मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोणग्या
सगळे काय तुझ्या सारखे कातडि बचाउ वाटले काय?

बाकि तु पाकिस्तानात काय नोकरि साठि ब्रह्म देशात पण जाशिल.
किंवा आत्ता हि तेथुन्च बोलत असशिल तुझा काय नेम. ?

नाहितरि हल्लि एक टोणगा तिथे राष्ट्राध्यक्ष म्हणुन निवडुन आला आहेच.

विलासराव देश्मुखांची ऑबेरायला भेट आणि बरोबर कोण तर रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा.. अजुन स्थानिक लोकप्रतिनिधिना सुद्धा तिथे सोडत नसताना बहुदा रामु पुढच्या चित्रपटाच्या तयारी साठी तिथे गेला असावा..

विश्लेषनाला अभ्यास करावा लागतो. मुख्य म्हनजे पूर्वग्रह दूर ठेवावे लागतात. उपाय सुचवावे लागतात.
इथला एकच उपाय. अडवानीना पन्तप्रधान करा....

अनुमोदन.
मुसलमान समाज हा भारताला लागलेला एक विचित्र रोग आहे. कधी ठीक असतो, कधी एकदम पिसाळतो. त्यांना भारत सरकार पैसे देऊनहि गप्प करू शकणार नाही, कारण त्यांना आधीच भरपूर पैसा सौदी, दुबई इथून मिळत असतो. फक्त त्या पैशाचा उपयोग ते वाईट रीत्या करतात. त्यांचे जे तथाकथित हाल भारतात होतात, ते होण्याची कारणे त्यांना स्वतःमधेच सापडतील, बघितले तर.

-सगळे काय तुझ्या सारखे कातडि बचाउ वाटले काय?

नाहीत ना? मग किती जीवावर उदार होऊन पाकिस्तानात जाऊन अतिरेकी कारवाया करून परत आले? ते तरी सांगा ना..
ख्रिश्चनाना एवढी नावे ठेवता आणि त्यांच्या अमेरिकेत तुकडे मोडताना अन त्यांचे नोकर बनताना कुठे जातो स्वाभिमान. म्हने पाकिस्तानात स्फोट घडवून आणले पाहिजेत .तोंडे बघा.

बाकी वाजपेयी चीन दौर्‍यावर गेले असता चीनने भारतात चकमकी केल्या अन वाजपेयींची फजिती झाली अन दौरा अर्धा सोडून पळत यावे लागले तशी गत त्या कुरेशीची झाली नेमक्या भारत दौर्‍याच्या वेळी त्याचे अतिरेकी भारतात घुसले अन त्याचीही पळता भुई थोडी झाली अन दौरा अर्धवट टाकून पळाला... येताना त्याने सांगून तरी यायचे बाबानो मी परतल्यावर तुम्ही तिथे जा..
बहुधा हे खाजगी दहशतवादी असावेत..
--------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

रामू ला बहुतेक 'राम गोपाल वर्मा का शूटआउट ऍट कुलाबा' काढायचा असेल...
आणि त्यात तो रीतेश ला अतिरेक्याचा रोल देणार असेल...
त्यामुळे फील्डवर्क करायला ते दोघं तिथे तडमडले असतील...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!

या सगळ्या प्रकारात आणखी काही लोकांचे आभार मानायचे राहीले..... आजुबाजुला गोळीबार आणि स्फोट होत असताना आपले कर्तव्य पार पाडत... ताज ला लागलेल्या आगी विझवणारे आणि तिथल्या अडकलेल्या लोकांची सुटका करणारे अग्नीशामन दल
........तुम्हाला मानाचा सलाम.....
मला जरा एक प्रश्न पडलाय मुंबईत आलेल्या आणि मारल्या गेलेल्या अतीरेक्यांची जी संख्या सातत्याने सांगीतली जातेय. ती एकमेकांशी टॅली होतेय का ??????
.................................................................................................................................
वजन कमी झालेलं पहायचय ? खात्रीचा आणि सोपा मार्ग....
वजनाचा काटा बिघडवा........... !

