Submitted by दादाश्री on 5 August, 2013 - 12:24
ही बसरा मोत्यांची ४०० ते ५०० वर्षापुर्वी ची नथ आहे,(आजोबांनी दिलेल्या माहिती प्रमाणे )
अन ही तीची पेटी ज्यावर मेड इन जपान अस लिहिलय
ही पेटीत विराजमान
आहे ना सुंदर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख आहे नथ!
सुरेख आहे नथ!
भरपुर चिवचिवाट झालाय इकडे ,
भरपुर चिवचिवाट झालाय इकडे , धन्यवाद सर्वांना
........
....
रक्षाबंधन जोरात होईल आस दिसतय
अरे कोणी नथ मुद्दाम चांदीत
अरे कोणी नथ मुद्दाम चांदीत घडवतात का ह्यावर कोणीच मार्गदर्शन करत नाहीये.
सुमेधा चांदीत तरी पाहिली
सुमेधा चांदीत तरी पाहिली नाही(मी तरी.. घरच्या बायांकडच्या पाहून.) ती सोन्यातच आहे त्यांच्या नथी पाहून.
माझ्या आईकडच्या नथीचा फोटो टाकते.. एकदम डिट्टो आहे.( आजच विचारून ठेवायचा विचार होता की... आई तुझी नथ मला दे. पण आईच आधी म्हणाली , तुला हवी असेल तर घेवून जा. मी घालत नाहीच आजकाल्,पडून आहे. पुढच्या ट्रीप मध्ये नथ घेवून येते. )![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आईची माहीती: हि माझ्या आजीने(आईची आई), आईला लग्नात दिलीय. आणि आजीला तिच्या आईने. म्हणजे हि सुद्धा असेलच १५० एक वर्षाची.
दादाश्री.. मस्तच ! एकदम
दादाश्री.. मस्तच ! एकदम भूतकाळात डोकावलात.. नि इतरांनापण..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ही घडण बघून ४००-५०० वर्षे वर
ही घडण बघून ४००-५०० वर्षे वर माझा विश्वास बसत नाहीये.
असो.
नथ सोन्यात किंवा चांदीत दोन्हीत करतात.
(नथीला काय म्हणतात हिंदीत?)>>
(नथीला काय म्हणतात हिंदीत?)>> नत्थ किंवा नत्थनी. पिटुकली असेल तर 'लौंग!
.(लौंग खर तर सर्व नथसमावेशक पंजाबी शब्द. पण मला 'चमकी', मोरणी ह्या अर्थाने 'लौंग' वाटतो.) 'लौंग' दा लष्कारा ...
माझ्या आईकडे माझ्या पणजीची
माझ्या आईकडे माझ्या पणजीची खरं ) पण आहे अशी नथ .
अंदाजे १००/१२५ वर्षापूर्वीची असावी.
त्यासाठी तसच झोकदार नाक ही हवं!>>>> +१००००
सुंदर आहे नथ.....पण ४०० / ५००
सुंदर आहे नथ.....पण ४०० / ५०० वर्षा पुर्वीची ( १५१३ / १६१३ मधली ) म्हणजे म्हणजे शिवाजी राजांच्या जन्मा आधिची????? हे थोडं पटत नाही आहे........
आजच विचारून ठेवायचा विचार
आजच विचारून ठेवायचा विचार होता की... आई तुझी नथ मला दे. पण आईच आधी म्हणाली , तुला हवी असेल तर घेवून जा. मी घालत नाहीच आजकाल्,पडून आहे. पुढच्या ट्रीप मध्ये नथ घेवून येते.
>> ह्या रसायनालाच कदाचित आई म्हणतात..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आईची आठवण आली खुप.. आता ह्या शुक्रवारी माहेरी जाऊन येते
सुंदर आहे नथ. पण मलापण समहाऊ
सुंदर आहे नथ. पण मलापण समहाऊ ते हिरवे आणि लाल मणी पाचू आणि माणिकासारखे नाही वाटत आहेत. तसेच त्यांच्या वर एक मोती सोडून एक लाल मणी आहे तो पण माणिक नाही वाटत आहे. मी त्यातली एक्सपर्ट नाही, पण ते काय आहे हा प्रश्न पडला.
असाच पाचु पण मोठा लंडनच्या
असाच पाचु पण मोठा लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधे पाहिल्याचा आठवतो. टर्बन ज्वेल्स मधे होता वाटते. पण त्याला आता बरिच वर्षे झालि. नक्कि आठवत नाहिये.
दादाश्री तुम्हि या नथिचे प्रोफेशनल कडुन व्हॅल्युएशन केले आहे का?
सर्वांना धन्यवाद ! दादाश्री
सर्वांना धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दादाश्री तुम्हि या नथिचे प्रोफेशनल कडुन व्हॅल्युएशन केले आहे का?>>>
नाही , पण करायच झाल तर कोठे कराव माहिती नाही , लोकल सोनार म्हणतात आता बसरा मोती मिळतच नाही
दादाश्री, मध्यंतरी मी एका
दादाश्री, मध्यंतरी मी एका प्लॅटीनम नेकलेसचे व्हॅल्युएशन व केमिकल अॅनालिसीस करुन घेतले होते. पुण्यात मोतीवाले सराफ चौकातुन डाव्या हाताला वळले की अनेक सोनारांची दुकाने आहेत पुण्यात तिथेच असे काही लोक (लॅब) आहेत.
सुंदर आहे नथ ! त्यासाठी तसच
सुंदर आहे नथ !
त्यासाठी तसच झोकदार नाक ही हवं!>>>> +१००००
फार सुंदर आहे नथ!
फार सुंदर आहे नथ!
सर्वांना धन्यवाद ! सध्या
सर्वांना धन्यवाद ! सध्या नथीच्या व्हॅल्युएशन अन सर्टिफिकेशन साठी शोधाशोध करतोय , कोणाला काही माहिती असल्यास सहकार्य करा नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोकसत्ता मधे एक लेख आला होता
लोकसत्ता मधे एक लेख आला होता ( बहुतेक करीअरीस्ट मी या सदरात. ) त्यांच्याकडे चौकशी करा. त्या बाई या क्षेत्रातल्या तज्ञ मानल्या जातात.
व्हॅल्युएशनकरिता मोती
व्हॅल्युएशनकरिता मोती सोड्वावे लागतील का? कारण हिर्याचे व्हॅल्युएशन करताना सोनार म्हणतात की हिरा
सोडवून मग किमत कळेल.
>>ही घडण बघून ४००-५०० वर्षे
>>ही घडण बघून ४००-५०० वर्षे वर माझा विश्वास बसत नाहीये.<<
त्या ४००-५०० वर्षापुर्वीच्या दागिन्यांच्या घडणा विषयी कोठे माहिती मिळेल?
सुरेख आहे नथ!
सुरेख आहे नथ!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेश. >> दा, बघतो सापडतय का?
दिनेश. >> दा, बघतो सापडतय का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येळेकर >> सोडवावे लागतील आस वाटतय
झंपी >> +१
स्मितू >> धन्यवाद !
नथ अतिशय छान आहे. पण तिला
नथ अतिशय छान आहे. पण तिला शोभा तेव्हाच जेव्हा कुणी सौंदर्यवती ती परिधान करेल..
- पिंगू
Pages