Submitted by सौरभ उप्स on 5 December, 2013 - 02:06
अक्रेलिक पेंटिंग -
यात म्याक्झिमम काळा रंग असल्याने काळ्या कार्टरेज पेपर वर हे चित्र काढले आहे…
फक्त टच-अप साठी काळा रंग वापरावा लागला….
कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452
कार ४ - http://www.maayboli.com/node/46589
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे मस्त जमले आहे
हे मस्त जमले आहे
सौरभ, कस्ले भारी झालेय हे -
सौरभ, कस्ले भारी झालेय हे - अप्रतिम...
बॉनेटची चमक तर.... अग्दीच जमलीये....
सहिये
सहिये
क्लास!
क्लास!
Mastach
Mastach
हे कातिल झालंय कहर
हे कातिल झालंय
कहर
काय झळाळतेय ! सुंदरच.
काय झळाळतेय ! सुंदरच.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
वॉव.
वॉव.
नेहेमीप्रमाणेच मस्त. तुमची ही
नेहेमीप्रमाणेच मस्त.
)
तुमची ही कार सिरीज खूपच आवडली आहे. वेगेवेगळी माध्यमं वापरून अतिशय सुंदर चित्रं काढली आहेत तुम्ही.
हा तुमचा फक्त छंद आहे की व्यवसाय पण आहे? (हा व्यवसाय नसेल तर जरा विचार करा याबद्दल पण.......
खूप खूप धन्यवाद सर्वांचे
खूप खूप धन्यवाद सर्वांचे …
अल्पना : हा तुमचा फक्त छंद आहे की व्यवसाय पण आहे? >> हाच माझा छ्न्द आणि एकप्रकारे व्यवसाय पण
वा वा! क्या बात है. हेडलाईट्स
वा वा! क्या बात है.
हेडलाईट्स तर अप्रतिम आलेत.
मस्त मस्त. बॉनेट एकदम जबरी.
मस्त मस्त. बॉनेट एकदम जबरी.
खल्लास आहे हे चित्र.
खल्लास आहे हे चित्र.
मस्त.. मेटालिक लस्टर उत्तम
मस्त.. मेटालिक लस्टर उत्तम रेखाटली आहे.
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम....
अप्रतिम....
सुंदर.
सुंदर.
वॉव. मस्तच
वॉव. मस्तच
अप्रतिम..
अप्रतिम..
हेडलाईट्स तर अप्रतिम आलेत. >>
हेडलाईट्स तर अप्रतिम आलेत.
>> +१
ओन्ली ओ एम जी!!!!!!!!!
ओन्ली ओ एम जी!!!!!!!!! ऑसम!!!
सर्वान्चे मनापासून धन्यवाद
सर्वान्चे मनापासून धन्यवाद .....
अगदी फोटोसारखं दिसतंय चित्र !
अगदी फोटोसारखं दिसतंय चित्र ! अफलातून !
धन्यवाद जयवी
धन्यवाद जयवी
मस्त बॉनेटची चमक तर....
मस्त बॉनेटची चमक तर....