Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 07:48
मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः ९ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः ९ वर्ष
गोड पत्र. बाप्पाचे देखवे
गोड पत्र. बाप्पाचे देखवे पहायाला बाप्प्लालाच घेऊन जायची आयडीयाची कल्पना आवडली. आणि कार्तिकेय कशासाठी हवाय म्हणे? कार्तिकेयची आठवण काढ्णारा हा पहिलाच..!
मस्त लिहिलेय. वर अगदी 'श्री'
मस्त लिहिलेय.
आईची अॅडिशन दिसते. 
वर अगदी 'श्री' वगैरे लिहिलेय.
मला फक्त बुद्धी दे>>>
वा, वा, वा, वा .... खूपच भारी
वा, वा, वा, वा .... खूपच भारी पत्र - "मला काहीही नकोय, कार्तिकेयाचीही आठवण काढलीये" हे विशेषच....
आपण सगळे मिळून मजा करु हे अगदी अगदी आवडलंय ....
कसलं गोड लिहीलय
कसलं गोड लिहीलय पत्र्..शाब्बास नचिकेत
छान लिहीले आहे. प्रत्येक
छान लिहीले आहे.
प्रत्येक बाळाने वेगळेच लिहीले ना? 
सहीये!! अच्छा टाटा हे भारीये
सहीये!!
हे भारीये फोनवर बोलल्यसारखे .
अच्छा टाटा
मस्त. प्रत्येक बाळाने वेगळेच
मस्त.
प्रत्येक बाळाने वेगळेच लिहीले ना? +१
छान लिहिलंय पत्रं. फोनवर
छान लिहिलंय पत्रं.
फोनवर बोलल्यासारखं , मी नचिकेत बोलतोय आणि टाटा.
किती ग्वाड!!!!! कार्तिकेय ची
किती ग्वाड!!!!! कार्तिकेय ची सुद्धा आठवण काढलीये नचिकेत ने..सो स्वीट!!!!!!!!!!
छान लिहिलंय पत्रं. फोनवर
छान लिहिलंय पत्रं. फोनवर बोलल्यासारखं , मी नचिकेत बोलतोय आणि टाटा. >. हो नं, आणि एकदम वेगळ्याच गोष्टी लिहिल्या आहेत, कार्तिकेयाची आठवण पण इंटरेस्टींग !
विसर्जन झालं तरी पुढच्या
विसर्जन झालं तरी पुढच्या वर्षी भेटूया..
नचिकेत, छान लिहीलंयस!
गोड पत्र. बाप्पाचे देखवे
गोड पत्र. बाप्पाचे देखवे पहायाला बाप्प्लालाच घेऊन जायची आयडीयाची कल्पना आवडली. आणि कार्तिकेय कशासाठी हवाय म्हणे? कार्तिकेयची आठवण काढ्णारा हा पहिलाच..!>>>+१
मस्तं लिहिलयस नचिकेत
जास्वंदीचं फुल आणि बाप्पाचं चित्रही मस्तय
मस्त पत्र लिहिलयंस नचिकेत
मस्त पत्र लिहिलयंस नचिकेत
मोदक खायला आम्हाला पण बोलव बरं का....
तुम्ही कोण पाचजण मजा करणारे? आई, बाबा, तू, गणपती बाप्पा आणि कार्तिकेय का?
मस्त लिहिलेस नचिकेत.
मस्त लिहिलेस नचिकेत. कार्तिकेयाला कित्ती बरं वाटलं असेल! सगळेजण बाप्पाच्याच मागे मग त्याने काय करावं?
कसलं क्यूट लिहीलंय!!
कसलं क्यूट लिहीलंय!!
कित्ती छान लिहिलंय की मला
कित्ती छान लिहिलंय की मला काही नकोय! आणि कार्तिकेयची आठवण काढल्याबद्दल तो खूष झाला असेल! मस्त मस्त लिहिलंयस हं!....:स्मित:
फार छान लिहीलंय. मला काही
फार छान लिहीलंय. मला काही नको, कार्तिकेय, पाच जण - सगळं गोड !
मस्तं. गणपतीच्या दादाची पण
मस्तं.
गणपतीच्या दादाची पण आठवण ठेवलीय.
भारीच.
>>मी नचिकेत बोलतोय भारी...
>>मी नचिकेत बोलतोय
भारी...
पत्र तर मस्तच, पण अक्षर अन
पत्र तर मस्तच, पण अक्षर अन शब्द किती सुटसुटीत आहेत, दोन शब्दांमधील अंतर सुद्धा इतके सारखे जसे टाईपिंग केलेय असेच...
बाकी कार्तिकेयचा उल्लेख खरेच भारी !
वृक्षतोड न करण्याचा चांगला
वृक्षतोड न करण्याचा चांगला संदेश दिला आहे नचिकेतने. चित्रकलाही छान आहे.
धन्यवाद लोकहो तुमचे प्रतिसाद
धन्यवाद लोकहो
तुमचे प्रतिसाद पाहून नचिकेताला हुरूप आला.
'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर
आई-बाबांना मजेत स्थान नाही 
'आपण पाच जण मजा करू'- मधले
'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर आई-बाबांना मजेत स्थान नाही


>>
खुपच भारी होतं हे
आपण पाच जण मजा करू'- मधले पाच
आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर फिदीफिदी आई-बाबांना मजेत स्थान नाही>>>
भारीच्चे नचिकेत. 
छान लिहिलं आहे पत्र.
छान लिहिलं आहे पत्र.
>> छान लिहिलंय पत्रं. >>
>> छान लिहिलंय पत्रं.
>> फोनवर बोलल्यासारखं , मी नचिकेत बोलतोय आणि टाटा.
+१
'आपण पाच जण मजा करू'- मधले
'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर आई-बाबांना मजेत स्थान नाही
>>
वा वा , सो युनिक
मस्तं पत्रं !
मस्तच .. पण कार्तिकेय आला की
मस्तच ..
पण कार्तिकेय आला की मुली फिरकू द्यायचा नाही आसपास ..
नचिकेत, पत्र खूप छान लिहीलं
नचिकेत, पत्र खूप छान लिहीलं आहे, अक्षरही वळणदार आहे! बाप्पा आणि कार्तिकेय सोबत मज्जा करण्याची आयडीया आवडली.
वा नचिकेत. किती छान पत्र
वा नचिकेत. किती छान पत्र लिहिलयस!! खूप आवडलं!
Pages