Submitted by हर्ट on 18 July, 2013 - 02:20
नमस्कार,
मला दिवानखान्यात पाच वा चार पाती दिवे असलेला पंखा लावायचा आहे. असे पंखे सुरक्षित असतात का? उपयोग होतो ना की फक्त शो पीस म्हणून राहत?
कृपया इथे गम्मतजम्मत टाळावी. अन्य बीबींचा त्याकरिता उपयोग करावा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही,माझी काहीच हरकत नाही. मग
नाही,माझी काहीच हरकत नाही. मग तुमची होती का? नाही, डान्सबार चालू करायचा आहे का असा प्रश्न विचारताय म्हणून म्हंटले.:अओ:
Ceiling fan कोणता घ्यावा?
Ceiling fan कोणता घ्यावा? जुन्या घरी crompton चा 10 वर्षांपूर्वी घेतलेला फॅन अजून ही व्यवस्थित फिरतो आहे. नव्या घराच्या orient च्या फॅनने 4 वर्षाच्या आताच जीव दिला.
आता कोणता फॅन घ्यावा?
सध्या ज्या घरात भाड्याने
सध्या ज्या घरात भाड्याने राहतो त्याचा दिवाणखाना लांबलचक गल्लीसारखा आहे. त्यात एकूण तीन पंखे आहेत. एका बटणात तिन्ही चालू होतात. तिघांचा रेग्युलेटरही एकच आहे. पण त्यात एक गंमत आहे. तिन्ही पंख्यात सेन्सॉर बसवला आहे. ज्या पंख्याजवळ जास्त माणसे जमतील तिथला पंखा जोरात धावतो ईतर त्या त्या तुलनेत मंदावतात.
बाप्रे, ऋ कडे धावणारा तेही
बाप्रे, ऋ कडे धावणारा तेही जोरात धावणारा पंखा आहे, ऐकावे ते नवलच बुवा...आमच्याकडे बाबा फक्त जागेवरच गरगर फिरणारा पंखा आहे......(दीवा घ्या)
Pages