Submitted by सौरभ उप्स on 26 January, 2014 - 10:09
द मास्स प्रोडक्शन ….
जुन्या काळातल्या एका ४ चाकी कार चे मेक्यानिझम…
माध्यम : पोस्टर कलर….
कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452
कार ४ - http://www.maayboli.com/node/46589
कार ५ - http://www.maayboli.com/node/46669
कार ६ - http://www.maayboli.com/node/46861
कार ७ - http://www.maayboli.com/node/47027
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर, अफलातून.
सुंदर, अफलातून.
चित्रासाठी जे निवडलयं ते ही
चित्रासाठी जे निवडलयं ते ही भारी नि चित्र तर ... लई भारी!!!
गौतम राजाध्यक्षांबद्दल एकदा
गौतम राजाध्यक्षांबद्दल एकदा आशा म्हणाली होती की हे अप्रतिम छायाचित्रकार आहेत कारण ह्यांनी काढलेल्या फोटोत माझ्यासारखी व्यक्ती पण सुंदर दिसते.
तुझ्याबाबतीत पण तेच म्हणायला हवे. फरक एवढाच ते हाडाचे छायाचित्रकार होते तू हाडाचा चित्रकार आहेस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा, अग्दी खासच ........
व्वा, अग्दी खासच ........
सौरभा... हे चित्र आहे कि फोटो
सौरभा... हे चित्र आहे कि फोटो आहे हे सांगशील का नीटपणे.... विषय मस्त निवडलास
खुप खुप धन्यवाद, अन्जु,
खुप खुप धन्यवाद, अन्जु, संदिप, माधव, शशांक, यशस्विनी.
यशस्विनी हा फोटो नाइये, हे चित्र आहे, पोस्टर कलर्स वापरलेत यात....
_____/\_____
_____/\_____
सौरभ, हे प्रकरण भन्नाट आहे!!!
सौरभ, हे प्रकरण भन्नाट आहे!!!
सुरेख काढलंय.. फोटोच
सुरेख काढलंय..
फोटोच वाटतोय..!
धन्यवाद यशस्विनी, नन्दिनी, अन
धन्यवाद यशस्विनी, नन्दिनी, अन चैत्राली.
खरच .. फोटोच वाटला मला
खरच .. फोटोच वाटला मला .ह्यांच्यासारखे हुशार विद्यार्थी जलरंग कार्यशाळेत असतील तर आता मला त्यातून नाव काढावे कि काय वाटू लागले आहे.
अतिशय सुरेख....
अरे बाप्रे, धन्य्वाद
अरे बाप्रे, धन्य्वाद अन्विता....
नाव वगरे काढु नका हो... प्रत्येक गोष्टितून नविन काहितरी शिकायला मिळ्ते....
आणि कलेच्या बाबतित कोण हुशार अस नसत, प्रत्येकजण युनिक असतो....
हे चित्र आहे ? भारिच..
हे चित्र आहे ?
भारिच..
//कलेच्या बाबतित कोण हुशार अस
//कलेच्या बाबतित कोण हुशार अस नसत, प्रत्येकजण युनिक असतो..////![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी चित्र काढले तर बहुदा युनिकच होईल
अफाट
अफाट
सौरभ तू खोटं बोलतोयस. हा
सौरभ तू खोटं बोलतोयस. हा फोटोच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफलातून ! एखाद्या गाडीकडे या
अफलातून ! एखाद्या गाडीकडे या कोनातून बघणेच होत नाही !
धन्यवाद जयु, अन्विता, सायली,
धन्यवाद जयु, अन्विता, सायली, दक्षिणा, दिनेश.
दक्षिणा :- तू खोटं बोलतोयस. हा फोटोच आहे. >> हो हा माझ्या हाताने काढलेल्या चित्राचा फोटोच आहे... :p