Submitted by शरद on 29 November, 2013 - 05:56
धागा संपादित केला आहे! धागा संपादित केला आहे! धागा संपादित केला आहे!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा संपादित केला आहे! धागा संपादित केला आहे! धागा संपादित केला आहे!
शेवटचा विशेष आवडला
शेवटचा विशेष आवडला नाही...बाकी सगळे शेर आवडले...
फक्त घेती माणसाचा जन्म,
फक्त घेती माणसाचा जन्म, म्हणुनी माणसे..
व्वा...
माणसांची 'ती' नजर मजला समजते चांगली..
सारखे वळुनी मला बघतात काही माणसे!
नजर त्याची भेटली अन थांबली ह्या अंतरी..
का उगाचच सांग आवडतात काही माणसे?
गजबजाटाचे शहर हे फक्त दिसती चेहरे...
वाटते की त्यातही असतात काही माणसे!
हे तीनही शेर विशेष आवडले.
छान
छान
सगळ्याच शेरांमधले खयाल आवडले.
सगळ्याच शेरांमधले खयाल आवडले.
गजबजाटाचे शहर हे फक्त दिसती
गजबजाटाचे शहर हे फक्त दिसती चेहरे...
वाटते की त्यातही असतात काही माणसे!<<< छान
का उगाचच सांग आवडतात काही माणसे?<<< स्वतंत्र ओळ म्हणून आवडली.
छान मजा आली
छान
मजा आली
मस्त!!!!
मस्त!!!!
मतला आणि "गजबजाटाचे शहर हे
मतला आणि
"गजबजाटाचे शहर हे फक्त दिसती चेहरे...
वाटते की त्यातही असतात काही माणसे!"
हा शेर हे सर्वात विशेष वाटले.
धन्यवाद सर्व प्रतिसादांबद्दल.
धन्यवाद सर्व प्रतिसादांबद्दल.