सर्व मावश्या, काका, काकू, मामा, माम्यांना धन्यवाद!
सर्व संयोजक मावश्या आणि काकांचेही प्रशंसापत्राबद्दल मनःपूर्वक आभार!
खूप छान आहे प्रशंसापत्र.
लली, नीरजाच्या मते तो गॉगल नाहीये, चष्माच आहे. कारण गॉगलच्या काड्या इतक्या बारीक नसतात आणि म्हणून चष्म्यातून दिसणारे डोळे काढलेले आहेत. चष्म्याच्या उजव्या काचेच्याखाली काय दिसतंय मग? असं विचारलं तर म्हणे त्याला खरचटलं असेल
अरे हो, रियाला चित्रासाठी शाबासकी द्यायची राहूनच गेली. मी अगदी ठरवलं होतं, पण आभारप्रदर्शन पोस्टीच्यावेळी विसरून गेले.
रिया, दिलिगिरीसकट तुला शाबासकी
पुढच्यावेळी जरा मोठं, सुस्पष्ट आणि रंगवण्यासाठी जास्त बारकावे नसलेलं - म्हणजे अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांना रंगवायला सोपं जाईल असं चित्र काढ.
दिलगिरी नको ग
मी हे चित्र खुप गडबडीत आणि ऑफिसमध्ये बसुन काढलेलं... त्यानंतर स्केच्पेन मिळाला नाही.. मग स्कॅनर बिघडला... मग नीट स्कॅन होईना.... अशा अनेक गोष्टींनंतर गणपती फायनली इथे आला आणि त्यामुळे आम्हाला आधी प्रिंटआऊट घेऊन बघायला जमलं नाही
शाबासकी साठी खुप खुप थँक्स
सर्व मावश्या, काका, काकू,
सर्व मावश्या, काका, काकू, मामा, माम्यांना धन्यवाद!
सर्व संयोजक मावश्या आणि काकांचेही प्रशंसापत्राबद्दल मनःपूर्वक आभार!
खूप छान आहे प्रशंसापत्र.
लली, नीरजाच्या मते तो गॉगल नाहीये, चष्माच आहे. कारण गॉगलच्या काड्या इतक्या बारीक नसतात
आणि म्हणून चष्म्यातून दिसणारे डोळे काढलेले आहेत. चष्म्याच्या उजव्या काचेच्याखाली काय दिसतंय मग? असं विचारलं तर म्हणे त्याला खरचटलं असेल 
नीरजाच्या मते तो गॉगल नाहीये,
नीरजाच्या मते तो गॉगल नाहीये, चष्माच आहे. कारण गॉगलच्या काड्या इतक्या बारीक नसतात
>>>>>>>
मंजु ___/\____!
म हा न आहे!
मला अजिबात हे लक्षात आलं नव्हतं चित्रं काढताना!
बाप्रे!!!!
एक चॉकलेट घेऊन दे माझ्या तर्फे आणि शाब्बासकी सुद्धा!
अरे हो, रियाला चित्रासाठी
अरे हो, रियाला चित्रासाठी शाबासकी द्यायची राहूनच गेली. मी अगदी ठरवलं होतं, पण आभारप्रदर्शन पोस्टीच्यावेळी विसरून गेले.
रिया, दिलिगिरीसकट तुला शाबासकी

पुढच्यावेळी जरा मोठं, सुस्पष्ट आणि रंगवण्यासाठी जास्त बारकावे नसलेलं - म्हणजे अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांना रंगवायला सोपं जाईल असं चित्र काढ.
दिलगिरी नको ग मी हे चित्र
दिलगिरी नको ग
मी हे चित्र खुप गडबडीत आणि ऑफिसमध्ये बसुन काढलेलं... त्यानंतर स्केच्पेन मिळाला नाही.. मग स्कॅनर बिघडला... मग नीट स्कॅन होईना.... अशा अनेक गोष्टींनंतर गणपती फायनली इथे आला आणि त्यामुळे आम्हाला आधी प्रिंटआऊट घेऊन बघायला जमलं नाही
शाबासकी साठी खुप खुप थँक्स
मस्तच गं नीरजा!
मस्तच गं नीरजा!
तो गॉगल नाहीये, चष्माच आहे.
तो गॉगल नाहीये, चष्माच आहे. कारण गॉगलच्या काड्या इतक्या बारीक नसतात >>> _/\_
एकदम गोड!
एकदम गोड!
चांगलं रंगवलं आहे. स्किन कलर
चांगलं रंगवलं आहे. स्किन कलर चांगला जमला आहे.
Pages