Submitted by वर्षा on 27 September, 2013 - 12:03
ही कुठलीतरी वनस्पती मागच्या वर्षी येऊर नेचर ट्रेलमध्ये पाहिली होती. काळे ठिपके म्हणजे किड्यांनी खाल्लेला भाग आहे पण त्या किड्यांनी इतकी मस्त कुरतडली होती ती पानं की ती एकंदरीत मस्त दिसत होती. मग मी लगेच फोटो काढला.
7" x 9", 200 gm2 फॅब्रिआनो अॅसिड फ्री पेपरवर नुकत्याच घेतलेल्या Derwent Artists पेन्सिल्सने बेसवर्क करुन नंतर Prismacolor लेयर्स चढवले. काळी बॅकग्राऊंडसाठी फक्त Prismacolor वापरल्या.
आधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)": http://www.maayboli.com/node/44442
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560
रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!: http://www.maayboli.com/node/40436
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खल्लास.. जबरी.. चाबुक!!!!
खल्लास.. जबरी.. चाबुक!!!!
हे चित्र आहे? मला फोटो वाटला.
हे चित्र आहे? मला फोटो वाटला. किती सुंदर काढलयं.
मस्तच. अगदी अस्सल. साधारणपण
मस्तच. अगदी अस्सल.
साधारणपण कुंती या झाडाची पाने अशी कुरतडलेली असतात पण हे पान कुंतीचे नाही.
वर्षा, आफ्रिकन बर्ड असा एक ८ भागांचा संग्रह हल्लीच प्रकाशित झालाय. अनोखे पक्षी आहेत त्यात. त्यातले काही फोटो माझ्याकडे आहेत. स्कॅन करुन पाठवू का ?
सही..
सही..
हा नक्की फोटो आहे की चित्रं?
हा नक्की फोटो आहे की चित्रं? तुमची चित्रं इतकी सुंदर असतात ना की दरवेळी हा प्रश्न पडतो पण ह्यावेळी फारच महणजे फारच अप्रतिम काढलं गेलंय!!
हे जर चित्र असेल तर आपण सरळ
हे जर चित्र असेल
तर आपण सरळ प्रदर्शन भरवा,,,,तुमच्या चित्रांचे
वा!!!! सुंदर!! पानांच्या
वा!!!! सुंदर!! पानांच्या शिरांची सिमेट्री क्लास एकदम! सही
वॉव !
वॉव !
सह्हीच सगळी चित्र डाऊनलोड
सह्हीच
सगळी चित्र डाऊनलोड करून लेकीला दाखवली.. जबरा खुश झालीये...!
मस्त. रंगीत पेन्सिलींवर खूप
मस्त. रंगीत पेन्सिलींवर खूप छान हात बसलाय तूझा वर्षा.
आता मला तूझी दुसर्या माध्यमातली चित्रं पण बघायची आहेत. करतेयेस ना काम जलरंग आणि अॅक्रेलिक्सवर?
मस्त चित्रं वर्षा.
मस्त चित्रं वर्षा.
सुंदर!
सुंदर!
अहा.....मस्तच !
अहा.....मस्तच !
वाह !!
वाह !!
_/\_ एवढंच म्हणेन
_/\_ एवढंच म्हणेन
ज ह ब ह री
ज ह ब ह री
मला वाटल फोटोच आहे. खुपच
मला वाटल फोटोच आहे.
खुपच पेशन्स च काम असणार..
हे केवळ अशक्य चित्रं
हे केवळ अशक्य चित्रं आहे.
कितीदा बघितले तरी दरवेळेस माझे मलाच समजावत होतो की -- हे चित्र आहे फोटो नाहीये !!!
____/\____
एकदम अशक्या हे खरंच चित्र आहे
एकदम अशक्या हे खरंच चित्र आहे ???
एकदम जबरी
स्सही !
स्सही !
अ प्र ति म!!!
अ प्र ति म!!!
छान कल्पना आहे , मस्त चित्र
छान कल्पना आहे ,
मस्त चित्र
सर्वांना धन्यवाद! दिनेश,
सर्वांना धन्यवाद!
दिनेश, सहीच. कृपया मेल बघाल का?
अल्पना, सध्या मी दुसर्या कुठल्याही माध्यमात काम करत नाहीये. अॅक्रिलिक्स, ऑईल मी कधीही ट्राय केले नाहीयेत. राहून गेलंय.
जलरंग शाळेत वापरले तेव्हढेच. मध्ये एकदा मुक्तहस्त, संकल्प कधीतरी केलं होतं.
खरं सांगायचं तर मला हे माध्यमच आता आवडतं. यातंच काम करायचंय. २०११ मध्ये अमेरिकेत असताना मला शोध लागला की कलर्ड पेन्सिल्स हे तितकेच ताकदीचे माध्यम आहे. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, जपान वगैरे देशांमध्ये या माध्यमात काम करणार्या कलाकारांच्या स्वतंत्र संस्था आहेत. या माध्यमाला वाहिलेली मासिके आहेत. (माझी सर्वात आवडती आर्टीस्ट एलए मध्ये राहते. मी तिथे दोनवेळा राहिले पण तेव्हा माहितंच नव्हतं याबद्दल. आता फार हळहळते मी की कलर्ड पेन्सिल आर्टच्या पंढरीत राहून मी कोरडीच परत आले भारतात!)
आपल्याकडे दुर्दैवाने हे माध्यम आर्टीस्ट्सनी फार नाही वापरलेलं (अपवाद रवी परांजपे, गोपाळ नांदुरकर, राहुल देशपांडे इ. चित्रकार). किड्स मटेरियल अशीच ओळख आहे आपल्याकडे. असो. खूपच पाल्हाळ लावलं का.
वर्षा, मस्त माहिती दिलीस.
वर्षा, मस्त माहिती दिलीस. तुझ्या आवडत्या आर्टिस्टचं नावही सांग ना प्लीज.
नाही गं. मस्त माहिती दिलीस.
नाही गं. मस्त माहिती दिलीस.
सूपर्ब!!! केव्वळ अप्रतिम आहे
सूपर्ब!!! केव्वळ अप्रतिम आहे हे!
सहीच!
सहीच!
मस्त!
मस्त!
मस्त जमलंय वर्षा.
मस्त जमलंय वर्षा.
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
Pages