"गोट्या (Marbles)"
५ १/२" बाय ७", 94 gm2 अॅसिड फ्री पेपरवर २४ शेडसच्या फॅबर कॅसल पेन्सिल्स.
गोल आकार हाताने काढले त्यामुळे थोडे गडबडलेत.
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560
रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!: http://www.maayboli.com/node/40436
रंगीत पेन्सिल्स - पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर आणि काही उडणारे Northern Gannets: http://www.maayboli.com/node/40245
रंगीत पेन्सिल्स - डोंगरी चिमणी (माऊंटन स्पॅरो): http://www.maayboli.com/node/39974
रंगीत पेन्सिल्स - The Emperor Penguin and its chicks: http://www.maayboli.com/node/39250
रंगीत पेन्सिल्स - चिमणी: http://www.maayboli.com/node/37589
रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - The Great Gray Owl: http://www.maayboli.com/user/340/created
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्स: http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचरः http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491
सुर्रेख!
सुर्रेख!
केवळ अप्रतिम. रंगसंगती फारच
केवळ अप्रतिम. रंगसंगती फारच छान.
वर्षा! अगं काय भारी सुरेख
वर्षा! अगं काय भारी सुरेख झालंय हे चित्रपण! मस्तच!
क्लाऽसच .....
क्लाऽसच .....
कल्पक मी गोट्या फारश्या
कल्पक
मी गोट्या फारश्या खेळलो नाही पण गोट्यांच्या आत्ला भाग वेगवेगळ्या रंगात आकारात असतो त्या आकारातली गूढता रम्यता मला नेहमी खुणावत राहिले आहे हा चित्रविषय अपण अधिक सखोलतेने महसूस करू शकाल ................वेगवेगळे आकार .. रंग . काचेच्या आत .........
अपल्या ह्या चित्रात आपण ती बाब अगदी सुंदर खुलवलीत
चित्र फार आवडले
पण त्या ज्या सावल्या आहेत त्याही जरा रंगीत बिंबवायला हव्या होत्या का असे वाटले ...
ऑ स म्म्म्म्म!!!!!!!!!!!!!!
ऑ स म्म्म्म्म!!!!!!!!!!!!!! अमेझिंग!!!!!!!!!!!
अगदी खर्या वाटतात गोट्या.
अगदी खर्या वाटतात गोट्या. मस्त.
गोल आकार हाताने काढले
गोल आकार हाताने काढले त्यामुळे थोडे गडबडलेत>> मी कंपास घेवुन काढले तरी एवढे गोल येत नाहीत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ग्रेट वर्क...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना धन्यवाद. @वैभव
सर्वांना धन्यवाद.
@वैभव वसंतराव कु...
सध्या पावसाळी हवा आहे त्यामुळे त्यातल्या त्यात कमी ढगाळ वातावरण बघून खिडकीच्या चौकटीत (ग्रॅनाइटवर) या गोट्या ठेवल्या होत्या. खालच्या प्रतिबिंबांमध्ये हिरव्या प्रकाशाचे बिंदू तसे कमीच होते. (सूर्यप्रकाशात छान पडले असते प्रतिबिंब).
@झकासराव, गोट्यांपेक्षा प्रतिबिंबांच्या गोलाकारात जरा गडबड झाली आहे.
यावेळेला बॅकग्राऊंड ब्लेंडींग मी कॉटन बड्सने करुन पाहिले. गोटीच्या खालच्या भागातील प्रकाशासाठी नीडेड इरेजरने एक्स्ट्रा रंग उचलला.
माय गॉड, निव्वळ
माय गॉड, निव्वळ अप्रतिम.
सुरेख आहे डिटेलिंग.
सुंदरच
सुंदरच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिमच आहेत
अप्रतिमच आहेत
चित्र वाटतच नाहीये इतक
चित्र वाटतच नाहीये इतक हुबेहुब .. अप्रतिम..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे चित्र वाटतच नाहिये !! केवळ
हे चित्र वाटतच नाहिये !!
केवळ अप्रतिम!!!!
अप्रतिम! कसं काढलं ते
अप्रतिम! कसं काढलं ते पायरीपायरीनं शिकवाल का?
तुमची बाकी चित्र, पक्षी किंवा स्टिल लाइफ अवाक्याबाहेरचं आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम !!!!!
अप्रतिम !!!!!
दक्षिणा, अविगा, मनीष
दक्षिणा, अविगा, मनीष कदम,अनघा, माधुरी१०१, मृण्मयी, chanchal धन्यवाद!
@मृण्मयी, पुढच्या वेळेस नक्की. परत काढणारच आहे.
सुंदर! फारच सुंदर!!
सुंदर! फारच सुंदर!!
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम !
अप्रतिम !
सुंदर.
सुंदर.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट ......
सलाम !
वाह! सहीये.
वाह! सहीये.
भिडेकाका, श्रुती, धन्यवाद!
भिडेकाका, श्रुती, धन्यवाद!
अप्रतिम....
अप्रतिम....
Pages