Submitted by माणूस on 7 December, 2008 - 17:51
काही चांगले उपयुक्त फुकट संगणक प्रणाली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही चांगले उपयुक्त फुकट संगणक प्रणाली.
केदार, द्रुपद माहिती होता, पण
केदार, द्रुपद माहिती होता, पण द्रुपल नाही
या माहितीबद्दल धन्यवाद. पहातो प्रयत्नुन.
नुसतेच लेआउट करता हवे असेल तर
नुसतेच लेआउट करता हवे असेल तर द्रुपल पेक्षा जुमला चांगलं आहे. त्यामध्ये जास्त plug-ins पण उपलब्ध आहेत. कळायला द्रुपलपेक्षा सोपे आहे.
पण जर web-site बरीच लोकं वापरणार असतील तर द्रुपल वापरावे. stability आणि user level security करता ते जुमलापेक्षा कैक पटीने सरस आहे.
धन्यवाद माधव, जुमला पण माहित
धन्यवाद माधव, जुमला पण माहित नव्हते.
अनेक वेळा वेबसाईट तयार करायचा विचार केला,
पण मला त्याचे लेआऊट कसे करावे, कोणते चांगले दिसेल हे सुचत नाही.
आपल्या हितगुज प्रमाणे भराभर लिहिता येईल,
चित्रे अपलोड करता येतील, पण सुबक मांडणी करण्यासाठी सोय हवी होती.
साईट तयार करण्यासाठी गुगल
साईट तयार करण्यासाठी गुगल साईट वापरता येइल का? कोणी वापरली आहे का?
http://sites.google.com/site/sites/
मी १९४० सालातिल एक life the
मी १९४० सालातिल एक life the great adventure नावाच बुक pdf copy केले आहे
अडचण अशी आहे . १० ते २० पानाची एक अशा २९ pdf files वेगवेगळ्ञा आहेत
त्या एकाच फाईलीत कशा आण्याव्यात???
पुस्तक वाचनीय आहे. मला upload करायचे आहे
त्यासाठी cutepdf नावाचे
त्यासाठी cutepdf नावाचे सॉफ्टवेअर आहे.
सर्व फाईल्स एकत्र प्रिंट करायची कमांड द्या. व प्रिंटर सिलेक्ट करताना क्युटपिडीएफ सिलेक्ट करा.
सर्वांची मिळून एक पीडीएफ होईल.
बस्के, २९ pdf files
बस्के, २९ pdf files वेगवेगळ्ञा आहेत. त्यामुळे cutepdf ने होणार नाही. तुम्हाला pdf binder असं काही मिळतं का ते पहावं लागेल.
चर्जन, ईथे बघा
चर्जन, ईथे बघा http://software.informer.com/getfree-sourceforge-pdf-binder/ तुमच्या कामाचं बरच काही आहे,
भ्रमर का नाही होणार? मी २९
भ्रमर का नाही होणार?
मी २९ नाही, परंतू १० एक पीडीएफ फाईल्स क्युटपीडीएफ ने एक केल्या आहेत.
१० pages की Files??
१० pages की Files??
MS onenote आणि MS visio
MS onenote आणि MS visio यासारखं open source /freeware काही आहे का?
Kendo UI वर कुणी काम केले आहे
Kendo UI वर कुणी काम केले आहे का? एका प्रोजेक्ट साठी HTML 5- Kendo UI outsource करत आहे. SOW साठी मला Acceptance criteria हवा आहे. कुणी मदत करू शकेल का?
अरे काय हे..भाषांतर ?
अरे काय हे..भाषांतर ?
.
.
कमी वजनाचा कंम्पुटर बद्दल अथवा लॅपटॉप बद्दल असेल असे वाटले ...:(
Pages