दहिभाताचा फ्रॉक, कारल्याच्या काचर्‍यांचा बुकमार्क ! इ.....

Submitted by शांकली on 1 September, 2013 - 23:37

अवलच्या क्लासमधे हा नवा पॅटर्न मी शिकले. आणि तयार फ्रॉक बघून मुलगी पटकन म्हणाली की आई हा अगदी दहिभात फ्रॉक दिसतोय हं!.......

IMG_3806.JPG

ही तबल्या-डग्ग्याची कव्हर्स.....

IMG_3721.JPG

आणि हा कारल्याच्या काचर्‍यांचा बुकमार्क .......

IMG_3807.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे, नावं भारी आहेत बरं Happy
आता सगळ्या नव्या पँटर्नसचे नामकरण तुझ्या लेकीकडेच सोपवेन.
तबल्या डग्ग्याच्या कव्हर्सची कल्पना फारच मस्त Happy
छान सुबक केलयस ग Happy

अप्रतीम!!!!!!!!! कारल्याचा बुकमार्क आणी दहीभात फ्रॉक सोल्लिड आहे. कव्हर्स पण आवडले.

शांकली गुरुला मस्त गुरुदक्षिणा मिळालीय की.:स्मित:

ऑस्सम शॉल्लेट. मला तर तो मोगर्‍याच्या कळ्यांचा ढीग वाटला. किती गोड नावे ठेवली आहेत. ETSY.COM वर नक्की ठेवायच्या लेव्हलचे काम झाले आहे.

फ्रॉक आणि बूक मार्क मस्त मस्त मस्त मस्त आहेत गं.........तु राहतेस कुठे?? मला तुझा कडुन असे काही विकत घ्यायला आवडेल.... Happy

सगळंच झक्कास... आता ते माझ्या मापाचा दही भाताचा फ्रॉकचं मनावर घेच... Happy
रहाता राहिला बुक मार्क... तो पुढल्या भेटीत...
कस्लं भारी करता गं तुम्ही... टाक्यातला "ट" सुद्धा येत नाही मला. अवल, मला घे तुझ्या क्लासात (व्यंकूची शिकवणी झाली नाही म्हणजे मिळवलं)

अग तू शिकतेयस अस वाटतच नाही. म्हणजे गुरूपण तेवढाच निष्णात आहे Happy चांगलाच हात बसलाय तुझा. कारल्याच्या काचर्‍यातर खरच वाटत आहेत.

अ प्र ति म.

वॉव! काय गं शांकली........अवलला कॉम्पीटीशन की काय? आँ?

कसल भारी आहे! कार्ल्याचा बूक्मार्क मला हवाय! Happy
हैला हे सगळ इतक सुबक ,एकसारख करायला किती पेशन्स लागेल. देव पेशन्स वाटत होता तेच मला माहीत नव्हत त्यामुळे रांगेत पण नव्हते मी Wink

मस्त !!

दहिभाताचा फ्रॉक तर उचलून घ्यावासा वाटतोय. बुकमार्क पण भारीच दिसतोय.
नामकरण तर सगळ्यात भारी.

व्वाह! क्लास्स एकदम!! Happy
कारल्याचा बुकमार्क आणि दहीभाताचा फ्रॉक अप्रतिम दिसतायत.

Pages