Submitted by प्रीति on 11 November, 2013 - 10:19
सावलीने केलेला आकाशकंदील प्रचंड आवडला. सीटिएमएमने ह्या वर्षी आकाशकंदील स्पर्धा ठेवली होती आणि त्यात हाच आकाशकंदील करुयात म्हणुन ठरविले. सावलीने टेंपलेट तर पाठविली पण बाकी सामानाची जमवा जमव करे पर्यंत शुक्रवार उजाडला, स्पर्धा शनिवारी. शुक्रवारी ४ वाजता सुरु करुन रात्री ११ पर्यंत काम चालले. सावली तु खरचं महान आहेस. हा आकाशकंदील करताना सगळे टुल्स व्यवस्थित जमविले पाहिजेत. बारीक कापायचे काम साध्या पेपर कटरने केल्याने बराच वेळ लागला. क्विलींग टुल वापरताना मज्जा आली. छोट्या फुलपाखरांवर थोडं स्पार्कल लावलं.
सावली खुप खुप धन्यवाद!
आम्हाला दुसरं बक्षिस मिळालं.
आकाशकंदीलाचा व्हिडिओ इथे बघायला मिळेल.
http://vishesh.maayboli.com/node/1432
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा मस्त आकशकंदिल!
अरे वा मस्त आकशकंदिल! नेहेमिपेक्शा वेगळ्या प्रकाराचा आहे.
मस्त झालाय.
मस्त झालाय.
वॉव एकदम मस्त. खूप आवडला. यात
वॉव एकदम मस्त. खूप आवडला. यात लाईट लावलेला फोटो असेल तर तो पण टाका.
वॉव .. एकदम हट्के नि मस्त
वॉव .. एकदम हट्के नि मस्त झालाय
एकदम हट्के नि मस्त झालाय >>
एकदम हट्के नि मस्त झालाय >> +१
अरे वा! प्रीती बनवलास पण!
अरे वा! प्रीती बनवलास पण! सुंदर!
अरे वा! इथे फोटोपण!! आत्ताच
अरे वा! इथे फोटोपण!!
आत्ताच तुझ्या इमेलला रिप्लाय केला आणि फोटो दाखव असे लिहीले होते.
सुंदर झालाय कंदील. छोटी फुलपाखरेही मी केलीत त्यापेक्षा सुबक झालीत.
दुसर्या पारितोषिकाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
रच्याकने, जिन्याच्या भिंतींना दिलेला रंग खुप आवडला. मस्त दिसतोय.
अजुन एक रच्याकने; 'सावलीचा आकाशकंदील' हे नाव ' जादुई फुल' , 'अंधाराचा दिवा' अशा काहीशा पर्या / जादू इ. असलेल्या बालकथांचे नाव वाटतेय.
सहीच ! सावलीचा आकाशकंदिल
सहीच ! सावलीचा आकाशकंदिल एक्दम मस्त !
लाईट लावलेला एक फोटो हवा आहे. खूप उत्सुकता आहे कसे दिसेल ह्याची.
मस्तच! खूप आवडला. सावली, तू
मस्तच! खूप आवडला.
सावली, तू केलेला आकाशकंदील कुठे आहे?
सुंदर !!
सुंदर !!
छान झाला आहे कंदिल ..
छान झाला आहे कंदिल ..
अतिशय सुरेख आणि कल्पक आहे हा
अतिशय सुरेख आणि कल्पक आहे हा आकाशकंदील. खरंच क्रिएटीव आहे. मस्त !
इथे फोटो दिल्याबद्दल थँक्स. अगदी वेगळा आहे त्यामुळे करुन पहावासा वाटतोय.
क्लास .. एक्दम क्रीएटीव
क्लास .. एक्दम क्रीएटीव
अप्रतिम!!! आकशकंदिल तर सुरेखच
अप्रतिम!!!
आकशकंदिल तर सुरेखच झालाय, पण फोटो काढण्यासाठी पण सामान किती सुबकपणे मांडून ठेवलय!
या आकाशकंदिलाची कृती कुठे शेअर केलेली आहे का? नसल्यास करणार का प्लीज?
सही झालाय
सही झालाय
अजुन एक रच्याकने; 'सावलीचा
अजुन एक रच्याकने; 'सावलीचा आकाशकंदील' हे नाव ' जादुई फुल' , 'अंधाराचा दिवा' अशा काहीशा पर्या / जादू इ. असलेल्या बालकथांचे नाव वाटतेय.
>>>>>>> हं.......मलाही असंच काहीसं वाटलं. :स्मित :
खूप आवडला. ....मस्तच.
खूप आवडला. ....मस्तच.
ज्यांना कंदीलाची कृती हवीये
ज्यांना कंदीलाची कृती हवीये त्यांनी हितगुज दिवाळी अंक २०१३, अभिव्यक्ती विभाग बघा बरं .
मस्त ! पण सावलीचा 'कंदील' कधी
मस्त !
पण सावलीचा 'कंदील' कधी झाला ?
मस्त !!
मस्त !!
सावलीचा आकाश कंदील..? ...
सावलीचा आकाश कंदील..?
... कंदीलाच्या रोषणाईमधे.. 'सावली' कशी .... या उत्कंठेतुन धागा उघडला..
आणि हा आकाशकंदील बघायला मिळाला...
खुपच छान झालाय..
आणि अभिनंदन ....पारितोषिकासाठी...:)
अप्रतिम!
अप्रतिम!
व्वा! छान! अभिनंदन!
व्वा! छान! अभिनंदन!
मस्त कंदील.. हटके आहे.
मस्त कंदील.. हटके आहे.
सुन्दर....
सुन्दर....
सगळ्यांना खुप धन्यवाद! लाईट
सगळ्यांना खुप धन्यवाद!
लाईट लाऊन फोटो काढला नाहीए, काढल्यावर नक्की टाकेन.
अजुन एक रच्याकने; 'सावलीचा आकाशकंदील' हे नाव ' जादुई फुल' , 'अंधाराचा दिवा' अशा काहीशा पर्या / जादू इ. असलेल्या बालकथांचे नाव वाटतेय.>>
मस्त. इतकी बारीक कलाकुसर आणि
मस्त.
इतकी बारीक कलाकुसर आणि कापाकापी आम्हाला या जन्मात जमणं शक्य नाही.
अशक्य सुंदर आहे तो कंदील. मला
अशक्य सुंदर आहे तो कंदील. मला शिकायला आवडेल. स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आहे का व्हिडिओत? घरी गेल्यावर चेक करता येइल.
हो शूम्पी, व्हिडिओत मस्त
हो शूम्पी, व्हिडिओत मस्त स्टेप बाय स्टेप दिलयं सावलीने. मोठ्या फुलपाखराची टेंपलेट मी सावलीकडुन मागविली आणि छोटी फुलपाखरं नवर्याने नेट्वरुन शोधुन प्रिंट केली.
सुंदर! हा कंदील फार भारी
सुंदर! हा कंदील फार भारी दिसतो.
Pages