मस्त आहे. ४-५ वेगवेगळ्या व्यासाच्या ताटल्या भिंतीवर टांगून शोपीस सारखे पण करता येईल.
>>हे फक्त शोभेसाठी की यात जेवलं तरी चालतं >> दक्षिणा, मला तरी सजावटीच्याच वाटताहेत.
छान आहेत. मला अशी एक ताटली मध्यंतरी गिफ्ट मिळाली होती.
हे फक्त शोभेसाठी की यात जेवलं तरी चालतं? >> दक्षिणा, यामध्ये ताटल्यांना बहूतेक अॅक्रॅलिक कलर लावलेला असतो. (मला मिळालेल्या ताटलीला तोच लावलेला आहे) हा रंग फुड सेफ नसतो. तसेच यावर वेगवेगळे स्टोन्स /खडे/मोती पण फेविकॉलनी चिटकवलेले असतात. या फक्त सजावटीसाठी वापरायच्या. अगदी कोरडे खाण्याचे पदार्थ पण यात ठेवू नयेत असं मला वाटतं.
मस्तच आहेत...
मस्तच आहेत...
छान
छान
सुंदर ! ( मावसबहिणीला
सुंदर !
( मावसबहिणीला सदस्यत्व द्यावे ! )
अनिश्का, अविगा, दिनेशदा,
अनिश्का, अविगा, दिनेशदा, धन्यवाद!
( मावसबहिणीला सदस्यत्व द्यावे ! )>>>>>>>>>.ते सध्या तरी शक्य नाही .
शोभातै, मस्तच आहेत गं!
शोभातै, मस्तच आहेत गं!
२, ३, ४, ५ उडविले काय? जे आहे
२, ३, ४, ५ उडविले काय?
जे आहे ते मस्त आहे !
रुखवत वैगरे साठी छान आहे
रुखवत वैगरे साठी छान आहे
मस्त..
मस्त..
सुंदर!!
सुंदर!!
हे फक्त शोभेसाठी की यात जेवलं
हे फक्त शोभेसाठी की यात जेवलं तरी चालतं?
मस्त आहे. ४-५ वेगवेगळ्या
मस्त आहे. ४-५ वेगवेगळ्या व्यासाच्या ताटल्या भिंतीवर टांगून शोपीस सारखे पण करता येईल.
>>हे फक्त शोभेसाठी की यात जेवलं तरी चालतं >> दक्षिणा, मला तरी सजावटीच्याच वाटताहेत.
सुंदर !
सुंदर !
वा! छान केलेत ना?
वा! छान केलेत ना?
सुंदर !!!
सुंदर !!!
कलाकुसर खासच
कलाकुसर खासच
छान आहेत. मला अशी एक ताटली
छान आहेत. मला अशी एक ताटली मध्यंतरी गिफ्ट मिळाली होती.
हे फक्त शोभेसाठी की यात जेवलं तरी चालतं? >> दक्षिणा, यामध्ये ताटल्यांना बहूतेक अॅक्रॅलिक कलर लावलेला असतो. (मला मिळालेल्या ताटलीला तोच लावलेला आहे) हा रंग फुड सेफ नसतो. तसेच यावर वेगवेगळे स्टोन्स /खडे/मोती पण फेविकॉलनी चिटकवलेले असतात. या फक्त सजावटीसाठी वापरायच्या. अगदी कोरडे खाण्याचे पदार्थ पण यात ठेवू नयेत असं मला वाटतं.
४-५ वेगवेगळ्या व्यासाच्या
४-५ वेगवेगळ्या व्यासाच्या ताटल्या भिंतीवर टांगून शोपीस सारखे पण करता येईल <<< +११
शोभाताई खूपच सुंदर, तुमची
शोभाताई खूपच सुंदर, तुमची मावसबहीण चांगली कलाकार आहे.
वा, छानच आहे की ...
वा, छानच आहे की ...
छानेय..
छानेय..
sundarach......... mazyakadeh
sundarach.........
mazyakadehi ahe pan mi kapadane banavalele ahe......... mazya lagnat
वा! छान!
वा! छान!
वा छान आहे कलाकुसर!!! बेस
वा छान आहे कलाकुसर!!!
बेस कसला आहे??म्हण्जे कोणत्या मटिरिअल्चे ताट्,वाट्या आहेत??
दक्षु,प्लीज नॉर्मल् बोन चायना प्लेट्स मधेच जेवत जा...
वाह ! सुंदर रंग-नक्षीकाम आहे.
वाह ! सुंदर रंग-नक्षीकाम आहे.
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
अशा ताटातुन औक्षण कराता येईल.
अशा ताटातुन औक्षण कराता येईल. ते छान वाटेल. खूप सुरेख आहे सजावट
मस्तच आहेत. अशा ताटातुन औक्षण
मस्तच आहेत.
अशा ताटातुन औक्षण कराता येईल>>> गुज्जू - मारवाडी लोक असेच आरती थाळी डेकोरशन करतात.