Submitted by माणूस on 7 December, 2008 - 17:51
काही चांगले उपयुक्त फुकट संगणक प्रणाली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही चांगले उपयुक्त फुकट संगणक प्रणाली.
Songbird http://songbirdnest.
Songbird
http://songbirdnest.com/
साँगबर्ड हे एक नवीन म्युजीक प्लेअर, ऑर्गनायजर आहे. दोन वर्षांच्या कामानंतर गेल्या महीन्यात पहीली अवॄती बाजारत आलीय.
आईग, मराठी.
Its really good alternative to your current music player or iTunes, in terms if you want to keep your music organized. Look and feel is similar to iTunes. Whats special is it integrates internate with songs, when playing song it tells you history of the artist, photos associated with the movie, and a possible you tube link. Its based on firefox technology, so lot of add-on and customization is available.
Really good stuff. Try it and you'll love it.
Agent Ransack Ultimate
Agent Ransack
Ultimate Search for windows.
We, all know internal windows search is broken, its useful only to find files with file name. But in case if you want to find out a file with a word in it, there is no good alternative. Google Desktop is ok, but one cannot specify look into xyz folder and search only here. Plus google takes huge space on hard disk. and I dont like google, its just too advanced and i am really worried about my privacy.
anyway so, Angent Ranksack is really good small software which can give you all the features you expect from a desktop based search software. Give it a shot.
http://www.mythicsoft.com/agentransack/
सॉंग बर्ड
सॉंग बर्ड चांगलयं. शिवाय लास्ट ऐफेम सोबत जोड देखील आहे. त्यांनी आयडीया आय ट्यून वरन घेतली असेल. आय ट्यून्चा जिनीयसशी बरेच मिळते जूळते आहे.
ते कमी वजनाच्या म्हणजे काय?
केदार लाइट
केदार
लाइटवेट चं भाषांतर आहे ते. छोटा फूट प्रिन्ट अन कमी मेमरी रेक्वायरमेंट असाव्यात...
ह्या
ह्या सॉन्गबर्ड मध्ये एकाच गाण्याला अनेक आर्टिस्ट देता येतात का? ... उदा. गाणे duet असेल तर दोन्ही गायकांच्या लिस्ट मध्ये गाणे
दिसते का? itunes मध्ये असं नाही करता येत बहुतेक....... मला itunes अजिबात आवडलं नाही...
अनेक
अनेक आर्टिस्ट देता येतात का? स्वल्पविराम देवुन टाकता येतात की, ID3 Tag मधे तीच सुवीधा आहे.
मला itunes अजिबात आवडलं नाही...??? का.
भारत आणि ईतर काही देश सोडले तर बाकी सगळीकडे चित्रपटांमधे गाणी नसतात. गायक किंवा Band, album काढतात आणि त्यामुळे बहुतेक सॉफ्टवेअर मधे तुम्हाला by default गाणी Artist & Genre नुसार दाखवली जातात.
आपल्या भारतीय गाण्यांसाठी हे सॉफ्टवेअर थोडे customise करावे लागते, जसे वरील चित्रात मी केलेय, first column, by year, next by Album name, and later by artist. otherwise you'll end up in creating hundreds on playlists for each movie, as all our songs have only one genre and that is "soundtrack". The default layout is suitable for english songs which are not bound to a movie.
हे
हे संगणकाच्या संबधीत नाहीय, पण एकदा नजर टाकण्यालायक आहे.
२१ वर्षाच्या मुलीने विजेवीना चालणारा हा एक छोटा फ्रिज बनवला आहे. जो खास करुन अफ्रिकेमधील लोक सध्या वापरत आहेत.
its really simple idea, no need of solar cells, can be used to carry around blood or medical supplies
http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-1108343/Amazing-solar-pow...
and yeah she is good looking
मस्त
मस्त टेक्निक आहे.
बहुधा याच इव्हॅपोरेशन टेक्निक वर आपला मातीचा माठ पण काम करतो. आमच्याकडे कोकणात उन्हाळ्याच्या दिवसांत माठामध्ये कोथिंबीर, लिंबं वगैरे ठेवतात.
मी ही लिंक हेमलकशाला पाठवतेय. तिथे पण लोड शेडिंगच्या काळात वाघ वगैरेंचं मांस जतन करून ठेवायला छान आयडिया आहे. अगदी सुरुवातीच्या काळात विलास मनोहरांनी (`नेगल'फेम) रॉकेलवर चालवायचा फ्रीज बनवला होता असं ऐकून आहे. ते रेफ्रिजरेशनमधले तज्ज्ञ आहेत. त्यांना पण सांगते.
धन्यवाद.
संगणकाची
संगणकाची वही (hard disk) भरलीय?
कुठे कुठे जागा वाया गेलीय कळत नाहीय?
काय काय खोडता येईल कळत नाही?
वापरा WinDirStat
Home Page
light weight database:
light weight database: pointbase micro
for J2ME or J2SE
IP Address चा
IP Address चा फुकट डेटाबेस.
