Submitted by सूनटून्या on 2 December, 2013 - 02:00
मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरी...
जबरी...
मस्त फोटो!
मस्त फोटो!
खूप मस्त फोटो. तेवढं नाव
खूप मस्त फोटो. तेवढं नाव खजिना असं केलंत तर बरं होईल. मराठीत खजिना असा शब्द आहे. खजाना हिंदीत आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच !!
मस्तच !!
लै भारी....एक से एक प्रचि
लै भारी....एक से एक प्रचि
कस्ला भार्रीए खजीना
कस्ला भार्रीए खजीना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वर्गीय नर्तकाचे फोटो काढणे अवघड, कारण काळा पांढरा असल्याने कॅमेरा गन्डतो म्हणतात व्हाइट बॅलेन्सला.
इथे तर प्रकाशच कमी आहे.
आणि हो बाम्बु पिट व्हायपर (किंवा कोणताही व्हायपर) मवाळ ह्यावर विश्वास नाय बॉ.
लैच अॅक्टिव्ह प्रकार आहे हा.
क्षणात टुच करुन जाइल आणि माणसाला एकतर सीमारेखेवर अथवा सीमारेखेच्या पार पलीकडेच...
बाकी तुम्हाला तो लोकेट करता आला ह्या कौशल्यालाच दन्डवत.
झाडाझुडपात लपुन बसलेला लवकर दिसत नाही.
झकासराव मवाळ असल्याची माहिती
झकासराव
मवाळ असल्याची माहिती बरोबर असलेल्या सर्पमित्राने दिली. आतापर्यंत याच्या दंशाने मानवी मृत्यू झाल्याची नोंद 'कागदोपत्री' नाही अशी पुस्तीही जोडली.
तो लगेच दिसलासुद्धा नव्हता. आम्ही चौघेजण त्याच्यापासून फक्त फुटभर आजूबाजूलाच घुटमळत होतो.
आणि हो बाम्बु पिट व्हायपर
आणि हो बाम्बु पिट व्हायपर (किंवा कोणताही व्हायपर) मवाळ ह्यावर विश्वास नाय बॉ. क्षणात टुच करुन जाइल आणि माणसाला एकतर सीमारेखेवर अथवा सीमारेखेच्या पार पलीकडेच...>>>> त्याचा एक व्हीडीओ बघितला होता. एकदम स्प्रिंग अॅक्शन ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी मस्त
आतापर्यंत याच्या दंशाने मानवी
आतापर्यंत याच्या दंशाने मानवी मृत्यू झाल्याची नोंद 'कागदोपत्री' नाही अशी पुस्तीही जोडली>> ह्याला कारण बहुद्धा त्याचं निवासस्थान असणार.
एवढ्या दाट जंगलात असतो तो. ते ही झाडावर. त्यामुळे चान्सेस कमी आहेत.
मिपावर एक लेखमाला सुरु आहे.
जॅक डॅनियल्स नावाचा आयडी लिहितोय.
ती वाचा.
बाकी तुम्हाला सापडलेला खजिना लै भारी राव..
मस्त खजिना आहे रे ... प्र चि
मस्त खजिना आहे रे ...
प्र चि ११ टकाचोर (रुफॉस ट्रीपाय) आहे का ?
प्र चि ११ टकाचोर (रुफॉस
प्र चि ११ टकाचोर (रुफॉस ट्रीपाय) आहे का ?>> होय मला पण तसंच वाटतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्रीपाय च असावा…। धन्यवाद
ट्रीपाय च असावा…। धन्यवाद मित्रानो.
फारच छान आहेत फोटो .खरोखरच
फारच छान आहेत फोटो .खरोखरच खजिना .
हे सर्व आणि इकडचा खास मोठा भृंगराज एप्रिलपासून गायला सुरुवात करतात .
माणसांचा वावर कमी हे बरोबर .
खरोखरीच खजिना, कुणीही लुटावा
खरोखरीच खजिना, कुणीही लुटावा !
मस्तच लय भारी .. अप्रतिम
मस्तच लय भारी ..:)
अप्रतिम खजिना..
एकदम बेस्ट !
एकदम बेस्ट !
मस्त... स्वर्गिय नर्तक एकदम
मस्त... स्वर्गिय नर्तक एकदम भारी.
मस्तच!
मस्तच!
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
धन्यवाद सर्व कौतुककरांचे
धन्यवाद सर्व कौतुककरांचे
मस्त आहे खजिना.
मस्त आहे खजिना.
फारंच सुंदर.. सिद्धगडच्या
फारंच सुंदर.. सिद्धगडच्या रानव्यात ८ दिवस काढायला मिळाले- नशीबवान आहात...
अप्रतिम ...
अप्रतिम ...
केवळ अप्रतिम....... या
केवळ अप्रतिम.......
या खजिन्याकरिता केलेली पायपीट, खजिना मिळाल्यानंतर सार्थकी लागल्याचे समाधान मिळते.
फोटो फारच सुंदर.