Submitted by नंदिनी on 17 October, 2013 - 00:34
२०१३ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सावली फ वरवर चाळला. भारी
सावली फ वरवर चाळला. भारी दिसतोय
फ फोटोग्राफीचा मधे माझी
फ फोटोग्राफीचा मधे माझी मैत्रीण सीया खारकर चा इंटरव्ह्यु आहे :), माझ्या घराच्या जवळ आहे तिचा स्टुडीओ , मस्तं आहे स्टुडीओ आणि कामही छान आहे तिचं !
सावली, अंक मस्त दिसतोय.. पण
सावली, अंक मस्त दिसतोय.. पण आयपॅड वर नीट सगळं पान दिसत नाहीये. बघशिल का?
सर्व मायबोलीकर लेखक
सर्व मायबोलीकर लेखक ,लेखीकांचे अभिनंदन!! आपल्या मायबोलीकरांची ही कामगिरी पाहुन खुप आनंद झाला.
नलिनी तुला खुप खुप धन्यवाद! तुझ्यामुळेच ही माहिती मिळाली.
हा धागा काढल्याबद्दल आभार्स
हा धागा काढल्याबद्दल आभार्स
मायबोलीकर लेखक, लेखिका, संपादक, सहसंपादक सगळ्यांचं मनापासून अभिनंदन..
फ फोटोग्राफीचा आणि सप्तसूर या अंकांबद्दल विशेष उत्सुकता आहे.
सावली, फ फोटोग्राफीचा- ह्याची प्रिंटेड प्रत कुठे मिळू शकेल?
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्व मायबोलीकर लेखक
सर्व मायबोलीकर लेखक ,लेखीकांचे अभिनंदन!!
आपल्या मायबोलीकरांची ही कामगिरी पाहुन खुप आनंद झाला. >> +१
तनिष्काच्या दिवाळी अंकात
तनिष्काच्या दिवाळी अंकात नंदिनीचा "दक्षिणरंग" छान आहे.
त्याच अंकात माझाही :फ्रॅन्कफर्ट टु वॉशिन्ग्टन डीसी " हाही एक लेख आहे.
सर्व मायबोलीकर लेखक,लेखिकांचे
सर्व मायबोलीकर लेखक,लेखिकांचे अभिनंदन!!
सावली.. तुमचा गेल्यावर्षीचाही अंक वाचला होता.. आता यावर्षीपण
मुशाफिरी वाचायला घेतला आज.
मुशाफिरी वाचायला घेतला आज. नंदिनी आणी ललिता दोघींचेही लेख छान आहेत. बाकीचा अंक चाळला. ईंटरेस्टिंग वाटतोय. छपाई आणी एकूण प्रेझेंटेशन पण छान.
वा वा, सर्व मायबोलीकर लेखक-
वा वा, सर्व मायबोलीकर लेखक- लेखिका यांचे अभिनंदन, खूप कौतुक वाटते सगळ्यांचे.
हितगुज दिवाळी अंक कुठे आहे?
हितगुज दिवाळी अंक कुठे आहे? गेली दहा मिनिटे शोध शोध शोधतेय मायबोलीवर? की काही ग्रूपवगैरे आहे जो जॉइन केल्यावरच अंक दिसेल?
हो न मला पण नाही दिसतोय
हो न मला पण नाही दिसतोय दि.अ
दिवाळी अंक पाडव्याला येणार.
दिवाळी अंक पाडव्याला येणार.
वाह सगळ्यांचे अभिनंदन.
वाह सगळ्यांचे अभिनंदन.
'पुरुष उवाच' या दिवाळी अंकात माझी एक कविता आहे. कोणी वाचली तर जरूर कळवा.
दिवाळी अंक पाडव्याला येणार.>>
दिवाळी अंक पाडव्याला येणार.>> ओके. थॅन्क्स. अशी घोषणा कुठे केली आहे नेमकी? मला ती सुद्धा दिसली नाही. म्हणजे तशी करायलाच हवी असं नसेलही कदाचित, फक्त दिवाळीच्या पहिल्या दिवशी मायबोलीवरचा अंक वाचायची उत्सुकता, सवय आहे म्हणून.
शर्मिला, मी संपादकांच्या
शर्मिला, मी संपादकांच्या विपुत विचारपूस करायला गेले होते, तिथून उल्हास भिडे यांच्या विपुमधे ठेवलेला निरोप दिसला,
अंक उशीरा आल्याने अगदी चुकल्या चुकल्यासारखं झालं पण. इतर जालीय (:फिदी:) अंकद्देखील वाचून झाले, पण मायबोलीचा अंक आल्याशिवाय दिवाळी होत नाही ना!!!!
मानुषी, तनिष्कामधील लेखाचे कळवल्याबद्दल आभार. तो अंक आला की नाही तेच मला समजलं नव्हतं.
