Submitted by स्वस्ति on 1 January, 2014 - 10:10
या वेळी आम्ही सांताक्लॉजची फार वाट पहात होतो.
पण ख्रिसमस ट्री शिवाय तो कसा येणार ?
मग ट्री पण बनला आणि सजावट पण .
हा दूसर्या दिवशी जरा जास्त सजवलेला ट्री
हा ट्री कागदाचा आहे . झाडाचे खोड म्हणून aluminium foil संम्पल्यानंतर्चा पूठठ्याचा रोल आहे .
stockings , candy cane सगळं कागदाचं .
ornaments म्हणून काबूली चणे चकचकीत कागदात गुंडाळले आणि दोर्याने बांधले .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त कल्पना दिसतंयही सुबक
मस्त कल्पना दिसतंयही सुबक आणि छान. ऑर्नमेंटसची कल्पना भारी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय...
मस्तय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय हे थोडं आधी दिसलं असतं
मस्तय हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थोडं आधी दिसलं असतं तर ऑफिसात ओडीसी सजावटीसाठी वापरता आलं असतं...
जाऊ देत पुढच्या वेळेस नक्की
Sundar.....
Sundar.....
मस्त ...
मस्त ...
मस्त
मस्त
धन्यवाद ! रिया , ही घे लिन्क
धन्यवाद !
रिया , ही घे लिन्क http://krokotak.com/2013/11/fold-a-fir-tree/
आणि पूढ्च्या वर्षासाठी बनवं