भारतरत्न पुरस्कार विजेते प्रा. सीएनआर राव

Submitted by विजय देशमुख on 16 November, 2013 - 21:10

आज डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा सन्मान जाहीर झालाय. डॉ. सि.व्ही. रामन आणि डॉ. कलाम यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते तिसरे शास्त्रज्ञ. ७९ वर्षाचे डॉ. राव यांनी १५०० हुन अधिक शोधनिबंध, ४५ पुस्तके लिहिलि असुन त्यांचा h-index १०० हुन अधिक आहे, जो जगात फारच थोड्या लोकांचा असतो. {बहुतेक नोबेल लॉरेटचा}.
याबद्दल त्यांचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी काही असो. भारतरत्न मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी राव साहेबांनी सर्व राजकारणी लोकांचा ऊध्दार केला आणि आता केविलवाणी सारवासारव सुरू आहे. एव्हड्या मोठ्या पदावरील व अनुभवी व्यक्तीकडून अनपेक्षीत होते.
डीगर्‍या आणि शिक्षणाचा वागण्या बोलण्याशी थेट संबंध नसतो हे ऐकून होतो ते खरेच आहे...

Dr. Rao yancha he mat navin nahi. Te satat rajkaranyanna he aikavatach astat ani rajkaranihi te aikoon ghetat.

Video baghitla tar ti sarvasarav nahi he kalel. Tyanna tashi garajahi nahi. Kahihi bheedmurvat na balagata bolnyachi tyanna saway aahe. Anekda rajkaranyanna nava thevoonahi tyanchya navache chowk ani raste ahet yatach sagala ala.

Pages