Submitted by विनार्च on 1 September, 2013 - 11:12
लेकीने कढलेलं पहिल वहिल वॉटर कलर पेंटींग शेयर करत आहे..... (काल दुपारी मला मिळालेल हे सरप्राईझ आहे
....कुठे शिकलीस? या प्रश्नाला "नेटवर पाहिल होत आता करुन बघीतल" इतकच त्रोटक उत्तर मिळाल )
प्लीज चित्र पाहून चुका , सुधारणा, तसेच यापुढे काय ?? सुचवा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच. तुझी लेक आम्हाला
मस्तच. तुझी लेक आम्हाला कॉम्प्लेक्स देणार लवकरच. पहिल्या प्रयत्नाच्या तुलनेत खूपच छान आलंय. तिला एखादं जलरंगाचं पुस्तक दे. (त्यात स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते दिलेलं असतं. ते बघून तिला अंदाज येईल.) त्यात बघून अजून सुधारणा होईल. इथे माबोवर पण पाटलांनी त्यांच्या पानावर १-२ वेळा स्टेप बाय स्टेप फोटो टाकलेत. तेही दाखव.
बेस्ट लक अनन्या.
फारच सुरेख. रंगसंगती छान
फारच सुरेख. रंगसंगती छान दिसतेय. शाब्बास अनन्या!
व्वा एकदम मस्त.
व्वा एकदम मस्त.
एकदम छान झालंय. लेकीला
एकदम छान झालंय. लेकीला शाबासकी.
सुर्रेख! रंगसंगती फार सुरेख
सुर्रेख! रंगसंगती फार सुरेख आहे
वा मस्तच. डेफ्त छान आलीय, घर
वा मस्तच. डेफ्त छान आलीय, घर थोडे उंचावर आहे हे जाणवतय, तो इफेक्ट फारच भारी ३डि जमु लागलय, ग्रेट
शैलजा +१
शैलजा +१
सुंदर.
सुंदर.
हो रंगसंगती छान जमलिये. मी
हो रंगसंगती छान जमलिये.
मी अनन्याचं चित्र बघितल्यावर माझं पहिलं जलरंगातलं चित्र बघितलं मुद्दाम.रंग वापरायला जमतिल याची खात्री नव्हती म्हणून मी सरळ ब्लॅक अँड व्हाइट चित्र केलं होतं. अनन्याचं चित्रं त्या चित्रापेक्षा खूप चांगलं आलंय.
छान चित्र...लेकीला शाब्बासकी
छान चित्र...लेकीला शाब्बासकी
एकदम भारी. शैलजा +१
एकदम भारी.
शैलजा +१
अल्पना टिप्सबद्द्ल खूप आभार
अल्पना टिप्सबद्द्ल खूप आभार .... मी पाटलांच्या चित्रांची लिंक शोधते नी दाखवते तिला
मामी, कंसराज, शैलजा, नंदिनी, अवल, जागू, अर्चना, नलिनी,मवा खूप धन्यवाद
सुंदर. जलरंगाचे नेमके तंत्र
सुंदर. जलरंगाचे नेमके तंत्र जमलेय. इथली पाटील यांची चित्रे आवर्जून दाखवा. ( अर्थात तो खुपच पुढचा टप्पा आहे. ) पण जितके जमेल तितके पाहत राहणे महत्वाचे.
मस्त मस्त !
मस्त मस्त !