येत असलेल्या आयएसआय प्रतिनिंधींमार्फत आणि अमेरिकन राजनीतिज्ञांबरोबर पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. >>> फ. हे होणार नाही. ज्या देशाचा जन्म धर्मावर आधारीत आहे. त्या देशाकडून असे अपेक्षा जर आपल्या राज्यकर्त्यांनी बाळगली तर ते तोंडावर पडनार. दहशतवादाला धर्म असतोच, त्यांचा स्वतःचा धर्म. ते काही भगतसिंग नाहीत, शहिद व्हायला. त्यामूळे लिहीनार्‍यांनी / मुलाखत देनार्‍यांनी फुकाचा गप्पा मारू नयेत.

त्यांचे तरूण आपपली करीअरे साम्भाळीत, वेळ मिळेल तशी ब्लॉगवर चर्चा करत असतात. उपदेश करीत असतात. देशविदेशात व्यवसाय धंदे करीत सोई सोइने धर्मरक्षण करीत असतात >>> मग काय करावे अशी तूमची अपेक्षा आहे. तूम्ही ही ज्ञानदान करत आहातच की. मग तूमच्यात आणी असे करनार्‍यांत काय फरक? टोणग्या अरे तूला नेमके काय म्हणायचे आहे ते तू सविस्तर का लिहीत नाहीस? एकाच वेळी तू म्हणतोस की असे विवीध साईट्स वर लोक लिहीतात, दुसर्‍यवेळी लिहीतोस की विश्लेषणात्मक लिहावे. लिहीनार्‍याने नेहमी विश्लेषणात्मकच लिहावे, सारासार विवेक बुध्दी वापरावी(च) अशी अपेक्षा तू बाळगतोस, पण त्याच वेळी तूझेच पोस्ट गमतीशिरच असतात. थोड कन्फूझन वाटतयं ह्यात.

आणी सर्वच जण विश्लेषणात्मक कसे लिहू शकतील. हे अपेक्षा म्हणजे पाकने निधर्मी राज्य स्थापण करावे अशी बाळगन्या सारखे आहे. सर्व लोक सारखे नसतात नाही का? काही लोक त्यांच्या भावना निट मांडू शकत नाहीत. काही लोकांना नेहमी नेहेमी तेच लिहीन्याचा कंटाळा येतो. (उदा मीच Proud ) कितीदा तेच तेच लिहीनार आता काही कृती बघायला आवडेल.

बाबा बाबा, आम्हीही 'रण'भूमीवर येऊ?'- रितेशचा हट्ट

' ताज ' च्या सरकारी पाहणी दौ-यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख, आपला मुलगा रितेश आणि बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्माला घेऊन गेले म्हणून त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठवली जातेय. ' हा असला असंवेदनशील मुख्यमंत्री काय कामाचा ?', ' मुख्यमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे काय ?', असे संतप्त सवाल जनता करतेय. परंतु, ' रितेशबाळा ' चा हट्ट पुरवण्यासाठीच ' बाबा विलासराव ' त्यांना ' ताज ' मध्ये घेऊन गेले, असं समजतंय. या संदर्भात सूत्रांनी सांगितलेला घटनाक्रम असा....

स्थळः मुख्यमंत्र्यांचा बंगला ' वर्षा '
वेळः सकाळची
पात्रः बॉलिवूडचे ' ज्वलंत ' (ज्वलंत विषयावरचे चित्रपट काढणारे) निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा, अभिनेता रितेश देशमुख आणि विलासराव देशमुख

शॉट वनः
आपल्या नव्या चित्रपटाची स्टोरी रितेशला ऐकवण्यासाठी रामू ' वर्षा ' वर पोहोचतो... या चित्रपटाचं नाव असतं, ' रण '... रितेश त्याचं स्वागत करतो आणि त्या दोघांची चर्चा सुरू होते... (चित्रपटाचा नेमका विषय काय, ते कळू शकलेलं नाही. पण तीन दिवस मुंबईत जे काही झालं, तेच हे रण असावं, असा अंदाज बांधता येईल. )

शॉट टूः
रितेश-रामूची चर्चा रंगलेली... मुख्यमंत्र्यांचा बंगला असल्यानं वर्दळ सुरू... त्यात सीएमच्याच मराठवाड्यातले केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी राजीनामा दिलेला असतो... आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोरात सुरू असते... त्यामुळे अवतीभवती हालचाल जरा वेगातच सुरू असते...

शॉट थ्रीः
या वेगवान हालचाली पाहून, ' रण ' च्या स्टोरीवरून रामू आणि रितेश बुधवार ते शनिवारदरम्यान घडलेल्या थरारक स्टोरीबद्दल बोलू लागतात... दोघांच्याही चेह-यावर टेन्शन... (इतक्यात, रितेशला आठवतं की आज बाबा, विलासराव देशमुख ताज, ओबेरॉयची पाहणी करायला जाणार आहेत...) तो हे रामूला सांगतो... रामूचा चेहरा फुलतो... ( ' रण ' च्या स्टोरीचा विचार सुरू असताना या ख-या रणभूमीवर जाण्याचा मोह त्याला अनावर होतो..) ' आपणही जाऊया का ?' रामू-रितेशला विचारतो. ( काहीच हरकत नसल्याचे भाव रितेशच्या चेह-यावर)....

शॉट फोरः
( विलासराव, बाहेर निघण्याच्या तयारीत खोलीबाहेर येतात)... त्यांना पाहून लगेचच रितेश त्यांना गाठतो. ' बाबा बाबा, आम्हीही येऊ ' ताज ' मध्ये तुमच्याबरोबर ?' असा हट्टच तो विलासरावांकडे धरतो... मुलांच्या हट्टापुढे बाबा प्रोटोकॉल वगैरे सगळं विसरून जातात आणि त्याला बरोबर येण्याची संमती देतात... (रामू आणि रितेशच्या चेह-यावर समाधान.. विलासरावही नेहमीच्या ' विलासी ' स्टाइलमध्ये हसतात आणि बंगल्याबाहेर पडतात...) मुलाचा हट्ट पुरवल्यामुळे आपल्याला कशाकशाला सामोरं जावं लागेल, याची तेव्हा ' बाबां ' ना कल्पनाच नसते....

अतिरेकी येताना गुजरातच्या हद्दीत पोरबन्दरच्या ट्रॉलरचे अपहरण करून आले हे आता सिद्ध झाले आहे. म्हनजे गुजरातच्या नाविक हद्दीतून त्यानी कारवाया आनि हत्त्या सुरू केल्या तेव्हा हा मोदी आणि त्याची सुरक्शा दले काय झोपा काढीत होती काय? अन हा महाराष्ट्राला ज्ञान पाजतोय...

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

विलासराव आता जानार तर?
प्रुथ्वीराज किम्वा सुशिलकुमार येनार अशी चर्चा आहे.

गुजरातच्या नाविक हद्दीतून
--- राज्याची नावीक हद्द राज्य सरकारच्या अधिकारात असते? मला वाटते तट रक्षक दल आणि आरमार संपुर्ण देशाच्या नावीक सिमांचे रक्षण करते.

अतिरेक्यांनी मुंबईत प्रवेश केल्यावर त्यांना कोणी हटकले (विचरपूस) होते कारण हालचाल संशयास्पद वाटली होती, त्यांना 'तुम्ही तुमचे काम करा' असे बजाबून अतिरेकी पुढे गेले. त्यानंतर तेथे आलेल्या (महाराष्ट्र?) पोलीसांना ह्या बाईने सतर्क केले होते..... ह्या गोष्टी महाराष्ट्रात घडल्या.
The fisherwomen have noticed strange people unloading ammonutions at the gateway and when they reported this to the local police, no action was taken (indeed baffling).....

मला एव्हढेच म्हणायचे आहे... की दहा विविध जागी चुका होतात त्यावेळीच अशा घटना घडतात. कुठे एक जरी चुक टळली असती तर ? हा धागा निर्माण करायची अवशक्ताच भासली नसती.

>>> अतिरेकी येताना गुजरातच्या हद्दीत पोरबन्दरच्या ट्रॉलरचे अपहरण करून आले हे आता सिद्ध झाले आहे. म्हनजे गुजरातच्या नाविक हद्दीतून त्यानी कारवाया आनि हत्त्या सुरू केल्या तेव्हा हा मोदी आणि त्याची सुरक्शा दले काय झोपा काढीत होती काय? अन हा महाराष्ट्राला ज्ञान पाजतोय...

