Submitted by Adm on 25 December, 2013 - 23:56
ठिकाण/पत्ता:
द फेवरिट, द ग्रेट 'मल्टी स्पाईस' !
रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी असे बरेच परदेशस्थ* मायबोलीकर सध्या पुण्यात आहेत.
तर त्यांना भेटण्यासाठी १ तारखेला संध्याकाळी ७:३० वाजता मल्टीस्पाईस इथे गटग करण्याचे ठरले आहे..
कोण कोण येणार त्यांनी हात वर करा (आणि नोंदही करा). म्हणजे मी त्याप्रमाणे टेबल बूक करेन..
* : टण्या आणि केदार ही सध्या पुण्यात आहेत.. ते गटगला येणार आहेत.. पण त्यांना परदेशस्थ म्हणावे का देशस्थ हा प्रश्न असल्याने त्यांची नावे हेडरात घालतेली नाहीत..
वेळ : १ जानेवारी संध्याकाळी ७:३०.
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
Wednesday, January 1, 2014 - 09:00 to 10:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गटग साठी शुभेच्छा.
गटग साठी शुभेच्छा.
जमलं तर येइन
जमलं तर येइन
मी पण जमले तर नक्की
मी पण जमले तर नक्की येईन्........मल्टी स्पाईस आणि पिंचिपासुन ईतके दुर आणि तेही संध्याकाळी........त्यामुळे नक्की सांगु शकत नाही.........पण नौरोबाचि आणन्या नेण्याचि कृपा झाली तर नक्कीच भेटुया
मजा करा लेको द फेवरिट, द
मजा करा लेको
द फेवरिट, द ग्रेट 'मल्टी स्पाईस' ! >> "द ब्वॉय" प्रमाणे अभय देओल (ते कानावर फुल वगैरे लावून) व फरहान अख्तर बोलतायत असे वाटले
मल्टीस्पाईस ते एकच ठिकाण
मल्टीस्पाईस ते एकच ठिकाण राहूद्यात. अॅडमिन गटग सारखी मल्टिस्पाईस ते कलिंग व्हाया हार्वेस्ट क्लब अशी त्रिस्थळी यात्रा काढू नका हां संयोजकमंडळी!
वरदा, पण खाता खाता लोक वाढले
वरदा, पण खाता खाता लोक वाढले (म्हणजे संख्येने :P) तर संयोजक तरी काय करणार?
Faa....
Faa....
योगुली +१ सगळ्यांना भेटायची
योगुली +१

सगळ्यांना भेटायची जाम इच्छा असुनही येता येणार नाही
पग्या.. बहुतेक जमेल.... पण
पग्या.. बहुतेक जमेल.... पण वरती वेळ १८:०० ते १९:३० अशी दिसते आहे.. नक्की वेळ काय आहे???
रैना.. इराला घेऊन येणार आहेस का?
पण म.स्पा त चिक्कार जागा आहे
पण म.स्पा त चिक्कार जागा आहे की! मला वाटलं की तेव्हा मस्पा वाल्यांनी आपल्याला 'फार वेळ झाला, या आता' अशी बोळवण करून बाहेर काढलं होतं
शेवटी त्यांच्याही सहनशक्तीला मर्यादा आहेतच की!
आता दिसते आहे का बरोबर वेळ ?
आता दिसते आहे का बरोबर वेळ ?
अॅडमिन गटग सारखी मल्टिस्पाईस ते कलिंग व्हाया हार्वेस्ट क्लब अशी त्रिस्थळी यात्रा काढू नका हां संयोजकमंडळी! >>>
फा..:)
आता दिसते आहे वेळ बरोबर..
आता दिसते आहे वेळ बरोबर..
मी जमलं तर येईन.
मी जमलं तर येईन.
मल्टीस्पाइस कुठे आहे?
मल्टीस्पाइस कुठे आहे?
हे बघ 46/2, Karve Nagar, Off
हे बघ
46/2, Karve Nagar, Off Mhatre Bridge, Opp. Siddhi Gardens, Pune - 411 052
इन्ना, म.स्पा कुठे आहे या एका
इन्ना, म.स्पा कुठे आहे या एका प्रश्नावर तुला डिस्क्वालिफाय करण्यात यायची दाट शक्यता आहे
वरदा
वरदा
एक डाव माफी करा वर्दातै !
एक डाव माफी करा वर्दातै ! एकदा जाउन आले की ध फ्येमस मस्पा म्हंजे कुट आल नै विचारणार
मी बाणेर पाषाण लिंक रोडवरून
मी बाणेर पाषाण लिंक रोडवरून येणार आहे , ३ सिटं रिकामी आहेत.
- जनहितार्थ जारी
जमल्यास येणार आहे.
जमल्यास येणार आहे.
जनहितार्थ जारी >>>> अगो..
जनहितार्थ जारी >>>>

अगो.. संधीचा फायदा घ्या..
अर्रे, थोडे दिवस उशीरा असलं
अर्रे, थोडे दिवस उशीरा असलं असतं तर मला येता आलं असत
पग्या, फोन नं दे ( संपर्कातून) जमलं तर. येता येणार असेल तर कॉल करेन १ तारखेला.. अगदी तेव्हाच पोहोचतेय, त्यामुळे कमीट करता ये. नाहिये..
सायंकाळ सहाचे साडेसात कधी
सायंकाळ सहाचे साडेसात कधी झाले???
असो. नावनोंदणी केली आहे. मस्पाचे दर्शन घेण्याचा योग आलेला दिसतोय!
६ की ७:३०? वर दोन वेळा
६ की ७:३०? वर दोन वेळा दिसताहेत.
इन्ना , मी पण त्या बाजूनेच
इन्ना , मी पण त्या बाजूनेच येणार आहे .
अजून गाडीत जागा आहे का ?
रैना कधी आलीस पुण्यात ?
भ्या भ्या भ्या!!
भ्या भ्या भ्या!!
svaraalee sMparkaatoon mel
svaraalee sMparkaatoon mel kelay te pahaashil kaa?
इन्ना ,मी तुला रिप्लाय केला
इन्ना ,मी तुला रिप्लाय केला आहे.
मल्टीस्पाइस मलाही माहिती नाही !
म्हमैत भेटणार का ही लोक ?
म्हमैत भेटणार का ही लोक ? रैना मुंबईची ना?
Doc11.pdf (94.3 KB)
Doc11.pdf (94.3 KB)
Pages