गणपती स्तोत्रः अथर्व (मायबोली आयडी-अवंतिका)

Submitted by संयोजक on 16 September, 2013 - 10:00
अवंतिका यांनी त्यांच्या मुलाच्या आवाजातील गणपती स्तोत्र उस्फुर्तपणे इमेलने पाठवले. ते मायबोली गणेशोत्सव २०१३ मध्ये देता येईल का? अशी विचारणा केली. यंदा गणेशोत्सवात स्तोत्र विभाग काढलाच नसल्याने, ते कुठे अपलोड करावे असा प्रश्न पडला. मग वेगळा धागा काढूनच ते मायबोलीकरांसमोर ठेवावे, असा विचार आला. तर तीन वर्षाच्या छोटुकल्याचे हे स्तोत्र तुम्हाला सादर. :)




मायबोली आयडी - अवंतिका
नाव - निलम
पाल्याचे नाव - अथर्व
वय. - ३ वर्षे
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेऽऽ
भारी गोड म्हटले आहे स्तोत्र. Happy
बरेचसे उच्चार स्पष्ट आहेत. काही उच्चार बोबडे आहेत पण त्यामुळेच गोड वाटतेय ऐकायला. Happy

सर्वाना प्रतिसादासाठी धन्यवाद.
गणेशोत्सवात स्तोत्र विभाग नसताना सुद्धा हे अपलोड केल्याबद्दल संयोजकांचे विशेष आभार. Happy

खूप उशीरा प्रतिसाद देतोय..... पण अथर्व - किती मत्त मत्त म्हटले आहेस हे ..... खूप सुरात म्हणतोस रे तू.... काही स्पष्ट, काही बोब्बे शब्द मस्त वाटत होते ऐकायला ....