Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 August, 2013 - 01:32
हे मी केलेलं ग्लास पेंटींग !! बरंच जुनं आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे मी केलेलं ग्लास पेंटींग !! बरंच जुनं आहे.
मस्त.
मस्त.
व्वा ! खूप सुंदर
व्वा ! खूप सुंदर
वा! सुंदर!
वा! सुंदर!
मस्तच आहे. ६४ कलांपैकी,
मस्तच आहे.
६४ कलांपैकी, कुठल्या कलेत पारंगत नाहीस ते एकदा लिहूनच टाक..
जून ते सोन अप्रतिम ….!!!!
जून ते सोन
अप्रतिम ….!!!!
सुंदर!
सुंदर!
सुंदरच
सुंदरच
खूपच सुंदर
खूपच सुंदर
व्वॉव!!!! सुंदर आहे
व्वॉव!!!! सुंदर आहे
सही आहे! >>६४ कलांपैकी,
सही आहे!
>>६४ कलांपैकी, कुठल्या कलेत पारंगत नाहीस ते एकदा लिहूनच टाक..>>+१
खूप सुंदर , आवड्ले ..
खूप सुंदर , आवड्ले ..:)
अप्रतिम!!! ही पण कला तुझ्या
अप्रतिम!!!
ही पण कला तुझ्या अंगात आहे का???!! ग्रेट!!!
६४ कलांपैकी, कुठल्या कलेत पारंगत नाहीस ते एकदा लिहूनच टाक.. >> +१०००
अ प्र ति म !
अ प्र ति म !
अप्रतिम!! ६४ कलांपैकी,
अप्रतिम!!
६४ कलांपैकी, कुठल्या कलेत पारंगत नाहीस ते एकदा लिहूनच टाक..>>>>>>>>>>+++१००००..........:स्मित:
छान आहे खुप.
छान आहे खुप.
व्वॉव!!!!
व्वॉव!!!!
खूप सुंदर!
खूप सुंदर!
वॉव ! सही. खरी कलाकार आहेस तू
वॉव ! सही. खरी कलाकार आहेस तू
मस्त आहे....मी एकच बनवलं आणि
मस्त आहे....मी एकच बनवलं आणि हरले......या साठी कुठले रंग वापरलेत ताई???? मी ऑइल पेंट वापरले होते....अॅक्रेलिक पण वापरुन पाहिले पण इतका ईफेक्ट मिळाला नाही.....आणि मेन म्हणजे पुढे दिसणार्या चित्रातल्या गोष्टी आधी करायच्या मग एक एक पाठचे लेयर बनवायचे ,,...हा इतका पेशंस नाही माझ्या कडे.....मी कॅमल चे ट्रान्स्परंट रंग वापरते.....२डि डिजाईन्स मस्त होतात त्यात पण ह्युमन फिगर साठी वरील मिडीयमच बेस्ट...
ताई खुपच मस्त बनवलय हे...... मेरेको आवड्या.... 
मस्त जमलंय.
मस्त जमलंय.
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
mast
mast
सो ब्युटिफुल!!!!!!!
सो ब्युटिफुल!!!!!!!
सुंदर!
सुंदर!
मस्तच.
मस्तच.
ग्लास पेंटिंग आहे यावर
ग्लास पेंटिंग आहे यावर विश्वास बसत नाही. अप्रतिम!!!
खूपच देखणे! आवडले.
खूपच देखणे! आवडले.:स्मित:
अग्ग्ग्गग्ग्गग्ग्ग्दी
अग्ग्ग्गग्ग्गग्ग्ग्दी MAAAAAAAST
तहे दिल से शुक्रिया यारो
तहे दिल से शुक्रिया यारो
दिनेश.........कसलं काय रे..... !! सगळं आपलं थोडं थोडं ... !!
Pages