नंदिनी, प्लिज मला एक एसेमेस
नंदिनी, प्लिज मला एक एसेमेस कर पटकन. तुझ्याकडे एक काम आहे.
शर्मिला फडके | 3 November,
शर्मिला फडके | 3 November, 2013 - 01:11 नवीन
दिवाळी अंक पाडव्याला येणार.>> ओके. थॅन्क्स. अशी घोषणा कुठे केली आहे नेमकी? मला ती सुद्धा दिसली नाही. म्हणजे तशी करायलाच हवी असं नसेलही कदाचित, फक्त दिवाळीच्या पहिल्या दिवशी मायबोलीवरचा अंक वाचायची उत्सुकता, सवय आहे म्हणून.
>>>>>>
घोषणा, किंवा दिवाळी अंक कधी येणार याचे एखादे टीझर यायला पाहीजे होते. मुख्यत्वेकरून नेहेमीसारखा पहिल्या दिवशी दिवाळी अंक येणार नसेल तर नक्कीच..
साधना च्या दिवाळी अंकाच्या
साधना च्या दिवाळी अंकाच्या लिंकबद्दल धन्यवाद.
यन्दाचा मायबोली दिवाळी अन्क
यन्दाचा मायबोली दिवाळी अन्क कुठे आहे?
मी २३६० वेळा हा धागा पाहिला,
मी २३६० वेळा हा धागा पाहिला, मायबोली दिवाळी अंक आला का बघावा म्हणून बघताना..
निषेढ! म्हणे नावात काय आहे!!?? :दिवाळी:
----------------------------
वर लिहीलेल्या लिंक्स पाहिल्या. उत्साह जोरदार आहे मायबोलीकरांचा.
सावली तर अगदी जोरात! सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
थँक्यु लोक्स सीया खारकर चा
थँक्यु लोक्स
सीया खारकर चा इंटरव्ह्यु आहे >> दिपांजली, तीचे काम खरच छान आहे. मला वाटलंच होतं की कोणी ना कोणी मायबोलीकर तीला नक्की ओळखत असणार.
आयपॅड वर नीट सगळं पान दिसत नाहीये. >> ओके नक्कीच बघते. इथे आमच्या कोणाकडेच आयपॅड नाहीये. दुसर्या टॅबवर बघते. काही बदल केला तर तुला सांगेन म्हणजे तुला पुन्हा एकदा चेक करता येईल.
फ फोटोग्राफीचा- ह्याची प्रिंटेड प्रत कुठे मिळू शकेल? >> हा अंक फक्त ऑनलाईन माध्यमातच उपलब्ध आहे.
कुठे आहे दिवाळी अंक?
कुठे आहे दिवाळी अंक?
घोषणा, किंवा दिवाळी अंक कधी
घोषणा, किंवा दिवाळी अंक कधी येणार याचे एखादे टीझर यायला पाहीजे होते. मुख्यत्वेकरून नेहेमीसारखा पहिल्या दिवशी दिवाळी अंक येणार नसेल तर नक्कीच>>, बस्के +१
अग्रसेन ह्या दिवाळी अंकात
अग्रसेन ह्या दिवाळी अंकात माझा लेख आहे.
विविध दिवाळी अंकांसाठी लेखन
विविध दिवाळी अंकांसाठी लेखन केलेल्या सर्व मायबोलीकर लेखक लेखिकांचं अभिनंदन.
रेषेवरची अक्षरे नाही आला का
रेषेवरची अक्षरे नाही आला का यंदा?
मला भारतातून काही दिवाळी अंक
मला भारतातून काही दिवाळी अंक मागवायचे आहेत.
सध्या वेगवेगळ्या रेकमेंडेशननुसार माहेर, मौज, मुशाफिरी आणि अंतर्नाद हे आणायला सांगितले आहेत. इतर चांगल्या अंकांची नावं सुचवाल का? मटा, सकाळ इत्यादी हे नेहेमीचे यशस्वी कसे आहेत ह्यावेळी?
मुलांकरता असलेला अंक मागवायचा असतील तर किशोर, ठकठक, चंपक, चांदोबा वगैरेंचे अंक कोंणी चाळले आहेत का?
बाकीही तुम्हाला चांगले वाटलेले काही अंक असल्यास कृपया सुचवा.
मला पण मो सारखाच प्रश्न पडला
मला पण मो सारखाच प्रश्न पडला आहे छंदांविषयी(हॉबी) काही अंक निघतो का?चांगला आहे का?
अनुभव,लोकमत दिपावली हे अंक कसे आहेत?
Aaple chhanda asa anka
Aaple chhanda asa anka nighto.
Loksatta, mouj, akshar, ityadee, muktashabda he anka uttam aahet.
Maayboli chya kharedi vibhagat upalabdha ahet.
Pages