Submitted by झी on 9 February, 2014 - 23:03
आम्ही मे महिन्याच्या शेवटी कॅलिफोर्नियाला फिरायला जाणार आहोत. San Francisco ते Los Angeles व्हाया Yosemite आणी Monterey Bay असा ८ ते १० दिवसांचा प्रवास करायचा विचार करत आहोत. त्याबाबत माहीती हवी आहे.
१) San Fransisco मधे जर फिरायचे असेल तर कुठे रहावे, Airport जवळ की आणखिन काही ठीकाणे आहेत का जसे की downtown मधे ? Airport जवळ राहायचे झाल्यास public transortation convenient व safe आहे का?
२) एक रात्र Monterey Bay मधे राहाचे आहे कुठे रहावे? प्रेक्षणीय स्थळे काय काय आहेत?
३) Yosemite त कुठे रहावे?
४) २ दिवस Los Angeles मधे राहाणार आहोत. कुठल्या ठिकाणी राहिल्यास सोयिस्कर राहील?
जाणकार मायबोलीकरांकडुन माहीती मिळाली तर खुप बरे होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१ - डाउनटाउन मधे राहणे जास्त
१ - डाउनटाउन मधे राहणे जास्त बरे, जर शहरात फिरायचे असेल तर. शहराभोवती (सॅन होजे, सनीवेल, फ्रीमॉण्ट ई) फिरायचे असेल तर एअरपोर्ट जवळ. एअरपोर्टहून डाउनटाउन ला पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहे, पण दिवसा फ्रिक्वेन्सी जास्त असते. रात्री नसेल फारशी. डाउनटाउन मधे फिशरमन्स व्हार्फ, युनियन स्क्वेवर जवळची हॉटेल्स बघा शक्यतो.
२. मॉण्टरे मधेच हॉटेल्स आहेत चांगली. कार्मेल, सांता क्रूझ सुद्धा चालेल कार असेल तर.
३. योसेमिटी व्हिलेज मधले हॉटेल मिळाले तर सर्वात चांगले. नाहीतर ३०-४० मैलांवर असलेली टाउन्स - मॅरिपोसा, ओकहर्स्ट वगैरे.
मेमोरियल डे च्या आसपास प्लॅन असेल तर योसेमिटी बुकिंग सर्वात आधी करा. ते लौकर फुल होते.
एल ए मधे एअरपोर्ट जवळ राहीलात
एल ए मधे एअरपोर्ट जवळ राहीलात तरी चालेल. पब्लिक ट्रान्सपोर्ट बरं आहे. काय काय बघायचा प्लॅन आहे त्यावर अवलंबून आहे.
मी काही कॅलिफोर्निया कर नाही
मी काही कॅलिफोर्निया कर नाही (I'm not scientist च्या चालीवर) पण माझ्या ट्रिपांमधल्या अनुभवानुसार एल ए मध्ये कार रेंट करणे श्रेयस्कर पडेल.
फा ने सांगितल्या प्रमाणे सॅन फ्रान्सिस्को डाऊन टाऊन चांगले पडेल. आमी सॅन होजे हून कॅल्ट्रेन नी आलो होतो. काही प्रॉब्लेम नाही आला. आणि पुर्ण सॅन फ्रान्सिस्को पब्लिक ट्रान्स्पोर्टेशन आणि चालत फिरलो होतो.
एल ए मध्ये पण मेट्रो वापरली आहे पण ती सगळ्या स्थळांजवळ जात नाही.
अरे हा मागच्या वर्षीचा धागा
अरे हा मागच्या वर्षीचा धागा आहे
फारेण्ड कुठे वर्म होल मधून
फारेण्ड कुठे वर्म होल मधून प्रवास करून आला काय?
ते पाहीलंच नाही!
ते पाहीलंच नाही!
ऊप्स, मी वर्ष पाहिलेच नाही
ऊप्स, मी वर्ष पाहिलेच नाही
मी पण उत्तर दिले मग वर्ष
मी पण उत्तर दिले मग वर्ष पाहिले
(No subject)
three much!!!!
three much!!!!
(No subject)
हाइट आहे. मग त्या झी ताईं चा
हाइट आहे. मग त्या झी ताईं चा प्रवास कसा झाला असेल कोण जाणे.
Alphabet IDs चे धागे
Alphabet IDs चे धागे दुर्लक्षित करण्याची खोडच दिसतेय मायबोलीकरांना!
हाहाहा... मामी दुर्लक्ष
हाहाहा...
मामी दुर्लक्ष नाही, अल्फाबेट आयाडी चे धागे हुड्कून हुडकून त्यावर वर्षभराने का असेना पण पोस्टी टाकतात
(No subject)
शेवटी इतकी माहिती येइल की झी
शेवटी इतकी माहिती येइल की झी पुन्हा कॅलिफोर्नियाला येतील :).
धागा जुना आहे हे कळूनसुद्धा
धागा जुना आहे हे कळूनसुद्धा इतक्या पोस्टी...! अवघडेय!
तशीही माहिती टाका. मला हवीये.
तशीही माहिती टाका. मला हवीये.
मामी, तुम्ही प्रश्न विचारा
मामी, तुम्ही प्रश्न विचारा म्हणजे सुमारे वर्षाने आम्ही टाकतो
देर आये दुरूस्त आये.
देर आये दुरूस्त आये.
मामी तुम्ही जा बिंधास
मामी तुम्ही जा बिंधास कॅलिफोर्नियात. हे सगळे आहेत तिथे
हे सगळे आहेत तिथे >>> याच
हे सगळे आहेत तिथे >>> याच कारणास्तव मामी इकडे बिंधास येणार नाहीत!
मामी, तुम्ही प्रश्न विचारा
मामी, तुम्ही प्रश्न विचारा म्हणजे सुमारे वर्षाने आम्ही टाकतो >>>> मी वेगळा धागा काढून त्यावर विचारते. आणि बर्या बोलानं लगेच उत्तरं द्या. माझा आयडी अल्फाबेट आयडीत बसत नाहीये हे लक्षात ठेवावे.
येकच मराठी 'अल्फाबेट' आहे की
येकच मराठी 'अल्फाबेट' आहे की वो तुमचा आयडी!
फा जेटलॅग मध्ये आहे समजु शकतो
फा जेटलॅग मध्ये आहे समजु शकतो पण , र्म्द आणि धनि सुद्धा ?
(No subject)
आमचा फा वर केवढा विश्वास आहे
आमचा फा वर केवढा विश्वास आहे पाहा!
(No subject)
बेकरीकर _/\_
बेकरीकर _/\_