नमस्कार मन्डळी,
मी प्रिया, आज ४ वर्षा नन्तर परत माबो वर login केल आणि अगदी आपल्या माणसात आल्यासारख वाटल. 2009 मध्ये माबो ची सभासद झाले होते...भरपुर वचन केल, कविता केल्या, प्रकाशचित्र share केली, खुप छान वटायच. office मध्ये आले कि पहिला उपक्रम म्हणजे माबो वर नवीन लेख, कविता पहाण. कीती छान होते ते दिवस... Dec 2009 ला लग्न झाल आणि आयुष्याने नवीन वळण घेतल्....पुण्याहुन मुमबई ला आले आणि आयुष्य जणु घद्याळाच्या काट्या सोबात जुम्पल गेल...सन्साराला कधी ४ वर्ष होत आली कळालच नाही...खरच...लग्नानन्तर आपल अस अस्तित्व रहातच नाही...त्यातुन एकत्र कुटुम्ब...office...तारेवरची कसरत...आज १ आडिच वर्षाच्या मुलाची आई आहे आणि लवकरच दुसर्याच आगमन होनार आहे ...पण ह्या सगळ्या पसार्यात मायबोली सारख्या बर्याच गोष्टी मागे राहुन गेल्या... trekking, painting...कविता रचण...मित्र-मैत्रीणीना गोळा करुन गप्पा ठोकण...सगळ सगळ मागे राहुन गेल.
पण आता ठरवल आहे, स्वतासाठी थोडा वेळ द्यायचा...काहीतरी करायच आणि सगळ्यात आधी आठवल ते मायबोली :)...अर्थातच login id काही आठवत नव्हता...गेले 4 दिवस फक्त वाचन करत आहे लेख, कविता...आणि मग माझीच कविता सापडली आणि तिथेच login id मिळाला :).... office मध्ये आल्यावर थोडा वेळ तरी माबो सोबत घलवायचा अस ठरवल आणि माझ्या मनातल share करावस वाटल.
माझ्या काही जुन्या कविता share करत आहे...बघा अवडल्या तर...आणि आता लवकरच एखादी नवीन कविता करुन share करेन
http://www.maayboli.com/node/10054
http://www.maayboli.com/node/9105
http://www.maayboli.com/node/9213
http://www.maayboli.com/node/9159
http://www.maayboli.com/node/8925
वेल्कम बॅक. आनंदी रहा. काळजी
वेल्कम बॅक.
आनंदी रहा.
काळजी घ्या.
धन्यवाद साती!
धन्यवाद साती!
वेलकम बॅक! शुभेच्छा!
वेलकम बॅक! शुभेच्छा!
आता येत राहा नियमीत.
आता येत राहा नियमीत.