Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 October, 2013 - 00:10
हे एक डिझाईन नेटवर मिळालं. त्याचा कसा उपयोग करावा हा विचार करता करता हा "बुकमार्क" तयार झाला
हा नेटवर मिळालेला कृतीचा फोटो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लालचुटु़क .. मस्तयं
लालचुटु़क .. मस्तयं
सुंदर दिसते आहे.
सुंदर दिसते आहे.
मस्त हे लेसचं डिझाईन आहे.
मस्त हे लेसचं डिझाईन आहे.
काय सुरेख आहेत हे. एक्दम
काय सुरेख आहेत हे. एक्दम नाजूक, सुबक.
सुंदर!
सुंदर!
कित्ती सुंदर!!
कित्ती सुंदर!!
१ नंबर
१ नंबर
खूपच छान आहे.
खूपच छान आहे.
बूकमार्क सुरेख आहेच... पण मी
बूकमार्क सुरेख आहेच... पण मी त्याच्या खालचं पुस्तक कोणतं आहे ते पाहण्याचाही आटोकाट प्रयत्न केला
खूप खूप धन्यवाद सख्यांनो
खूप खूप धन्यवाद सख्यांनो
ललिता.....ते जयंत नारळीकरांचं "चार नगरातले माझे विश्व" हे पुस्तक आहे
खुपच सुंदर आहे.
खुपच सुंदर आहे.
किती देखणा दिसतोय
किती देखणा दिसतोय बुकमार्क.....
म स्त
म स्त
फारच सुबक ..... बूकमार्क
फारच सुबक .....
बूकमार्क सुरेख आहेच... पण मी त्याच्या खालचं पुस्तक कोणतं आहे ते पाहण्याचाही आटोकाट प्रयत्न केला >>> हे लई भारीए ...
जयु ...सुन्दर .....
जयु ...सुन्दर .....
मस्त आहे. आणि आईडिया भारी
मस्त आहे. आणि आईडिया भारी आहे.
.ते जयंत नारळीकरांचं "चार
.ते जयंत नारळीकरांचं "चार नगरातले माझे विश्व" हे पुस्तक आहे >>> डावीकडच्या पानावरचं तळातलं अंधूक नाव वाचून वाटलंच होतं मला, पण खात्री नव्हती
कल्पनाशक्तीला दाद द्यायची का
कल्पनाशक्तीला दाद द्यायची का कलाकारीला ?
अतिशय सुंदर. कल्पनाशक्तीला
अतिशय सुंदर.
कल्पनाशक्तीला दाद द्यायची का कलाकारीला ?>>> दोन्हीला सलाम!
अप्रतिम
अप्रतिम
जयुताई, छान झालाय बुकमार्क
जयुताई, छान झालाय बुकमार्क
ललिता-प्रीति, मीही आधी पुस्तकाचं नाव बघायचाच प्रयत्न केला. :ड
छान झाला आहे. पण तो स्टिफ
छान झाला आहे.
पण तो स्टिफ नसणार ना ? म्हणजे बाहेर जो भाग राहील तो मान टाकणार नाही एवढाच ठेवला पाहिजे
दिनेश मनापासून धन्यु लोक्स
दिनेश
मनापासून धन्यु लोक्स
मिलिंद...तुझं बरोबर आहे. अरे, आजकाल स्टार्च चे स्प्रे मिळतात. साधारणतः असे जे विणकाम असते ना त्यावर तयार झाल्यानंतर हा स्टार्च स्प्रे मारतात जेणेकरुन तू म्हणतोस तसं मान टाकणं वगैरे प्रकार होत नाहीत
मस्तच!
मस्तच!
मस्त
मस्त
मस्तं आयडिया. सुंदर झालाय
मस्तं आयडिया. सुंदर झालाय बुकमार्क.
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
सुंदर झालाय एकदम. कृती कुठे
सुंदर झालाय एकदम. कृती कुठे मिळाली त्याची लिंक देशीला का ?
ज्येनांना होमवर्क देईन म्हणते
मस्त विणला आहे. पण तो थोडा
मस्त विणला आहे. पण तो थोडा थिक नाही होणार का पुस्तकांच्या पानांसाठी?
सुंदर
सुंदर
Pages