Submitted by अज्ञ on 15 December, 2013 - 10:54
ठिकाण/पत्ता:
सहानी वाडी राधाबाई म्हात्रे रोड दहिसर (प)
(सभासद संख्या वाढल्यास बदलण्यात येईल आणि तसे व्यक्तीशः कळवले जाईल.
संपर्क : ९९३०९०१९८८
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग कसे करावे? हा प्रश्न बर्याच वेळेस विचारला जातो. त्या अनुशंगाने एक कार्य शाळा आयोजित करण्यात येत आहे. त्यात खालील गोष्टींचा समावेश असेल.
- ट्रेडिंग योग्य शेअर्स कोणते
- खरेदी - विक्री योग्य वेळ कशी ओळखावी
- ट्रेडिंग कसे करावे इत्यादी विषयी मार्गदर्शन
- पुढील संपूर्ण वर्षभर ट्रेडिंग साठी मार्गदर्शन
माहितीचा स्रोत:
स्वतः
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
रविवार, December 29, 2013 - 18:30 to 21:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा