Submitted by अर्चना पुराणिक on 8 November, 2013 - 13:41
इंडियन्स इन कुवैत मधल्या दिवाळी मेळ्यात मी आणि माझ्या मैत्रिणी अपर्णा,भावनाने काढलेल्या रांगोळीला दुसर बक्षिस मिळालं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
मस्त
मस्त
सुंदर आहे रांगोळी.
सुंदर आहे रांगोळी.
खूप सुंदर. अभिनंदन.
खूप सुंदर. अभिनंदन.
छान
छान
मोठ्ठं बक्षिस आहे.
मोठ्ठं बक्षिस आहे. अभिनंदन...
अभिनंदन! छान आहे रांगोळी!
अभिनंदन! छान आहे रांगोळी!
खूप सुंदर. अभिनंदन.
खूप सुंदर. अभिनंदन.
मस्त काढली आहे रांगोळी.
मस्त काढली आहे रांगोळी. अभिनंदन
अभिनंदन! सुंदर आहे रांगोळी
अभिनंदन! सुंदर आहे रांगोळी
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
छान आहे.
छान आहे.
वा, सुंदर रांगोळी आहे ...
वा, सुंदर रांगोळी आहे ...
सुंदरच आहे रांगोळी,
सुंदरच आहे रांगोळी, बक्षीसाबद्दल अभिनंदन
सुंदर आहे रांगोळी
सुंदर आहे रांगोळी
सगळ्यांचे भरपूर आभार
सगळ्यांचे भरपूर आभार
व्वा! सुंदर रांगोळी. अभिनंदन!
व्वा! सुंदर रांगोळी. अभिनंदन!
अभिनंदन! छान आहे रांगोळी.
अभिनंदन! छान आहे रांगोळी.
अभिनंदन! छान आहे रांगोळी!
अभिनंदन! छान आहे रांगोळी!
सुरेख
सुरेख
वा, मस्त रांगोळी!
वा, मस्त रांगोळी!
सुरेख रांगोळी आणि अभिनंदन
सुरेख रांगोळी आणि अभिनंदन
रांगोळी मुठीने सोडलीय.. का
रांगोळी मुठीने सोडलीय.. का संस्कार भारती सारखी ५ बोटांनी सोडलीय...?
कारण मुठीने रांगोळी सोडुन देखील रांगोळी काढताना एका आर्टीस्टला मी पाहीलेय.. मी कधी काढली नाही तशी. पण तुम्ही तशी काढली असेल तर मला टिप्स मिळतील ना...:)
वाह! अ प्र ति म अभिनंदन!!!
वाह! अ प्र ति म अभिनंदन!!!
छान मस्त
छान
मस्त
प्रथम सगळ्यांचे खूप खूप
प्रथम सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद प्रदीपा-हो ही रांगोळी संस्कार भारतीच आहे आणि ही पाच बोटानीच सोडायची असते तुला माझे या टाईपच्या रांगोळीचे व्हिडीओ पुढे दिलेल्या लिंकवर पहायला मिळतील
http://www.youtube.com/user/aspsrp17
सुंदर. भरपुर रांगोळ्यांना
सुंदर. भरपुर रांगोळ्यांना बक्षिसे मिळालीत वाटते. छान.
मस्त. आणि अभिनंदनही. इतर
मस्त. आणि अभिनंदनही.
इतर स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळ्यांचे फोटो असतील तर तेही टाका ना.
ही सुद्धा सुंदरच... फक्त ती
ही सुद्धा सुंदरच... फक्त ती हॅप्पी दिवालीवाली अक्षरे घाईघाईत उरकल्यासारखी वाटताहेत
अभिनंदन दुसर्या क्रमांकासाठी.
इतर स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळ्यांचे फोटो असतील तर तेही टाका ना.>> +१
सुनिधी-हो दोन स्पर्धा होत्या
सुनिधी-हो दोन स्पर्धा होत्या ८ तारखेला एक आणि ९ तारखेला एक त्यात ८ ला दुसर तर ९ ला पहील बक्षिस मिळालं dreamgirl-मला कुठलीही रांगोळी काढुन त्यावर काही लिहायचं म्हटलं की जीवावर येत त्याचाच हा नमुना साधना,dreamgirl-हे इतर स्पर्धकांचे फोटो...
Pages