एखाद्या IP Address वरुन तो IP कोणत्या गावातला आहे, हे शोधायचे असेल तर हा फुकट डेटाबेस वापरु शकता
http://www.maxmind.com/app/geolitecity
http://blogama.org/node/58
आपण अनेकदा
आपण अनेकदा मायाजाळा वरुन बरेच softwares उतरवुन घेतो...बर्याच वेळेला ते काढुनही टाकतो..पण तरी Registry मधे त्यांच्या entries रहातात...आणि त्यामुळे संगणकाचा वेग कमी होणे, हँग होणे असे प्रकार होणे सुरु होते...त्याच्बरोबर काही वेळा बरेच softwares install केले की त्याची entry ही start-up मधे जाउन बसते, आणि जेव्हा-जेव्हा आपण संगणक सुरु करु तेव्हा-तेव्हा हे programs सुरु होतात..आणि machine भयंकर हळू होते.
त्यासाठी CCleaner हे software खुप छान आहे...हे फुकट आहे आणि वापरायला ही अगदी सोपे आहे..आणि एकदम कमी जागा व्यापते..या मधे Registry Clean-up बरोबरच, Browser ची History Delete करणे, Program uninstall,
start-up मधुन programs च्या entries delete करणे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत..
Download लिंक >> http://www.filehippo.com/download_ccleaner/
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
छान
छान सुविधा!
२५० रुपयात
२५० रुपयात ला सोलर कुकर
ऑनलाईन
ऑनलाईन चांगला म्युजीक प्लेअर
http://listen.grooveshark.com/
झटपट UML Diagram
झटपट UML Diagram बनवायच्या असतील तर हे वापरा.
http://yuml.me
उ.दा. ही लिंक खालील आकॄती बनवते.
http://yuml.me/diagram/class/[Readable Text]^-[Story], [Readable Text]^-[Poem]
अजुन काही उदाहरणे http://yuml.me/diagram/class/samples
कोणतेही
कोणतेही गणित सोडवायचे असेल तर, इथे भेट द्या
http://www.wolframalpha.com
try http://www30.wolframalpha.com/examples/
black scholes
यु टयुब
यु टयुब वरिल गाणी mp3 format मधे रुपांतरीत करण्यासाठी इथे भेट द्या
www.vconversion.com/
Safari 4 for windows...
Safari 4 for windows... really good browser
http://www.apple.com/safari/
many nice features, and lightweight, plus in-built RSS reader. only problem maayboli editor doesnt work on it.
हळू हळू या
हळू हळू या बीबी चं रुपांतर `मला आवडलेल्या साईट` मध्ये व्हायला लागलं आहे अस दिसतंय
a must read Fake Steve Jobs
a must read
Fake Steve Jobs take on Chrome OS
http://fakesteve.blogspot.com/2009/07/lets-all-take-deep-breath-and-get-...
for those who dont know, this is fake steve http://en.wikipedia.org/wiki/Daniel_Lyons
ह्म्म्म
ह्म्म्म माणसा धन्स
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
defragmentation साठी
defragmentation साठी असलेल्या सॉफ्टवेअर बद्दल माहीती मिळु शकेल काय?
हे RSS feed काय प्रकार आहे?
हे RSS feed काय प्रकार आहे? आणि त्याचा वापर / उपयोग कसा करावा ?
कोणी स्पष्ट करून सांगेल काय?
आजकाल सगळी कडे RSS feed चा उल्लेख असतो म्हणून विचारले.
महागुरु http://www.defraggler
महागुरु
http://www.defraggler.com/
इथे तुम्ही लग्नपत्रिका,
इथे तुम्ही लग्नपत्रिका, शुभेच्छा पत्रे, आमंत्रण पत्रिका ई. स्वत: बनवु शकता.
http://purpletrail.com
Future http://singularityhub.
Future
http://singularityhub.com/2009/11/12/sixthsense-augmented-reality-device...
dont forget to check the video
In my morning train commute,
In my morning train commute, this is one of the most amazing product I have seen.
Laptop Screen Privacy Filter, its really worth buying if you are in train or for workplace.
It protects on screen data when viewed from the side keeping your electronic information confidential making it excellent for use in high traffic areas.
It is also available for iPhone or other handheld devices
http://www.amazon.com/3M-Privacy-PF15-4W-Widescreen-Notebook/dp/B00032Q3...
वेबसाईट बनविण्यासाठी काही
वेबसाईट बनविण्यासाठी काही साईट आहे का ? अथवा free software आहे का ?
front page माहिती आहे, ते सोडून दुसरे काहीतरी हवे आहे.
जर आपण आपले contents त्यामधे भरले तर वेगवेगळ्या layouts दाखवू शकेल असे काही.
महेश, तुम्हाला Drupal माहित
महेश, तुम्हाला Drupal माहित आहे का ? http://drupal.org/
आपली मायबोली बहूतेक त्याचाच वापर करुन केलेली आहे.. मुख्यत: कंटेंट मॅनेजमेण्ट सारख्या साईट्स करता उपयुक्त मुक्त स्त्रोत आहे.
Pages