माझ्या मुलीची चित्रकला...

Submitted by अर्चना पुराणिक on 26 August, 2013 - 06:32

SAM_5530.JPGSAM_5541.JPGSAM_5544.JPGSAM_5546.JPGSAM_5548.JPGSAM_5549.JPGSAM_5551.JPGSAM_5553.JPGSAM_5556.JPGSAM_5557.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छानच Happy
याव्यतिरिक्त अन्य व्यक्तिरेखांची चित्रेही तिला काढायला द्या.
त्याकरता चांदोबा उत्कृष्ट Happy त्यांची लिन्कही आहे नेटवर.

किती वर्षांची आहे तुमची लेक? हात खुपच सफाईदार आहे तिचा आणि चित्रे बर्‍यापैकी प्रमाणबद्ध आहेत. छान आहेत. आवडली. इतरही काही मनाने काढते का?

Pages