दृष्टीक्षेप
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
1
मी काही प्रमुख मराठी संकेतस्थळे नेहेमी पहातो - पण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी भेट द्यायला जमतेच असे नाही - आणि मग काही चांगले लिखाण निसटून जाते - ह्यासाठी काही करता येईल का ह्याचा विचार करताना हा एक प्रयत्न केला - बघा कुठे काय (http://kuthekay.fortunecity.com/) (Firefox with AdBlock extension recommended to view this site)
सध्या बीटा चाचणी सुरु आहे, म्हणून फुकट ठिकाणी टाकले आहे, नंतर स्वतंत्र संकेतस्थळ घ्यायचा विचार करता येईल. आपल्या सूचनांचे स्वागत आहे...
प्रकार:
शेअर करा
मित्रा , नमस्कार या नावानी
मित्रा , नमस्कार या नावानी प्रतिक्रिया पाहुन बरम वाटलं कारण हे नाव फक्त माझ्या शाळेतल्या मित्रांनाच माहेत आहे. पण तुझं प्रोफाइल पाहुन काही ओळख पटेना म्हणुन हा प्रपंच