Submitted by अमोल सूर्यवंशी on 16 October, 2013 - 04:30
शिव मंदिर - अंबरनाथ:
प्रचि १:
प्रचि २:
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
प्रचि ७:
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२:
प्रचि १३:
प्रचि १४:
प्रचि १५:
प्रचि १६:
प्रचि १७:
प्रचि १८:
प्रचि १९:
प्रचि २०:
प्रचि २१:
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम फोटो नाशिकहून इथे कसे
अप्रतिम फोटो
नाशिकहून इथे कसे पोहोचायचे?
मस्त
मस्त
मी पण जाऊन आलेय ह्या देवळात.
मी पण जाऊन आलेय ह्या देवळात. खूप सुंदर देऊळ आहे.
सुंदर फोटो!!
सुंदर फोटो!!
अप्रतिम मंदिर &फोटो .
अप्रतिम मंदिर &फोटो .
नाशिक वरुन Train नी येउ शकता
नाशिक वरुन Train नी येउ शकता कल्याण ला आणि मग कल्याण वरुन अंबरनाथ १५ मि
संपुर्ण दगडी बांधकाम आहे
संपुर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचे. अमोल छान प्र.चि. थोडी माहितीही लिहा.
नाशिकहून इथे कसे पोहोचायचे? >> नाशिक-कल्याण-अंबरनाथ ...
व्वा! सुंदर मंदिर. कोरीव काम
व्वा! सुंदर मंदिर. कोरीव काम तर अप्रतिम.
मस्त!
मस्त!
मस्त फोटो. खूप वेळा जाणे होते
मस्त फोटो. खूप वेळा जाणे होते इथे, देऊळ छान आहे पण आजुबाजूचा परिसर अस्वच्छ आहे, ते सुधारले तर अजून छान होईल.
माझ्याकडचे फोटो टाकते लवकरच..
माझ्याकडचे फोटो टाकते लवकरच..
देऊळ छान आहे पण आजुबाजूचा
देऊळ छान आहे पण आजुबाजूचा परिसर अस्वच्छ आहे, ते सुधारले तर अजून छान होईल.
>> अन्जु.. आता तरी परिस्थिती बरीच बरी आहे.. मध्यंतरी देवळाच्या आवारातसुद्धा बरीच घाण असत असे.. खुप लोकांनी पाठपुरावा करून शिवमंदिराला निदान इतके तरी स्वच्छ केले आहे. आणि मंदिराच्या आजुबाजुला जी झोपडपट्टी आहे.. ती हटवल्याशिवाय परिसराचा विकास होणे मला तरी शक्य वाटत नाही.
सुरेख फोटो.
सुरेख फोटो.
sundar!
sundar!
ओके पियु परी, आता स्वच्छ केले
ओके पियु परी, आता स्वच्छ केले आहे हे वाचून छान वाटले, बरेच दिवसात गेले नाही. धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल.!!!!!!!!.
हो थोडा आजुबाजुचा परिसर
हो थोडा आजुबाजुचा परिसर स्वच्छ केला आहे.
छान. ९०० वर्षांपूर्वीचं मंदीर
छान. ९०० वर्षांपूर्वीचं मंदीर म्हणून मला पहायचंच आहे हे, पण तिथल्या अस्वच्छतेबद्दल बरंच कानावर आलंय...
हो ते आहे. पण आता आजुबाजुचा
हो ते आहे. पण आता आजुबाजुचा परिसर बराच साफ ठेवला आहे.
मस्त फोटो. अतिशय सुन्दर
मस्त फोटो. अतिशय सुन्दर मन्दिर आहे. पुर्वि महाशिवरात्रिच्या दिवशि जत्रा असे, अता अस्ते कि नाहि माहित नाहि.