रंगच्छटांचे भान उत्तम आहे. वस्तूंचा डौलही सुरेख सांभाळलेला आहे.
तुम्ही याहून कितीतरी सुंदर रेखाटने काढू शकाल. त्याकरता हार्दिक शुभेच्छा!
दोन्हीही डोळ्यांची दिशा एकच असायला हवी.
पहिल्या चित्रात तफावत स्पष्ट आहे. कदाचित मुळातील व्यक्तीच आग्नेय-नैऋत्य असू शकेल.
मात्र दुसर्या चित्रातही सुधारणेस वाव आहे.
Submitted by नरेंद्र गोळे on 8 August, 2013 - 07:07
दोन्ही मस्तच
दोन्ही मस्तच
मस्त.....
मस्त.....
दुसरे खुप आवडले.
दुसरे खुप आवडले.
दुसरे सुंदरच आहे.
दुसरे सुंदरच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद पियुला, नंदिनी ,
धन्यवाद पियुला, नंदिनी , दिनेश., शोभा१२३![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! सुरेख आहेत
वा! सुरेख आहेत रेखाटने.
कल्पनेतूनच काढली आहेत की फोटो वा चित्रावरून?
रंगच्छटांचे भान उत्तम आहे. वस्तूंचा डौलही सुरेख सांभाळलेला आहे.
तुम्ही याहून कितीतरी सुंदर रेखाटने काढू शकाल. त्याकरता हार्दिक शुभेच्छा!
दोन्हीही डोळ्यांची दिशा एकच असायला हवी.
पहिल्या चित्रात तफावत स्पष्ट आहे. कदाचित मुळातील व्यक्तीच आग्नेय-नैऋत्य असू शकेल.
मात्र दुसर्या चित्रातही सुधारणेस वाव आहे.
खूप छान!
खूप छान!
खुप छान. चित्रात तफावत असली
खुप छान. चित्रात तफावत असली तरी अगदी जिवंत वाटतात.
धन्यवाद नरेंद्र गोळे ,गणेश
धन्यवाद नरेंद्र गोळे ,गणेश कुलकर्णी,सुमंगल
Pages