Submitted by विजय देशमुख on 26 July, 2013 - 03:39
ध्यान कसे करावे याबद्दल बरेच स्त्रोत असतील. त्यातला ह स्त्रोत मला खूप चांगला वाटला. अधिक काही स्त्रोत असतील तर इथे जरुर लिहा.
तसेच मायबोलीकरांचेही अनुभव वाचायला आवडतिल.
ह्या दुव्याकरीता श्री. संदीप माहेश्वरी ( http://www.youtube.com/playlist?list=PLC250ED989B65C6B6 )यांचे आभार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा