Submitted by प्राजक्ता३० on 9 September, 2013 - 02:04
पाल्याचे नाव : सान्वी
वय : ३ १/२ वर्षे
माध्यम : रंगीत पेन्सिल्स
पूर्ण चित्र सान्वीनेच रंगवले आहे, फक्त कुठे कोणता रंग द्यायचा ते मी सांगितले आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा , सान्वीचं पण रंगकाम
अरे वा , सान्वीचं पण रंगकाम सुंदर !
वॉव! छान रंगकाम. रंग अजिबात
वॉव! छान रंगकाम. रंग अजिबात बाहेर वैगरे गेला नाहीये.
ऑ. किती गोड आहे. शाब्बास
ऑ. किती गोड आहे. शाब्बास सान्वी.
मस्त.. एकदम कूल वाट्तोय
मस्त.. एकदम कूल वाट्तोय बाप्पा!!
ना कुठे रंग बॉर्डरच्या बाहेर
ना कुठे रंग बॉर्डरच्या बाहेर गेलाय ना कुठे कमी जास्त पसरला आहे.. वय वर्षे साडेतीन आणि एवढे स्किलफुल वर्क.. जिओ सान्वी, कीप इट अप
साडेतीन वर्षाच्या बाळाकडे
साडेतीन वर्षाच्या बाळाकडे जबरदस्तं कला आहे. खूप्पच छान रंगवलय. फार आवडलं.
मस्त
मस्त
क्यूट
क्यूट
खुप छान रंगवलयं , शाब्बास
खुप छान रंगवलयं , शाब्बास सान्वी !
मस्त! अल्पना +१.
मस्त!
अल्पना +१.
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर!!
सुंदर !
सुंदर !
सुंदर! शाब्बास!
सुंदर! शाब्बास!
ना कुठे रंग बॉर्डरच्या बाहेर
ना कुठे रंग बॉर्डरच्या बाहेर गेलाय ना कुठे कमी जास्त पसरला आहे.. वय वर्षे साडेतीन आणि एवढे स्किलफुल वर्क.. जिओ सान्वी, कीप इट अप >. ++१
वयाच्या मानाने फारच सुंदर
वयाच्या मानाने फारच सुंदर रंगवलं आहे. शाब्बास सान्वी!!!!
मस्तच
मस्तच
वॉव.
वॉव.

शाब्बास सान्वी.
शाब्बास सान्वी.
शाब्बास!
शाब्बास!
खूप छान रंगवलं आहे चित्र !!!
खूप छान रंगवलं आहे चित्र !!!
मस्त. रंग छान दिला आहे.
मस्त. रंग छान दिला आहे.
छानै सान्वी... परफेक्टच
छानै सान्वी... परफेक्टच
सान्वीला कोणता रंग कुठे
सान्वीला कोणता रंग कुठे द्यायचा ते सांगितले आणि बरोबर बॉर्डर सांगितली की ती व्यवस्थित रंग बाहेर जाऊ न देता रंगवते.
सगळ्यांनी लिहीलेल्या प्रतिक्रीया सान्वीला वाचून दाखवल्या, तिला खूप मजा वाटली आणि तिने सगळ्यांना थँक्स म्हटले आहे.
सान्वी, छोट्ट्सं बाळ, कित्ती
सान्वी, छोट्ट्सं बाळ, कित्ती हुश्शार !
बापरे! साडेतीन वर्षांच्या
बापरे! साडेतीन वर्षांच्या पोरीनं रंगवलंय हे? अमेझिंग. भली मोठ्ठी शाबासकी, सान्वी! आईकडून एक चॉकलेट नक्की घे.
फार सुंदर, बाप्पा एकदम कूल
फार सुंदर, बाप्पा एकदम कूल मूड मध्ये आहेत आणि उंदिरमामा पण
शाब्बास सान्वी.
(No subject)
व्वा! सान्वी, खूप मस्त
व्वा! सान्वी, खूप मस्त रंगवलयसं हां
सगळ्यांनी भरभरून केलेल्या
सगळ्यांनी भरभरून केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद.
इतक्या छान प्रश्स्तीपत्रकाबद्दल संयोजक आणि मायबोलीचेही आभार.