बापपण

Submitted by समीर चव्हाण on 3 December, 2013 - 00:10

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही कडवी आवडली, बरे वाटले.
प्रोत्साहनासाठी धन्यवाद.
गाडी घसरली वरून माझाच एक शेर आठवला:

कुठे पाहतो, कुठे चालतो ताळमेळ नाही
पटरीवरून खाली आली जगण्याची गाडी

राहिलं अपूर्णतेचं तर फुटकर मध्ये पूर्ण अपूर्ण असं काही नसतं.
धन्यवाद.

समीर

जागलो उशाशी दोघेही आळीपाळीने
तो कण्हला की धसायचे खोलखोलवर काही>>>

व्वा!

जेव्हा जेव्हा तुझे मोकळे हसणे बघतो
निखळ झ-याचे खळखळणे आठवत रहाते

त्याच्या सोबत छोट्याश्या गोष्टी करताना
छोटासा होतो मी छोट्यांहुनही छोटा

वरील दोन सर्वात विशेष वाटल्या.

मला वाटते बालपण व बापपण या दोन्ही धाग्यांमधील द्विपदींमध्ये:

१. काव्य आहे

२. गझलेच्या बाह्य सौंदर्याची कमतरता भासत आहे (अर्थातच माझ्यापुरते मत)

तरीही, बापपण हा धागा मला आवडला, बालपण मात्र आवडला नाही. बहुधा वेगवेगळ्या वेळी वाचून पाहिल्यास कमीअधिक रिलेट होणे होते, त्यामुळे असावे.

Central theme मस्त. शब्द खूप छान आणि प्रत्येक शेराचे अर्थ पण आवडले. फक्त काही ठिकाणि मीटर चा प्रॉब्लेम होतोय असं वाटतय. माझं वाचताना चुकत असेल किंवा तसं मीटरमधे बांधलेलंच नसेल.

सर्व शेर अप्रतीम सगळे छान मुळातून फील करता आले या वेळी असे आत्तातरी वाटते आहे
खूप आनंद मिळाला पुन्हा पुन्हा वाचणार आहेच तेव्हा प्रत्येक वाचनात नक्कीच नवे नवे काही गवसेलच हेही माहीत आहेच

गझल बाबतच्या काही बाबी शिकताही आल्या

धन्स अ लॉट

तुझे रूप डोळ्यांत साठुनी जसेच्यातसे
तुझा स्पर्श अंगाखांद्यावर फूलपाखरू

या ओळी आवडल्या.

बाकी ह्रस्व-दीर्घबद्दल मी बोलू इच्छित नाही.

पुलेशु.