Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 15 July, 2013 - 03:12
सर्वांना माहित असलेले सँड म्हणजे वाळुचे पेंटिंग....
प्रचंड कष्ट असले तरी दिसायला अतिशय सुरेख !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
सुंदर
सुंदर
खरच वाळूचं आहे? मस्तच ...
खरच वाळूचं आहे? मस्तच ...
मला मआहीत नाही. कसे केले ते
मला मआहीत नाही. कसे केले ते सांगा.
सुपर्ब
सुपर्ब
अप्रतिम !!!!!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!!!
वॉव!
वॉव!
अतिशय सुरेख... एक विनंती जरा
अतिशय सुरेख... एक विनंती जरा ह्या कलेबद्दल विस्ताराने सांगितलत तर बरं होईल.. साधारण प्रोसेस, लागणार साहित्य वगैरे
छान आहे.
छान आहे.
अ प्र ति म__/\__ खूपच
अ प्र ति म__/\__
खूपच क्रियेटिव्ह आहात तुम्ही
अतीशय सुंदर्!
अतीशय सुंदर्!:स्मित:
छान आहे.
छान आहे.
खुप नाजूक आणि सुंदर आहे
खुप नाजूक आणि सुंदर आहे हे.
आपल्या भारतात पांढरी शुभ्र ते काळी अशा अनेक रंगातली वाळू मिळते. माझ्या आईने त्या वापरुन असे चित्र केले होते.
मस्तच ...
मस्तच ...
हे पण तुम्ही केलय? सुरेखच
हे पण तुम्ही केलय?
सुरेखच आहे!
अरे व्वा! मस्त तुम्ही
अरे व्वा! मस्त
तुम्ही नेमक्या कितीकिती माध्यमात काम केलय? इतकी माध्यमे हाताळणे भन्नाटच आहे.
__/\__
__/\__
वॉव! >>तुम्ही नेमक्या
वॉव!
>>तुम्ही नेमक्या कितीकिती माध्यमात काम केलय? इतकी माध्यमे हाताळणे भन्नाटच आहे.>> +१
अ प्र ति म !
अ प्र ति म !
अतीशय सुंदर्
अतीशय सुंदर्
खुप सुन्दर. दिनेशदा तुमच्या
खुप सुन्दर. दिनेशदा तुमच्या आईने केलेले चित्र असेल तर ते मायबोलीवर टाकाना, आम्हाला बघायला मिळेल.
अतिशय सुरेख... एक विनंती जरा
अतिशय सुरेख... एक विनंती जरा ह्या कलेबद्दल विस्ताराने सांगितलत तर बरं होईल.. साधारण प्रोसेस, लागणार साहित्य वगैरे. >>+१
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम! मी पण एक शेतकरी
अप्रतिम! मी पण एक शेतकरी जोडपे असे वाळुचे केलेले... साधेच होते. तुमचे हे चित्र खुपच सुरेख तर आहेच, यात बारीक डिझाईन, खुप रंगसंगतीही आहे. भरपुर वेळ लागला असणार.