Submitted by उमेशप on 17 September, 2013 - 01:36
मानाचा गणपती (तुळशिबाग)
दगडुशेट
नवसाचा
लक्ष्मि रोड
हा माझ्या घरचा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानाचा गणपती (तुळशिबाग)
दगडुशेट
नवसाचा
लक्ष्मि रोड
हा माझ्या घरचा
मस्त प्रचि! पण प्रत्येक
मस्त प्रचि!
पण प्रत्येक प्रचिखाली कुठला गणपती आहे त्याचे नाव टाकाल का?
मला फक्त दगडूशेठ गणपतीच ओळखता आला.
पण प्रत्येक प्रचिखाली कुठला
पण प्रत्येक प्रचिखाली कुठला गणपती आहे त्याचे नाव टाकाल का? +१
पहिला तुळशीबागेतला आहे ना?
पहिला तुळशीबागेतला आहे
पहिला तुळशीबागेतला आहे ना?>>>>>>>>>>>>हो.
दुसरा श्रीमंत दगडुशेठ गणपती.
धन्यवाद! आज दर्शनाला जायच मनात असून जमल नाही. आणि इथे दर्शन झाले.
पण प्रत्येक प्रचिखाली कुठला गणपती आहे त्याचे नाव टाकाल का?>>>>>>>>>>+ २
मस्त प्रची
मस्त प्रची
मस्त प्रचि धन्यवाद
मस्त प्रचि
धन्यवाद
थोडेसे शुद्धलेखन पाहणार
थोडेसे शुद्धलेखन पाहणार का
पूण्याचे, तुळशिबाग, दगडूशेट असे शब्द खटकत आहेत...
नवसाचा म्हणून जो दिलाय तो बाबू गेनू मंडळाचा आहे
मानाचे गणपती आजकाल या क्रमाने
मानाचे गणपती आजकाल या क्रमाने असतात?
पूण्याचे पुणे कर प्लीज.
हे मानाचे नाहीरे इब्लीस.
हे मानाचे नाहीरे इब्लीस.
नवसाचा म्हणून जो दिलाय तो बाबू गेनू मंडळाचा आहे>>
आता बाबू गेनू मंडळ स्वतःलाच नवसाचा गणपती म्हणवुन घेते.
छान आहेत प्रचि...
छान आहेत प्रचि...
पुण्यात मूर्तिकार नाहीत का.
पुण्यात मूर्तिकार नाहीत का. मूर्ती बेढब का असतात.
बेढब?? कोणती मुर्ती तुम्हाला
बेढब??
कोणती मुर्ती तुम्हाला बेढब वाटली?