामान आणतेच. असेच लाइट ब्लू पार्श्वभूमी वर इंद्रधनुष्याचे पण सुरेख दिसेल.
Pages