Submitted by अर्चना पुराणिक on 30 October, 2013 - 06:45
मी सहज निर्माल्य चुरगळून टाकल्यानंतर आलेलं हे सुपारीच रोपट आणि त्याचा बहर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त !!
मस्त !!
ही सुपारी आहे? मला चीनी गुलाब
ही सुपारी आहे? मला चीनी गुलाब का बटन गुलाब काहीतरी म्हणतात तसं वाटलं
पण छान दिसतय रोपटं
सुपारीचे झाड नारळासारखे
सुपारीचे झाड नारळासारखे सरळसोट वाढते. ही वेगळीच जात असेल जर सुपारी असेल तर.
हे सुपारीचं झाड आहे?
हे सुपारीचं झाड आहे?
या फुलाला सुपारीचे फुल
या फुलाला सुपारीचे फुल म्हणतात एव्हडे माहित आहे. आता खातो त्या सुपारीशी संबध आहे का ते नाही माहित.
शेवंतीच्या वेण्या करताना मधे मधे वापरतात हे. लहानपणी आम्ही घरीच करायचो शेवंतीच्या वेण्या.. आठवणी जाग्या झाल्या
याला सुपारीचे फूलच म्हणतात.
याला सुपारीचे फूलच म्हणतात. अगदी वाळून कोरडे झाले तरी तो जांभळा रंग तसाच तजेलदार रहातो.
खाण्याच्या सुपारीशी याचा संबंध नाही.
ओह, सुपारीचे फूल म्हणतात हे
ओह, सुपारीचे फूल म्हणतात हे माहित नव्हते मला. खायची सुपारी वाटले मला. धन्यवाद!
प्रथम सगळ्यांचे खूप खूप
प्रथम सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मला पण याला सुपारीची फुलं म्हणतात इतकच माहित आहे याचा खायच्या सुपारीशी काहीही सबंध नाही हे मात्र अगदी बरोबर वर्षा_म,इब्लिस…. दोघांचेही विशेष आभार वर्षा_म… मला पण मोगऱ्याचे,कुंदाचे,आबोलीचे,कोरांटीचे खूप छान गजरे गुंफता येतात
शेवंतीच्या वेण्या करताना मधे
शेवंतीच्या वेण्या करताना मधे मधे वापरतात हे. लहानपणी आम्ही घरीच करायचो शेवंतीच्या वेण्या.. आठवणी जाग्या झाल्या स्मित>>>>>>>>>>आम्ही पण.
कोकणात याला ''भुतेम' का अस्चं काहीतरी नाव आहे.:स्मित:
मस्त
मस्त
मस्तच.
मस्तच.
याला सुपारीचे फूलच म्हणतात.
याला सुपारीचे फूलच म्हणतात. अगदी वाळून कोरडे झाले तरी तो जांभळा रंग तसाच तजेलदार रहातो.
खाण्याच्या सुपारीशी याचा संबंध नाही.
म्हणजे हे सुपारी हे फक्त नाम साधर्म्य आहे होय.. मला खरच वाटलं की सुपारी म्हणजे खायच्या सुपारी चं झाड. रंग मस्त आहे. याला गंध पण असतो का?
मस्तच !
मस्तच !
फुलाचा आकार सुपारीसारखा असतो
फुलाचा आकार सुपारीसारखा असतो श्रियू. वास बिस नसतो. दिसायला छान दिसतं फक्त.
वा सुरेखच.
वा सुरेखच.