<strong>||दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा</strong>

Submitted by विनायक. दि.पत्की. on 1 November, 2013 - 08:33

||दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा
आता आली दिवाळी
आपण करू भ्रष्टाचाराची होळी
भ्रष्टाचार देईल हाती झोळी
अन विसरावी लागेल पुरणपोळी
सु विचाराचा हा दिवा
असंख्यतेने पेटवा
नकारात्मक अंधार हटवा
आरोग्याने शरीर नटवा
समृद्धी चे अभ्यंग स्नान
अखंड लाभो लक्ष्मि चे वरदान
पाडव्याचा साधो मुहूर्त छान
वर भाऊबीजेचा अर्थपूर्ण मानपान.
विचार वळो,दुखः पळो,
दुर्घटना टळो,आनंद मिळो
माझा हा शुभ संदेश मनोमनी कळो

Group content visibility: 
Public - accessible to all site users