ट्रॉलर पोरबंदरचा असू शकेल, परंतु त्याचे अपहरण अरबी समुद्राच्या नक्की कोणत्या भागात झाले? महाराष्ट्राच्या सागरी सीमेजवळ, का गुजरातच्या सागरी सीमेजवळ, का भारताच्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या बाहेर? भारताच्या नौकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यांच्या पोलिसांची का भारतीय नौदलाची? अजून या अतिरेकी हल्ल्याशी संबंधित बहुसंख्य गोष्टी समजलेल्याच नाहीत (अपवाद फक्त आबा पाटलांचा. अतिरेकी ५००० नागरिक मारणार होते अशी त्यांना खात्रीशीर माहिती आहे.).

Air India च्या विमानाचे अपहरण नेपाळ्मधून झाले. तुमच्या तर्कशास्त्रानुसार विमान भारताचे होते म्हणजे वाजपेयी व त्यांची सुरक्षा दले झोपा काढीत होती असे सिद्ध होते (जरी ते नेपाळ्मधून पळवले असले तरी).

>>> बाकी वाजपेयी चीन दौर्‍यावर गेले असता चीनने भारतात चकमकी केल्या अन वाजपेयींची फजिती झाली अन दौरा अर्धा सोडून पळत यावे लागले तशी गत त्या कुरेशीची झाली नेमक्या भारत दौर्‍याच्या वेळी त्याचे अतिरेकी भारतात घुसले अन त्याचीही पळता भुई थोडी झाली अन दौरा अर्धवट टाकून पळाला... येताना त्याने सांगून तरी यायचे बाबानो मी परतल्यावर तुम्ही तिथे जा..

तुमचा इतिहास जरा कच्चा आहे. १९७८ साली वाजपेयी चीन दौर्‍यावर गेले असताना चीनने व्हिएटनाम वर अचानक हल्ला करून आपले हात पोळून घेतले होते. जवळ्जवळ महिनाभर चाललेल्या या युद्धात चिमुकल्या व्हिएटनामने प्रखर झुंज देऊन चीनला वरचढ होऊन दिले नव्हते. महिन्यानंतर चीनला युद्ध थांबविण्याची नामुष्की पत्करावी लागली. ज्यांनी अमेरिकेला ७ वर्षे झुंजवून पराभूत केले त्या शूर व्हिएटनाम सैनिकांनी चीनला सुद्धा चांगला धडा शिकविला होता. त्यानंतर आजतगायत चीनने व्हिएटनामची कुरापत काढलेली नाही.

या घटनेचा निषेध म्हणून वाजपेयी चीन दौरा अर्धवट सोडून परतले. यात त्यांची कशी काय फजिती झाली बुवा? तुम्ही केतकरांचे भक्त असल्यामुळे तुमच्याकडून हे अपेक्षितच आहे.

>>> चला भाटीयाची दोन मते तर फिक्स झाली. मग अविनाश धर्माधिकारी अपक्ष उभे राहिले तर कोणाला मते देणार? पुन्हा अण्णा जोशीही आहेतच गुडघ्याला बाशिंग बांधून . म्हणजे नॉन करप्ट लोकात यादवी होणार म्हणायची

तुम्ही भाटियांविरूद्ध जे लिहिलेत त्याचे पुरावे मी मागितले होते. ते तुम्ही अजून दिलेले नाहीत.

