उपास...अर्धापावशतशब्दकथा

Submitted by आशुचँप on 2 September, 2013 - 09:23

त्याने तीला जवळ ओढले...
नको ना रे...
का?
आज उपास आहे माझा...
Uhoh

काहीच्या काही लेखन असा विभाग अस्तित्वात नसल्याने हे इथे टाकत आहे...
इतर शतशब्दकथा लेखकांनी दिवे घ्यावेत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!
Wink

आमच्या पेशंटसची आठवण झाली.
गोळ्या समजावल्यावर विचारतात 'मॅडम कुछ परेज(पथ्यं) है क्या?'
आणि खाण्यापिण्याचे पथ्यं समजावल्यावर विचारतात 'और बिस्तर का परेज है क्या? '
पहिल्यांदा कळलंच नव्हतं काय विचारतायत ते! Wink

Uhoh
हा अर्धाच शब्द आहे....असे मानून चालावे....:)

'और बिस्तर का परेज है क्या? '

मला पण पटकन समजले नाही म्हणजे काय...आत्ता ट्युब पेटली

भारी Happy

छटाक !

आज उपास आहे तिचा म्हणजे कदाचित महिन्यातून एकदा करायचा उपास असावा. बरोबर का आशिषराव? Wink

प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर अर्थ काढायचा आहे. आणि काढलेल्या अर्थाशी लेखक सहमत असतीलच असे नाही....
Happy Happy