मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ११ (जागू)

Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 18:32

आय डी - जागू
मुलीचे नाव - कुमारी श्रावणी पराग म्हात्रे
वय - ८ वर्षे

IMG_1824.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीले आहे पत्र! अक्षरही छान आहे. मागणीही गोडाअहे. लेक अगदी निसर्गप्रेमी दिसते आईसारखीच. झाडाची मागणी, खाली फुलाचे चित्र.

आईस्क्रीम आणि चॉकलेटचं झाड! कित्ती गोड कल्पना आहे.... बाप्पालासुद्धा ही कल्पना खूप आवडेल आणि तो नक्की देईल असं झाड. Happy

मस्त लिहिलंय पत्रं. चॉकलेट्-आईस्क्रीमचं झाड आलं की त्याची फांदी माझ्याकडे दे हं पाठवून श्रावणी! आणि तुला एक मोठ्ठी शाब्बासकी! Happy

मस्तच श्रावणी.... मी वाटच बघत होतो बालगणेशा कोणाला आठवतोय ते.. Happy

चॉकलेट अन आईसक्रीमचे झाडाची गोड मागणी लहान मुलेच करू शकतात... नाहीतर मोठी माणसे वेड्यासारखी पैश्याची झाडे शोधत फिरतात.. Happy

Pages