tonaga,
तुझ म्हणण चूक नाहीये.. इथे बरेच जण बर्‍याच जणांना ज्ञान पाजतायत.. Happy मला तुझी signature ही आवडते, अगदी सर्वसमावेशक आहे Happy
पण केदार म्हणतो तशी तुझ्या पोस्ट्स मधे विसंगती जाणवते.. आणि global economy मधे चाकरमानी मनुष्य मुम्बईतील गिराण्यांपासून ते थेट अंटार्टीका पर्यंत कुठेहि काम करू शकतो..केवळ त्यामुळे त्याने स्वदेशा विषयी बोलू नये ही तुझा आक्षेप चुकीचा वाटतो. असो.
आता सरकार काय कृती करत याकडे अधिक लक्ष आहे.. राजिनामा ही system failure ची नैतीक जबाबदारी स्विकारायची पहिली पायरी आहे.. "लोकाग्रहास्तव" हे नेते राजिनामे देत आहेत हेही नसे थोडके पण अजूनही ठोस कृती (विशेषतः दहशतवादी, पाकिस्तान इत्यादी च्या अनुशंगाने) काय करतात याला जास्त महत्व आहे.
फ,
तुझे मुद्दे चांगले आहेत पण मला वाटते, जशी तुमची कृती तसे पुढील मार्ग बनतात.. भारताच्या सार्वभौमत्वावर उघड उघड हल्ला झालेला असताना किमान pok मधिल terrorist camps उडवायचे पाऊल उचलायला हरकत नाही. हा तिढाच असा आहे की काहिही पाऊल उचलले तरी युद्धाची शक्यता आहेच... we have to bite this bullet eitherways..then better bite it now than wait for another bigger attack. अमेरीकेच्या दडपणाने पाक सहकार्य करेल या भ्रमात कुणि राहू नये.. पाक मधे ISI च्या सम्मतीशिवाय एक काडीही हलत नाही. अन ISI च्या नाड्या कुणाच्या हातात आहेत हे वेगळे संगायला नको.
पाकीस्तान हे जागतिक स्तरावर "अवघड जागेच गळू" आहे, कापलत तरी त्रास ठेवलत तरी अधिक त्रास...
by the way ते ग्रेनेड्स वर made in china शिक्का होता याच घोड अजून मिडीया ने पुढे दामटवलेल दिसत नाहीये.. मला वाटत हा एक फार मोठा angle आपण दुर्लक्षित करत आहोत.. उद्या भारत पाकिस्तान लष्करी कारवायी चालू झाली तर या गोष्टीला खूप मह्त्व असेल..(?)
times have changed, the dynamics is changing, we don;t need a finance doctorate or big orators we need a leader who understands this dynamics, who has vision to foresee future wolrd conflicts, who understands true meaning of security... its shame that those who have these qualities and could potentially be that leader are either being killed by terrorist bullets or being made a victim of politics or are simply the second tier workers of our democracy set up...

विलासराव देश्मुखांची ऑबेरायला भेट आणि बरोबर कोण तर रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा..
---- परिपक्व राजकारणी आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करतात. आता पुढच्या वेळेला हल्ल्याची टिप मिळाली तर आधी रामगोपाल वर्मांना खबर जाणार मग ATS/NSG वाल्यांना... रामगोपाल सर्व live शुट करतील.

"लोकाग्रहास्तव" हे नेते राजिनामे देत आहेत हेही नसे थोडके
---- योग, "आता राजिनामा नाही दिला तर हाकलले जाल तेव्हा आणि तेव्हाच राजिनामा दिला जातो...", शेवटी जाड कातडी असणे हा राजकाराण्यांचा दोष कसा असेल? राजिनामा देण्याने (मागण्याने) खुप काही साध्य नाही होत.
हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच घटना आहेत ज्यावेळी "नैतीकता हे राजिनामा दिल्याचे कारण असते... " (लाल बहादून शास्त्री - रेल्वे अपघात).

फ,

उत्तम पोस्ट. अमेरिका सोपा मार्ग म्हणुन भारतावर दबाव टाकण्याचा प्रय्त्न नक्कि करेल. पण त्यांच्यासाठिहि गोष्टि तेवढ्या सोप्या राहिल्या नाहित. सध्याच्या आर्थिक परिस्थितित भाराताला दुखवुन अमेरिकेला चालणार नाहि. तसच पाकिस्तानचि आर्थिक स्थिति डबघाइला आलि असुन अमेरिका आणि सौदि अरेबियाच्या पैशांवर सगळा डोलारा उभा आहे त्यामुळे सध्या कयानि काहि करणार नाहि अस वाटत (तस करण म्हणजे 'पाकिस्तानच्या शवपेटिचे खिळे ठोकण्यासारख होइल). वाटाघाटिंद्वारे आपण बरच काहि पदरात पाडुन घेउ शकतो (युध्दाचि गरजच नाहि) फक्त आतातरि आपल्या माननिय, वंदनिय इ. इ. नेत्यांनि पुढच्या निवडणुकिचा विचार न करता किमान पुढिल वीस वर्षांच्या दृष्टिने भारताच्या हिताचा विचार करावा.

