Submitted by संयोजक on 16 September, 2013 - 03:40
मायबोली आयडी: mrsbarve
पाल्ल्याचे नाव : सानिका (वय १० वर्षे)
मायबोलीच्या या उपक्रमामुळे सानिकाचा मराठी लिहिण्याचा थोडा सराव झाला. मसुदा तिचाच आहे .मागच्याच महिन्यात आठ दिवसात मराठी लिहू वाचू शिकली आहे.थोडे वाचते आणि लिहिण्याचा आता सराव करेल.बाप्पाला पत्र लिहिताना तिला खूप मजा आली.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सानिका, किती व्यवस्थित
सानिका, किती व्यवस्थित लिहिलंय ग ! अगदी सराव नवीन आहे असं मुळीच वाटत नाही. बाप्पानेच सुरुवात करून दिली आहे तर आता नेहमी लिहायचं वाचायचं मराठीत
बाप्पाची ही काळजी ! तुम्हाला
बाप्पाची ही काळजी !

तुम्हाला मज्जा आली ना
कित्ती गोड!
aga, akshar kevadhe surekh
aga, akshar kevadhe surekh aahe Sanikache. mast lihile aahe patra.
बाप्पाच्या आठवणीने सॅड
बाप्पाच्या आठवणीने सॅड झालेल्या सानिकाचं पत्र वाचून बाप्पाही सॅड झाला असणार.. पुढच्यावर्षी लवकर येण्याचे त्याला आत्तापासून वेध लागले असतील..
गोड पत्र आहे गं, सानिका, बाप्पाला नक्की आवडलं असेल तुझं पत्र...
सॅड झाले पुढच्या वर्षी
सॅड झाले

पुढच्या वर्षी पुन्हा येतील. डोन्ट वरी.
अरे वा! अक्षर छान आहे ..
अरे वा! अक्षर छान आहे .. गणपतीही छान काढलाय ..
मस्त मिनिमलिस्ट स्केच काढलंय
मस्त मिनिमलिस्ट स्केच काढलंय ! अक्षर पण सुंदर
छान लिहलंय.
छान लिहलंय.
अक्षर नि चित्र... दोन्ही मस्त
अक्षर नि चित्र... दोन्ही मस्त आहेत
सॅड झाले >>>> किती गोड
सॅड झाले >>>> किती गोड
अक्षर छान आहे.
dhanywad mandaLi! sanika aata
dhanywad mandaLi! sanika aata shaletun aali ki he sarv pratisad shabaski tilach wachayala dein.aapalya mulach kuni koutuk kel ki aaich hruday bharun yet he anubhavat aahe.
छान आहे. प्रिय गणपतीस..
छान आहे.
प्रिय गणपतीस..
गुड जॉब , सानिका, सॅड नको
गुड जॉब , सानिका, सॅड नको होऊस हां, तुझं इतकं छान छान पत्र वाचून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर परत येईल.
मस्त लिहिलंय! प्रिय गणपतीस..
मस्त लिहिलंय!
क्यूट !
प्रिय गणपतीस..
(No subject)
वा, सानिका, खूप मस्त लिहिलेस
वा, सानिका, खूप मस्त लिहिलेस गं... खूपस छान...
खूप छान लिहीले गं सानिका!!!
खूप छान लिहीले गं सानिका!!!
सुंदर अक्षर.. पत्रही छान
सुंदर अक्षर.. पत्रही छान लिहिल आहे.
मराठीचा सराव करत रहा.