Submitted by सूनटून्या on 4 December, 2013 - 07:08
मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अफलातून…थरारक… आणि रोमांचक…
अफलातून…थरारक… आणि रोमांचक… असेच लिहित रहा… बाय द वे गिरीविराजची वेबसाईट अजून Launch व्हायचीये का ? फोटोच्या खालचा वॉटरमार्क बघून उघडण्याचा प्रयत्न केला पण ओपन झाली नाही. किरणकाका म्हणजे खरंच बाप माणूस. त्यांच्यावरचं "प्रस्तरारोहणातील एकलव्य" हे पुस्तक वाचलं. नि:शब्द करणारी भव्य कारकीर्द आणि अचाट पराक्रम !!
ओ एम जी!!!! तुम्हा सर्वांचं
ओ एम जी!!!!
तुम्हा सर्वांचं खूप कौतुक वाटलं...
भन्नाट.. भन्नाट साहस!!! ११५०
भन्नाट.. भन्नाट साहस!!!
११५० वेळा अभिनंदन!!!
थरारक !!!
थरारक !!!
सह्याद्रीमित्र आपला संगणकाशी
सह्याद्रीमित्र
आपला संगणकाशी संबध फक्त बोट आपटण्यापुरता. ज्याच्यावर वेबसाईटची जबाबदारी तो डोंबिवली-पुणे-डोंबिवली प्रवास करून हैराण झालाय. त्यात घरचे लग्नासाठी पाठी लागल्याने बिचारा डोंबिवलीला घरी येण्यासाठी पण का-कू करत असतो. त्यात काकांच्या जमान्यातले फोटो kodak कॅमेराचे असल्याने स्कॅनिंग करावे लागतात. आमच्या आधीच्या पिढीलासुद्धा गवगवा करण्यात काहीही रस नव्हता.
पण आम्ही मात्र त्यांनी केलेल्या प्रत्येक चढाईचे documentation करायचं ठरवलंय, नाहीतर पुढची पिढी कोण किरण अडफडकर म्हणून विचारेल.
काम जवळपास होत आले आहे, होईल लवकर वेबसाईट सुरु.
अवांतर : मायबोलीने मला लिहित केल्याबद्दल आणि व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार!
रंगभुत सुळका चढाईतील क्लिप
रंगभुत सुळका चढाईतील क्लिप मधे बोल्टिंग करताना ४:२५व्या मिनिटाला कड्यात रोप सारख जे खोवलं ते काय होतं?
इंद्रधनुष अरे ती फुंकणी होती.
इंद्रधनुष
अरे ती फुंकणी होती. पंचिंग करताना आतली माती बाहेर काढण्यासाठी. :D:-D:हाहा:
Pages