आबा पाटलाचे वक्तव्य चिडचिड करायला लावणारे आहे. म्हणे 'बडे शेहरो मै ऐसा एकाद हादसा हो जाता है.ते लोक ५००० लोकांना मारायला आले होते आणि २००च मेले.तो ये फेल्युर नही है.'आबा पाटलाची आता सर्वांनी पुजाच करावी.कारण ५००० लोक जोपर्यंत मरत नाहीत तोपर्यंत विजय आपलाच आहे.हे इतक अगाध लॉजिक आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना कस समजणार??इथे इतक्या पोस्ट्स तुम्ही लोक कशासाठी टाकताय?हा तर विजयाचा,आनंदाचा क्षण आहे.बाकी एनएसजी नी स्पष्ट केलय की ५००० लोकांना मारायचा प्लॅन नव्हता म्हणुन.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

आबानी राजीनामा दीला एकदाचा? पुढे काय?

हिंसेला उत्तर हिंसेने कशाला? महात्माजींचे ऐकण्याची वेळ आली आहे.
मला वाटते असे उपाय वापरून बघा
१. १०-१२ सद् भावना यात्रा पाकिस्तानच्या सर्व मुख्य शहराक्डे न्याव्यात. भारतातून वाजतगाजत या यात्रा निघू द्या. सगळ्या यात्रेकरूना सांगावे की पाकिस्तान वा अतिरेक्याविषयी कटुता असू दे नको. केवळ प्रेम. अहिंसा, सत्य. भले दोन चार लोक मरतील पण शेवटी आपल्याला त्यांचे मन जिंकणे आहे.

२. सरकारने इसलाम कसा शांतिप्रिय आहे ह्याचे कोर्स स्वखर्चाने सगळ्या बिगर मुस्लिम लोकान्ना शिकवावेत. केवळ भारताच्या धोरणामुळे काही मुस्लिम बन्धु खफा होत आहेत त्याला उत्तर म्हणजे ती धोरणे बदलणे. अशा कारवायाना तसेच उत्तर देणे नाही.

३. तमाम मुस्लिमान्ना शरियतचा कोड लागू करायची मुभा द्यावी.

४. सगळ्या हिंदू अतिरेक्यांना तात्काळ फाशी द्यावे. चौकशी, खटल्याचा फार्स नको. स्पेशल कमिशन घेऊन एका हप्त्यात त्यान्चा निकाल लावा. म्हणजे पुन्हा हिंदु लोक अतिरेकी बननार नाहीत. मुस्लिम लोकान्ना तसल्लि मिळेल.

५. कश्मीर पाकला द्यावे वा स्वतंत्र करावे ह्यावर पुन्हा विचार घ्यावा. तमाम पडोसी देशाशी यावर चर्चा करावी. इतका भारी खर्च असल्या राज्यासाठी करु नये. तसेही कश्मीरमधे कोण रहातात? सिर्फ मुस्लिम.

फक्त पाच सहा बहादूर जेहादी भारताच्या फौजेला इतके दिवस नाकात दम आणत होते. शंभर आले तर काय होईल? हजार आले तर? सबब थोडे नरम घ्यावे. आपण बालबच्चेदार, काम धंदावाले लोक. डोक्याला कफन बांधलेले त्यागी जेहादींचा सामना आपल्या बसमधे नाही.

मला वाटते असे उपाय वापरून बघा >>
या पेक्षा फार काही वेगळे चालले आहे असे नाही वाटत.

चालले नाहीये खरंय पण आता हे ऑफिशियली करा म्हणजे काय आपल्याही मनात शंका रहायला नको ना.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आणि आता कहर म्हणजे अमेरीका कोंडालिसा राईसना पाठवतेय भारतात सबुरीचा सल्ला द्यायला.. ९/११ च्या वेळेस असा सल्ला भारताने अमेरीकेला दिला असता तर?? भारताचा पाकिस्तानवरील रागाचा उद्रेक शांत व्हावा असा संदेश घेऊन येतायेत राईसबाई. त्याना ताज मध्येच ठेवा मुक्कामाला - एकट्या भुतासारख्या राहिल्या ना की पाय लावुन पळतील - सल्ले विसरुन. संताप होतोय अगदी..

मला वाटते असे उपाय वापरून बघा >>
या पेक्षा फार काही वेगळे चालले आहे असे नाही वाटत.
--- फार कमी प्रमाणात सुरु आहे, आणि हे कमी प्रमाण निर्दय ॠदय जिंकायला पुरेसे पडत नाही आहे.

सोबत खेळात (क्रिकेट, हॉकी), सांस्कृतीक कार्यक्रमातील (जसे सा रे ग म...) देवाण घेवाण वाढवावी जेणेकरुन एकमेकांच्या नागरिकांचा कलाकारांचा संपर्क वाढेल, त्यामुळे परस्परांच्या मनातील दुस्वास कमी होईल. सा रे ग म.... मुळे कितीतरी चांगले पाक गायक पुढे आले आहेत, त्यांचा आपल्याला शांती प्रक्रिया पुढे न्यायला मदत होईल. दिवसातून २ समझौता एक्प्रेस सोडाव्यात, जोडीला बस सेवा आहेच. त्यांच्या देशातील गरजु नागरिकांना भारतात आणुन भारत सरकारच्या खर्चाने उपचार तसेच किचकट वैद्यकीय शस्त्रक्रिया कराव्यात. भविष्यात चांन्द्रयान-२, मंगळ किंवा अजुन काही मोहीम असेल तर त्यांना ही सामावून घेणे.
भारतात मधुन-मधुन स्फोट घडतील तरी ते हासत-हासत सहन करावे. ११५ कोटी लोकसंख्या आहे, काही आटणार नाही; शेवटी ते कंटाळतील आणि आपला मार्ग बदलतील. भारताने जगाला दाखवून द्यावे की हिंसेवर प्रेमानेही मात करता येते.

हे वाचा. आता तर अमेरीकेचे तज्ञ ही धावुन आले आहेत पटवायला की लश्कर-ए-तोयबा आता ISI च्या हातात नाही म्हणे..

http://www.rediff.com/news/2008/dec/01pak-no-longer-has-control-on-let.htm

Agreeing with McLaughlin that the ISI may not have any control over the LeT anymore, she said Pakistan itself "has suffered its own bouts with terrorism now," perhaps at the hands of the LeT, and that the Mumbai attacks "is well beyond anything that Pakistan would have sanctioned or supported."

उदय, अजून राहिलं. मधुन मधुन बॉम्ब स्फोट घडवले की भारताची लोकसंख्या कमी होईल मग त्यांना लोकसंख्येला आळा घातल्याबद्द्ल नोबेलही देता येईल.

मोदि काय झोपा काढत होता का))))) मग विलास राव ला काय अंडि उबवायला मुख्य मंत्रि केलाय का?

देवराम तान्डेल या पोर बंदर च्या कोळ्याने गुजरात सर्कार ला सांगितले होते कि काहि संशय्स्पद हालचालि होत आहेत व ते गुज सरकार ने महाराष्ट्र सरकार ला सान्गितले होते.पण कोस्ट गार्ड ने झोपा काढल्या त्याला कोण काय करणार.

अमिर कसाब ने ५ स्थानिक मुम्बै तिल मुस्लिमानि या स्फोटासाठि मदत केलि असे सांगितले आहे.
सर्कार व सुरक्षा एजन्सि च्या गलथान पणा मुळे या सर्व
गोष्टि झाल्या असताना .सर्व मिडिया हे लपवण्या साठि देशभक्ति च्या गोष्टि करुन या गोष्टि लपवु पहात आहे.

अमेरीकेचे तज्ञ ही धावुन आले आहेत पटवायला की लश्कर-ए-तोयबा आता ISI च्या हातात नाही म्हणे..
---- अफगाणिस्तानात जुलै २००८ मधे भारतीय वकिलाती जवळ बाँबस्फोट घडवला गेला होता (भारताचे वर्चस्व सलत होते). स्फोटात ४१ लोक गेलेत. भारताने तसेच अफगाण ने या स्फोटास पाक जबाबदार आहे हे सांगितले. पहिले काही दिवस अमेरिकन हे मानतच नव्हते, 'भारताने पाकवर स्फोट घडवल्याचा आरोप केला होता, आणि तो आरोप पाकने नेहेमीप्रमाणे नाकराला होता'. काही दिवसानंतर अमेरिकेला मान्य करावे लागले. ISI च्या अधिकार्‍यांचे (आदेश दिला गेल्याचे) आणि स्फोट घडवणार्‍यांचे संभाषण अमेरिकेच्याच लोकांनी टॅप केले होते. हा पुरावा सुर्यप्रकाशा एव्हढा स्वच्छ होता की नाकाराणे शक्यच नव्हते. चार महिन्यात चित्र काही खुप बदलले असेल असे वाटत नाही.

मला तरी ह्या हल्ल्यात काम केलेले अतिरेकी हे आय एस आय च्या तालमीत तयार झालेले आहेत असे वाटते. त्यांना मुंबई मधुन स्थानीक मदत (आता मदत करणार्‍याला माहिती पण नसेल आपण कशा साठी काम करतो आहोत) मिळाली होती. हे काम केवळ १०-१२ लोकांचे नक्कीच नाही (काही निसटले असतीलही, किंवा मोकाट वावरत असतील). हल्ल्यात २५ लोकांनी भाग घेतला, आणी किमान तेव्हढ्याच लोकांनी बाहेर जगात राहुन मदत केली आहे हे गृहीत धरले तर ५० लोकांचा सहभाग होतो. किमान सहा महिन्यांचा तयारीचा कालावधी धरला गेला असेल तर ही मोठी गोष्ट कशी काय ISI च्या नजरेतून निसटु शकते.

अशा प्रकार्चे हल्ले परत होणार हे ग्रुहीत धरुन खालील काही उपाययोजना सुचवीत आहे.
१] अशा हल्ल्यांच्या वेळी सर्व निर्णय घेण्याचे सर्व अधीकार एकाच संस्थेकडे असावेत.
२]सर्व मिडीयाला एकाच जागेवरुन माहिती मिळावी.
३]अशा प्रसंगी मिडिया रिपोर्टींगबद्दल स्पष्ट नियम असावेत.
४]आप्तकालिन व्यवस्थापन इ.९ वी ते डिग्री पर्यंत शिकवीले जावे,त्याचा भर प्रात्यक्क्षिकांवर असावा जी पोलिस,होमगार्ड्स किंवा तत्सम संस्थांच्या मदतीने करावीत.नाहीतर याची अवस्थाही पर्यावरण शिक्षण विषयासारखी होईल.
५]आप्तकालिन व्यवस्थापनात लोकसहभाग सर्वात महत्वाचा आहे,त्यामुळे शक्य तेवढ्या सामाजीक संस्थानी(रोटरी,लायन्स,इ.इ.)
या विषयवर आपल्या सदस्यांना माहिती पुर्वुन त्यासंबधी प्रात्यक्क्षिक शिबीरे घ्यावीत.
क्रुपया वरील यादीत जितकी सुधार्णा अथवा भर घालता येईल तितकी करावी पण उगाच शब्दच्छल होऊ नये ही अपेक्षा.
मी गेले चार दिवस मायबोलीवरची चर्चा वाचतो आहे,काही नेहमीचे 'सन्माननीय' अपवाद वगळता आपण सर्वांनी खूप चांगल्या दर्जाची चर्चा केली आहे त्याबद्दल अभिनंदन.आता दहशतवादी हल्ला झालाच तर किमान 'कॉमन सेन्सीकली' कसे वागावे याबद्दल काही च्रचा झाली किंवा मटेरियल मिळाले तर बरे होईल.
आणि हो,२०२५ असो वा २०५० कोणिहि 'महात्मा' वाचवायला येणार नाही आहे हे ग्रुहीत धरुनच हे पोस्ट लिहिले आहे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

टोणग्या
पाकिस्तानात स्फोट करणार तोंडे बघा)))) अरे ति साध्वि, पुरोहित चांगले स्फोट करत होते ना.
पण त्यांना तुम्हि अडकवले ना? पाकिस्तान लश्कर्-इ-तोयबा ला मदत करते. तसे
आपले गांडु सरकार देत नाहि ना?
तुम्हाला मुसलमान घ्यायचेत ना तुमच्या टिंब टिंब वर . मग घ्या आता.
साध्वि पेक्षा या कटपिस वर जास्त लक्ष दिले असते तर हि वेळ आलि नसति.

अमेरिकेत कशाला जाता)))) अरे बाबा अम्हि अमेरिकेत नाहि जात तुमिच जाताय त्यांचे पाय चाटायला.

Pages